"महादेव विनायक गोखले" च्या विविध आवृत्यांमधील फरक
छो Pywikibot v.2 |
No edit summary |
||
ओळ ५: | ओळ ५: | ||
डॉ. म.वि. गोखले हे,१९९२ ते १९९५ या काळात [[महाराष्ट्र साहित्य परिषद|महाराष्ट्र साहित्य परिषदेचे]] कार्याध्यक्ष व कोषाध्यक्ष होते. त्यांनी साहित्य महामंडळाचे कार्यवाहपदही काही काळ सांभाळले. साहित्य संस्कृती मंडळाच्या वाङ्मय कोश प्रकल्पात विभागीय संपादकाची जबाबदारी त्यांच्याकडे होती. शिवाय, महाराष्ट्रीय कलोपासक, राष्ट्रीय छात्रसेना अशा विविध संस्थेतही ते काही वर्षे होते. |
डॉ. म.वि. गोखले हे,१९९२ ते १९९५ या काळात [[महाराष्ट्र साहित्य परिषद|महाराष्ट्र साहित्य परिषदेचे]] कार्याध्यक्ष व कोषाध्यक्ष होते. त्यांनी साहित्य महामंडळाचे कार्यवाहपदही काही काळ सांभाळले. साहित्य संस्कृती मंडळाच्या वाङ्मय कोश प्रकल्पात विभागीय संपादकाची जबाबदारी त्यांच्याकडे होती. शिवाय, महाराष्ट्रीय कलोपासक, राष्ट्रीय छात्रसेना अशा विविध संस्थेतही ते काही वर्षे होते. |
||
अध्यापन काळातच म.वि. गोखले लेखनाकडे वळले. बालसाहित्य, संत साहित्य व प्राचीन साहित्य हे त्यांच्या आवडीचे विषय. याशिवाय त्यांनी |
अध्यापन काळातच म.वि. गोखले लेखनाकडे वळले. बालसाहित्य, संत साहित्य व प्राचीन साहित्य हे त्यांच्या आवडीचे विषय. याशिवाय त्यांनी कादंबर्या आणि नाटिकाही लिहिल्या. त्यांनी लिहिलेली पुस्तके ९२हून अधिक आहेत. पुस्तकांसाठी त्यांना अनेक खासगी व शासकीय पुरस्कार मिळाले आहेत. यशोदेला न्याय हवा, महाभागवत, सत्यप्रतिज्ञा, भीष्म यांसारख्या कादंबर्या, छत्रपती शिवराय, लंकाधीश रावण यांसारखी चरित्रे, अनेक संपादित ग्रंथ, प्रबंध असे विपुल लेखन त्यांनी केले आहे. |
||
निवडक चरित्रे या पुस्तकाच्या पहिल्या भागात [[अॅनी |
निवडक चरित्रे या पुस्तकाच्या पहिल्या भागात [[अॅनी बेझंट]], [[ईश्वरचंद्र विद्यासागर]], [[गोपाळ कृष्ण गोखले]], [[गोपाळ गणेश आगरकर]], [[जगदीशचंद्र बोस]], [[जोतिबा फुले|महात्मा जोतीराव फुले]], [[दयानंद सरस्वती]], महर्षी [[धोंडो केशव कर्वे]], [[लोकमान्य टिळक]], [[दादाभाई नौरोजी]], [[बंकिमचंद्र चट्टोपाध्याय]], [[बिपिनचंद्र पाल]], [[मदनमोहन मालवीय]], [[महात्मा गांधी]], [[महादेव गोविंद रानडे]], [[मादाम कामा|मादाम भिकाजी कामा]], [[रवींद्रनाथ टागोर]], [[राजा राममोहन रॉय]], [[लाला लजपतराय]], [[विठ्ठलभाई पटेल]], [[स्वामी विवेकानंद]], एम. [[विश्वेश्वरय्या]], [[विष्णुशास्त्री चिपळूणकर]], [[जगन्नाथ शंकरशेट|नाना शंकरशेट]], [[बिपिनचंद्र पाल]], या व्यक्तींच्या संक्षिप्त चरित्रांचा समावेश आहे. |
||
त्या पुस्तकाच्या |
