Jump to content

"आसाराम बापू" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो 106.77.56.100 (चर्चा)यांची आवृत्ती 1397997 परतवली.
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २७: ओळ २७:
| तळटिपा =
| तळटिपा =
}}
}}
'''आसाराम बापू '', जन्मनाव '''आसुमल थाऊमल सिरुमलानी''', ([[एप्रिल १७]] [[इ.स. १९४१]] - हयात) हे वर्तमान काळातील एक संत आहेत. त्यांचे अनुयायी त्यांना "बापूजी" या आदरवाचक नावाने उल्लेखतात. [[सप्टेंबर १]], [[इ.स. २०१३]] रोजी आसाराम बापूंना अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण केल्याच्या आरोपाखाली त्यांच्या इंदूर येथील आश्रमातून अटक झाली.
'''आसाराम बापू '', जन्म नाव '''आसुमल थाऊमल सिरुमलानी''', ([[एप्रिल १७]] [[इ.स. १९४१]] - हयात) हे वर्तमान काळातील एक तथाकथित संत आहेत. त्यांचे अनुयायी त्यांना "बापूजी" या आदरवाचक नावाने उल्लेखतात. [[सप्टेंबर १]], [[इ.स. २०१३]] रोजी आसाराम बापूंना अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण केल्याच्या आरोपाखाली त्यांच्या इंदूर येथील आश्रमातून अटक झाली.


== जन्म ==
== जन्म ==
ओळ ३३: ओळ ३३:


== बालपण ==
== बालपण ==
आसुमल (आसाराम बापू ) लहानपणापासूनच अतिशय तल्लख बुद्धीचे आणि हसतमुख होते. त्यांची आई मेहंगीबा यांनी त्यांना लहानपणापासूनच ध्यान व पूजा करणे शिकविले हॊते. तेव्हापासून त्यांना ध्यानाची आवड आणि भक्तीची ओढ लागली होती. १९४७ मध्ये हिंदुस्थान देशाचे [[विभाजन]] झाले तेव्हा त्यांचे कुटुंब [[पाकिस्तान]]मध्ये आपली संपत्ती सोडून भारतात [[अमदाबाद|अहमदाबाद]]ला आले. त्यांचे शालेय शिक्षण [[मणिपूर]] येथे सुरू झाले असले तरी त्यांना शिक्षणात रुची नव्ह्ती, त्यांची खरी ओढ अध्यात्माकडेच होती. शाळेमध्ये मधली सुटी झाल्यावर जेव्हा इतर मुले खेळात मग्न होत, तेव्हा आसुमल ईश्वराचे [[ध्यान]] करीत असत. शाळेतदेखील या आसुमलचा हसरा स्वभाव बघून शिक्षक त्यांना ’हसमुखभाई’ म्हणत. दरम्यानच्या काळात त्यांच्या वडिलांचे निधन झाले. तेव्हा त्यांना आपल्या राहत्या घराला निरोप द्यावा लागला. त्यामुळे त्यांचे सर्व वैभव आणि शालेय शिक्षण तेथेच सुटले.
आसुमल (आसाराम बापू ) लहानपणापासूनच अतिशय तल्लख बुद्धीचे आणि हसतमुख होते. त्यांची आई मेहंगीबा यांनी त्यांना लहानपणापासूनच ध्यान व पूजा करणे शिकविले हॊते. तेव्हापासून त्यांना ध्यानाची आवड आणि भक्तीची ओढ लागली होती. १९४७ मध्ये हिंदुस्थान देशाचे [[विभाजन]] झाले तेव्हा त्यांचे कुटुंब [[पाकिस्तान]]मध्ये आपली संपत्ती सोडून भारतात [[अहमदाबाद]]ला आले. त्यांचे शालेय शिक्षण सुरू झाले असले तरी त्यांना शिक्षणात रुची नव्ह्ती, त्यांची खरी ओढ अध्यात्माकडेच होती. शाळेमध्ये मधली सुटी झाल्यावर जेव्हा इतर मुले खेळात मग्न होत, तेव्हा आसुमल ईश्वराचे [[ध्यान]] करीत असत. शाळेतदेखील या आसुमलचा हसरा स्वभाव बघून शिक्षक त्यांना ’हसमुखभाई’ म्हणत. दरम्यानच्या काळात त्यांच्या वडिलांचे निधन झाले. तेव्हा त्यांना आपल्या राहत्या घराला निरोप द्यावा लागला. त्यामुळे त्यांचे सर्व वैभव आणि शालेय शिक्षण तेथेच सुटले.


