Jump to content

श्री.ज. जोशी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(श्री.ज.जोशी या पानावरून पुनर्निर्देशित)

श्री.ज. जोशी हे पुण्यात राहणारे एक मराठी लेखक आणि अनुवादक होते.

श्री.ज. जोशी यांनी लिहिलेली पुस्तके

[संपादन]
  • अंगण
  • अनिकेत
  • अनुभव
  • ऑडिट टूर
  • आनंदी गोपाळ
  • इथे थबकली गंगामाई (अनुवादित, मूळ पुस्तक : Bend in the Ganges, लेखक- मनोहर साळगावकर)
  • उत्तर ध्रुव
  • ऐलमा पैलमा (भा१, २, ३)
  • ओलेता दिवस
  • कलंकिनी
  • काचपात्र
  • काळी माती हिरवी नाती(अनुवादित, मूळ लेखक रेणू फणीश्वरनाथ)
  • कोंबडी
  • गवतातले घर्कुल
  • गाईड (अनुवादित, मूळ लेखक : आर.के. नारायण)
  • गोमती
  • चार्वाक
  • जोशी पुराण
  • डेड एन्ड
  • थोडं माझं पण...
  • दुहेरी
  • धूमकेतू
  • न रुजलेली वेल
  • नावनिशाणी
  • निवडक श्री.ज.
  • पंढरीनाथ
  • पाढरपेशांचे जग
  • पाप
  • पालवी
  • पुणेरी
  • पुरोची कहाणी (अनुवादित, मूळ्लेखिका अमृता प्रीतम)
  • प्रकाशाची सावली
  • प्लीज पुन्हा नको
  • भरती ओहोटी
  • माझी माणसं
  • माझ्या साहित्याचा बॅलन्सशीट
  • मामाचा वाडा
  • मा का लिहितो? (संपादित; विविध लेखकांच्या मनोगतांचे संपादन)
  • मृगजळ (अनुवादित, मूळ इंग्रजी कादंबरी -दि राईज ऑफ सिलास लाफम, लेखक - विल्यम डीन हाॅवॆल्स). या पुस्तकाचे वि.ग. कानिटकर यांचे वृत्तपत्रात छापलेले परीक्षण, त्यांच्या 'अभिप्राय' या पुस्तकात आले आहे. जालावरून वाचता येते.
  • यात्रा
  • रघुनाथाची बखर
  • वृत्त्पत्र
  • वेचक लक्ष्मणराव सरदेसाई
  • शृंगारवेल
  • संगत
  • संपूर्ण श्रीकृष्ण कथा
  • समाधी
  • समिधा
  • सरता उन्माद
  • साखळी
  • साळसूद
  • सुचलं...लिहिलं! (बदलत्या मराठी समाजाचा मागोवा घेणारे ललित लेख)
  • सुलभा
  • सूर्यापोटी
  • स्थावर
  • हॉटेल पॅलेस

पुरस्कार

[संपादन]