त्या पुस्तकाच्या दुसर्या भागात श्री [[अरविंद घोष]], [[जवाहरलाल नेहरू]], [[जयप्रकाश नारायण]], [[फिरोजशाह मेहता]], [[बाबासाहेब आंबेडकर]], [[मौलाना आझाद]], चक्रवर्ती [[राजगोपालाचारी]], [[राजेंद्रप्रसाद]], डॉ. [[सर्वपल्ली राधाकृष्णन]], [[सी.व्ही. रामन]], [[राम मनोहर लोहिया]], [[रासबिहारी बोस]], [[लालबहादूर शास्त्री]], [[वल्लभभाई पटेल]], [[विनोबा भावे]], [[श्यामाप्रसाद मुखर्जी]], [[सरोजिनी नायडू]], [[वि. दा. सावरकर]], [[सुभाषचंद्र बोस]] या व्यक्तींच्या संक्षिप्त चरित्रांचा समावेश आहे. |
||
डॉ. महादेव विनायक ऊर्फ म. वि. गोखले (वय ८३) यांचे बुधवारी २८ ऑगस्ट २०१३ रोजी पहाटे निधन झाले. त्यांच्या पश्चात एक विवाहित मुलगी आहे. |
डॉ. महादेव विनायक ऊर्फ म. वि. गोखले (वय ८३) यांचे बुधवारी २८ ऑगस्ट २०१३ रोजी पहाटे निधन झाले. त्यांच्या पश्चात एक विवाहित मुलगी आहे. |
||
==पुस्तके== |
==म.वि. गोखले यांची पुस्तके== |
||
* सार्थ श्रीअध्यात्मरामायण |
* सार्थ श्रीअध्यात्मरामायण |
||
* इच्छामरण प्रोव्हिजन कंपनी आणि इतर एकांकिका |
* इच्छामरण प्रोव्हिजन कंपनी आणि इतर एकांकिका |
||
ओळ ५२: | ओळ ५२: | ||
* सुखमय संध्याकाळ |
* सुखमय संध्याकाळ |
||
* सिंह |
* सिंह |
||
* स्त्रियांचे |
* स्त्रियांचे पारंपरिक खेळ |
||
* हत्ती |
* हत्ती |
||
* हसरे न्यायालय |
* हसरे न्यायालय |
||
ओळ ५९: | ओळ ५९: | ||
==पुरस्कार== |
==पुरस्कार== |
||
* डॉ. म.वि. |
* डॉ. म.वि. गोखले यांनी दिलेल्या देणगीतून महाराष्ट्र साहित्य परिषद २०११सालापासून दरवर्षी ’सोनोपंत दांडेकर स्मृती पुरस्कार’ देते. २०१६ साली हा पुरस्कार शकुंतला आठवले यांच्या ‘भारतीय तत्त्वविचार’ या ग्रंथाला मिळाला आहे. |
||
* [[मसाप]] दर वर्षी चांगल्या साहित्यकृतीला म.वि.देसाई यांच्या नावाचे पारितोषिक देते. २०१६ साली हे पारितोषिक डॉ. लता मोहरीर यांच्या ''शेक्सपियर आणि मराठी नाटके'' या पुस्तकाला मिळाले आहे. |
* [[मसाप]] दर वर्षी चांगल्या साहित्यकृतीला म.वि.देसाई यांच्या नावाचे पारितोषिक देते. २०१६ साली हे पारितोषिक डॉ. लता मोहरीर यांच्या ''शेक्सपियर आणि मराठी नाटके'' या पुस्तकाला मिळाले आहे. |
||
{{DEFAULTSORT: |
{{DEFAULTSORT:गोखले, महादेव विनायक}} |
||
[[वर्ग:मराठी लेखक]] |
[[वर्ग:मराठी लेखक]] |
१८:०९, २ ऑगस्ट २०१६ ची आवृत्ती
डॉ. महादेव विनायक गोखले (२१ नोव्हेंबर, इ.स. १९२९ - २८ ऑगस्ट, इ.स. २०१३) हे मराठी लेखक होते. मराठी घेऊन एम. ए. केल्यावर, ’आरती वाङ्मयाचा अभ्यास’ या विषयावर प्रबंध सादर करून त्यांनी पीएच.डी मिळवली. गोखले हे पुण्याच्या वाडिया कॉलेजात २९ वर्षे मराठीचे प्राध्यापक होते. त्यानंतर त्यांनी पुणे विद्यापीठाच्या पदव्युत्तर मराठी विभागातही अध्यापनाचे काम केले आहे. अमेरिकेतील इंडियाना युनिव्हर्सिटी ऑफ पेनसिल्व्हेनिया या विद्यापीठात अभ्यागत प्राध्यापक म्हणून जाण्याची संधी त्यांना १९८८ मध्ये मिळाली होती.