== आध्यात्मिक प्रवास ==
== आध्यात्मिक प्रवास ==
=== ईश्वराची ओढ आणि युवावस्था ===
=== ईश्वराची ओढ आणि युवावस्था ===
जीवनातील संघर्ष सुरू असतांना ते [[सिद्धपूर]] येथे नोकरी करण्यासाठी आले. तेथील [[कृष्ण]]मंदिरात जाऊन ते नित्य ध्यान करीत आणि व्याकुळ होऊन अश्रू ढाळीत. नोकरी करीत असताना एक घटना घडली ती अशी - एक दिवस एक महिला त्यांच्याकडे येऊन म्हणाली की, "खोट्या खुनाच्या खटल्यात माझी दोन्ही मुले कारागृहात आहेत. त्यामुळे मला अतिशय दुःख होत आहे" तेव्हा आसुमल म्हणाले की, "चिंता करू नका. तुमची मुले निर्दोष सुटून घरी येतील." आणि त्यानंतर खरोखरच तसे घडले{{संदर्भ हवा}}. आसुमलची ही [[वाचासिद्धी]] पाहून जनमानसांवर त्यांचा प्रभाव पडू लागला{{संदर्भ हवा}}. सिद्धपूर येथे तीन वर्षे नोकरी केल्यानंतर ते [[अमदाबाद|अमदावाद]]ला परतले.
जीवनातील संघर्ष सुरू असतांना ते [[सिद्धपूर]] येथे नोकरी करण्यासाठी आले. तेथील [[कृष्ण]]मंदिरात जाऊन ते नित्य ध्यान करीत आणि व्याकुळ होऊन अश्रू ढाळीत. नोकरी करीत असताना एक घटना घडली ती अशी - एक दिवस एक महिला त्यांच्याकडे येऊन म्हणाली की, "खोट्या खुनाच्या खटल्यात माझी दोन्ही मुले कारागृहात आहेत. त्यामुळे मला अतिशय दुःख होत आहे" तेव्हा आसुमल म्हणाले की, "चिंता करू नका. तुमची मुले निर्दोष सुटून घरी येतील." आणि त्यानंतर खरोखरच तसे घडले{{संदर्भ हवा}}. आसुमलची ही [[वाचासिद्धी]] पाहून जनमानसांवर त्यांचा प्रभाव पडू लागला{{संदर्भ हवा}}. सिद्धपूर येथे तीन वर्षे नोकरी केल्यानंतर ते [[अहमदाबाद]]ला परतले.
[[चित्र:Bapu3.jpg|left]]
[[चित्र:Bapu3.jpg|left]]


पुन्हा घरात ऐश्वर्य नांदू लागले.
===पुन्हा घरात ऐश्वर्य नांदू लागले===
आता आसुमलची आई त्यांच्या लग्नाचा विचार करू लागली. परंतु आसुमलचे मन पूर्णतः विरक्त होते. तरीही सर्वांनी बळजबरीने त्यांचा [[साखरपुडा]] केला. जेव्हा [[लग्न]] करून देण्याची तयारी सुरू झाली तेव्हा आसुमलने घरातून पलायन केले. या विरक्त आसुमलला शोधता शोधता सर्वांची दमछाक उडाली. शेवटी ते [[भरुच]] येथे अशोक आश्रमात सापडले. घ्रराण्याच्या अब्रूची आण देवून त्यांना [[आदिपूर]]ला आणण्यात आले. तेथे त्यांचे लग्न ’लक्ष्मीदेवी’ यांच्याशी लावून दिले. तरीही आसुमलचे मन ईश्वराशिवाय कुठेच लागत नव्हते. [[संस्कृत]] [[ग्रंथ|ग्रंथांचा]] अभ्यास करीत असताना एक [[श्लोक]] त्यांच्या मनी वसला. ते थेट पत्‍नीकडे आले आणि तिला समजावले की, "मी आता घर सोडून जात आहे. ईश्वरप्राप्ती करून पुन्हा परत येईन."
आता आसुमलची आई त्यांच्या लग्नाचा विचार करू लागली. परंतु आसुमलचे मन पूर्णतः विरक्त होते. तरीही सर्वांनी बळजबरीने त्यांचा [[साखरपुडा]] केला. जेव्हा [[लग्न]] करून देण्याची तयारी सुरू झाली तेव्हा आसुमलने घरातून पलायन केले. या विरक्त आसुमलला शोधता शोधता सर्वांची दमछाक झाली.. शेवटी ते [[भरुच]] येथे अशोक आश्रमात सापडले. घ्रराण्याच्या अब्रूची आण देऊन त्यांना [[आदिपूर]]ला आणण्यात आले. तेथे त्यांचे लग्न ’लक्ष्मीदेवी’ यांच्याशी लावून दिले. तरीही आसुमलचे मन ईश्वराशिवाय कुठेच लागत नव्हते. [[संस्कृत]] [[ग्रंथ|ग्रंथांचा]] अभ्यास करीत असताना एक [[श्लोक]] त्यांच्या मनी वसला. ते थेट पत्‍नीकडे आले आणि तिला समजावले की, "मी आता घर सोडून जात आहे. ईश्वरप्राप्‍ती करून पुन्हा परत येईन."


