ईश्वरचंद्र विद्यासागर
Jump to navigation
Jump to search
तत्त्वज्ञ, लेखक, भाषांतरकार, औद्योजक, समाज सुधारक आणि समाजसेवक | |||
माध्यमे अपभारण करा | |||
![]() | |||
स्थानिक भाषेतील नाव | ঈশ্বরচন্দ্র বিদ্যাসাগর | ||
---|---|---|---|
जन्म तारीख | सप्टेंबर २६, इ.स. १८२० Birsingha | ||
मृत्यू तारीख | जुलै २९, इ.स. १८९१ कोलकाता | ||
नागरिकत्व | |||
शिक्षण घेतलेली संस्था |
| ||
व्यवसाय |
| ||
मातृभाषा | |||
भावंडे |
| ||
अपत्य |
| ||
उल्लेखनीय कार्य |
| ||
| |||
![]() |
ईश्वरचंद्र विद्यासागर (बंगाली:ঈশ্বরচন্দ্র বিদ্যাসাগর; इश्शोर चोंद्रो बिद्दाशागोर) (२६ सप्टेंबर, इ.स. १८२० - २९ जुलै, इ.स. १८९१) हे थोर बंगाली विद्वान होते तसेच ते थोर संस्कृत विद्वान होते. ते कलकत्त्याच्या फोर्ट विलियम कॉलेजचे प्रिन्सिपॉल होते. त्यांनी शोमप्रकाश -1858-बंगाली वृत्त पञ काढले. मोठी कामगिरी बजावली. ईश्वरचंद्र विद्यासागर हे अनेक विद्यापारंगत होते. त्यांनी बंगाली भाषेतील लिखाणाचे सुलभीकरण करण्यास हातभार लावला. तसेच बंगाली लिपीचेही सुलभीकरण केले.
त्यांचे मूळ नाव ईश्वरचंद्र बंदोपाध्याय होते.
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |
(मूळ्नाव ईश्वरचांद ठाकूरदास बंडोपाध्याय )