साक्षी तंवर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
साक्षी तंवर
साक्षी तंवर
जन्म साक्षी तंवर
१२ जानेवारी, १९७३ (1973-01-12) (वय: ५०)
अल्वर, राजस्थान
राष्ट्रीयत्व भारतीय Flag of India.svg
कार्यक्षेत्र चित्रपट, मॉडेलींग
कारकीर्दीचा काळ १९९६ - चालू
भाषा हिंदी

साक्षी तंवर ( १२ जानेवारी १९७३) ही एक भारतीय अभिनेत्री व मॉडेल आहे. प्रामुख्याने हिंदी टीव्ही मालिकांमध्ये कार्यरत असलेली साक्षी सोनी टीव्हीवरील बडे अच्छे लगते हैं नावाच्या मालिकेतील भूमिकेसाठी प्रसिद्धीझोतात आली.