गोखले सुरुवातीला गणेशोत्सवात नकलांचे कार्यक्रम करीत असत. हौशी व्यावसायिक रंगभूमीवर त्यांनी केलेल्या अनेक भूमिका गाजल्या. चित्रपटक्षेत्रातही त्यांनी काही काळ दिग्दर्शन केले.
डॉ. म.वि. गोखले हे,१९९२ ते १९९५ या काळात महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष व कोषाध्यक्ष होते. त्यांनी साहित्य महामंडळाचे कार्यवाहपदही काही काळ सांभाळले. साहित्य संस्कृती मंडळाच्या वाङ्मय कोश प्रकल्पात विभागीय संपादकाची जबाबदारी त्यांच्याकडे होती. शिवाय, महाराष्ट्रीय कलोपासक, राष्ट्रीय छात्रसेना अशा विविध संस्थेतही ते काही वर्षे होते.
अध्यापन काळातच म.वि. गोखले लेखनाकडे वळले. बालसाहित्य, संत साहित्य व प्राचीन साहित्य हे त्यांच्या आवडीचे विषय. याशिवाय त्यांनी कादंबर्या आणि नाटिकाही लिहिल्या. त्यांनी लिहिलेली पुस्तके ९२हून अधिक आहेत. पुस्तकांसाठी त्यांना अनेक खासगी व शासकीय पुरस्कार मिळाले आहेत. यशोदेला न्याय हवा, महाभागवत, सत्यप्रतिज्ञा, भीष्म यांसारख्या कादंबर्या, छत्रपती शिवराय, लंकाधीश रावण यांसारखी चरित्रे, अनेक संपादित ग्रंथ, प्रबंध असे विपुल लेखन त्यांनी केले आहे.
निवडक चरित्रे या पुस्तकाच्या पहिल्या भागात अॅनी बेझंट, ईश्वरचंद्र विद्यासागर, गोपाळ कृष्ण गोखले, गोपाळ गणेश आगरकर, जगदीशचंद्र बोस, महात्मा जोतीराव फुले, दयानंद सरस्वती, महर्षी धोंडो केशव कर्वे, लोकमान्य टिळक, दादाभाई नौरोजी, बंकिमचंद्र चट्टोपाध्याय, बिपिनचंद्र पाल, मदनमोहन मालवीय, महात्मा गांधी, महादेव गोविंद रानडे, मादाम भिकाजी कामा, रवींद्रनाथ टागोर, राजा राममोहन रॉय, लाला लजपतराय, विठ्ठलभाई पटेल, स्वामी विवेकानंद, एम. विश्वेश्वरय्या, विष्णुशास्त्री चिपळूणकर, नाना शंकरशेट, बिपिनचंद्र पाल, या व्यक्तींच्या संक्षिप्त चरित्रांचा समावेश आहे.
त्या पुस्तकाच्या दुसर्या भागात श्री अरविंद घोष, जवाहरलाल नेहरू, जयप्रकाश नारायण, फिरोजशाह मेहता, बाबासाहेब आंबेडकर, मौलाना आझाद, चक्रवर्ती राजगोपालाचारी, राजेंद्रप्रसाद, डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन, सी.व्ही. रामन, राम मनोहर लोहिया, रासबिहारी बोस, लालबहादूर शास्त्री, वल्लभभाई पटेल, विनोबा भावे, श्यामाप्रसाद मुखर्जी, सरोजिनी नायडू, वि. दा. सावरकर, सुभाषचंद्र बोस या व्यक्तींच्या संक्षिप्त चरित्रांचा समावेश आहे.
डॉ. महादेव विनायक ऊर्फ म. वि. गोखले (वय ८३) यांचे बुधवारी २८ ऑगस्ट २०१३ रोजी पहाटे निधन झाले. त्यांच्या पश्चात एक विवाहित मुलगी आहे.
म.वि. गोखले यांची पुस्तके
- सार्थ श्रीअध्यात्मरामायण
- इच्छामरण प्रोव्हिजन कंपनी आणि इतर एकांकिका
- ऐलमा-पैलमा (कादंबरी), भाग १-२, सहलेखक श्री.ज.जोशी
- खंडोबल्लाळ
- गांधीजी मानव नि महामानव
- चांगदेव पासष्टी आणि ताटीचे अभंग
- चित्रमाधुरी
- छोटू आणि मोटू (कादंबरी)
- नारद भक्तिसूत्रे
- निवडक चरित्रे, भाग १-२
- न्यायाधीशाच्या मनोहर स्मृती..
- परदेशी शकुन कल्पना : साधर्म्य-वैधर्म्य
- प्रश्न तुमचे उत्तर आमचे : भाग१ ते ५
- बालाजी विश्वनाथ
- बाळाजी बाजीराव
- भारतीय वीरांच्या शौर्यगाथा
- भावार्थ रामायण
- भीष्म
- मनोहर ज्योत्स्ना
- मनोहर व्यक्तिरेखा
- मराठा तितुका मेळवावा आणि इतर एकांकिका
- मराठी आरती
- महाभागवत
- महाभारतातील महामानव - भीष्म
- मोरो त्रिमल
- यशोदेला न्याय हवा (कादंबरी)
- श्रीयोगवासिष्ठ : भाग१-२
- विवेकसिंधू
- शालेय भाषणे
- शालेय सुविचार संग्रह
- श्रीशिवछत्रपती
- शिवबाचे शिलेदार
- छत्रपती शिवराय : भाग १ ते ८
- श्री संत नामदेव
- श्री संत नामदेवकृत श्री संत ज्ञानेश्वर गौरव
- साहित्य-आस्वाद (दहा साहित्यिकांच्या साहित्यिक व्यक्तिमत्त्वांचे विवेचन)
- सुखमय संध्याकाळ
- सिंह
- स्त्रियांचे पारंपरिक खेळ
- हत्ती
- हसरे न्यायालय
- ज्ञानियांचा राजा (कादंबरी)
पुरस्कार
- डॉ. म.वि. गोखले यांनी दिलेल्या देणगीतून महाराष्ट्र साहित्य परिषद २०११सालापासून दरवर्षी ’सोनोपंत दांडेकर स्मृती पुरस्कार’ देते. २०१६ साली हा पुरस्कार शकुंतला आठवले यांच्या ‘भारतीय तत्त्वविचार’ या ग्रंथाला मिळाला आहे.
- मसाप दर वर्षी चांगल्या साहित्यकृतीला म.वि.देसाई यांच्या नावाचे पारितोषिक देते. २०१६ साली हे पारितोषिक डॉ. लता मोहरीर यांच्या शेक्सपियर आणि मराठी नाटके या पुस्तकाला मिळाले आहे.