=== ईश्वराचा शोध ===
=== ईश्वराचा शोध ===
आसुमल घराचा त्याग करून ईश्वरप्राप्तीसाठी निघाले. [[केदारनाथ]] व [[वृंदावन]] येथे भगवंताचे दर्शन करीत असतांना त्यांना [[नैनीताल]] येथे जाण्याची प्रेरणा मिळाली. तेथे गेल्यावर त्यांना ब्रह्मनिष्ठ संत [[लीलाशाह बापू]] यांचे दर्शन झाले. ७० दिवसांची कठोर परीक्षा घेऊन लीलाशाहजींनी आसुमलला [[शिष्य]] म्हणून स्वीकारले. परंतु "ध्यान आणि [[भजन]] घरीच करीत जा." असा आदेश दिला.
आसुमल घराचा त्याग करून ईश्वरप्राप्‍तीसाठी निघाले. [[केदारनाथ]] व [[वृंदावन]] येथे देवदर्शन करीत असतांना त्यांना [[नैनीताल]] येथे जाण्याची प्रेरणा मिळाली. तेथे गेल्यावर त्यांना ब्रह्मनिष्ठ संत [[लीलाशाह बापू]] भेटले. ७० दिवसांची कठोर परीक्षा घेऊन लीलाशाहजींनी आसुमलला [[शिष्य]] म्हणून स्वीकारले. परंतु "ध्यान आणि [[भजन]] घरीच करीत जा." असा आदेश दिला.


गुरूंच्या आज्ञेने घरी परतत असतांना ते एका रात्री [[नर्मदा]] नदीकिनारी ध्यानास बसले होते. कुणीतरी [[डाकू]] असावा असा विचार करीत लोक लाठ्या-काठ्या घेऊन त्यांना मारण्यासाठी धावले. तेव्हा आसुमलचे ध्यान तुटले आणि त्यांनी डोळे उघडले. त्यांच्या चेहर्‍यावरील अपूर्व [[तेज]] पाहून कुणी त्यांना मारण्यास धजावले नाही{{संदर्भ हवा}}. ते उठले आणि चालू लागले.<br />
गुरूंच्या आज्ञेने घरी परतत असतांना ते एका रात्री [[नर्मदा]] नदीकिनारी ध्यानास बसले होते. कुणीतरी [[डाकू]] असावा असा विचार करीत लोक लाठ्या-काठ्या घेऊन त्यांना मारण्यासाठी धावले. तेव्हा आसुमलचे ध्यान तुटले आणि त्यांनी डोळे उघडले. त्यांच्या चेहर्‍यावरील अपूर्व [[तेज]] पाहून कुणी त्यांना मारण्यास धजावले नाही{{संदर्भ हवा}}. ते उठले आणि चालू लागले.<br />
ओळ ५१: ओळ ५१:
सशस्त्र गर्दीला सहज, चिरून गेले पीर ॥"''
सशस्त्र गर्दीला सहज, चिरून गेले पीर ॥"''
</div><br />
</div><br />
त्यानंतर त्यांच्या आई व पत्‍नी तेथे दाखल झाल्या. सर्व लोकांनी समजूत काढून आसुमलला त्यांच्याबरोबर धाडले. मात्र, अहमदाबादला जात असतांना [[मियागाव]] येथून पळून ते गुरूंना भेटण्यासाठी [[मुंबई]]ला आले.
त्यानंतर त्यांच्या आई व पत्‍नी तेथे दाखल झाल्या. सर्व लोकांनी समजूत काढून आसुमलला त्यांच्याबरोबर धाडले. मात्र, अहमदाबादला जात असतांना [[मियांगाव]] येथून पळून ते गुरूंना भेटण्यासाठी [[मुंबई]]ला आले.


=== ईश्वरप्राप्‍ती ===
=== ईश्वरप्राप्ती ===
लीलाशाह बापू आपल्या प्रिय शिष्याला पाहून अतिशय आनंदित झाले. आसुमलची ईश्वरासाठीची ओढ पाहून त्याला परमतत्त्वाचे दर्शन करवून देण्याचे त्यांनी ठरविले. गुरुकृपेने [[आश्विन]] [[शुद्ध]] [[द्बितीया]] या दिवशी आसुमलला [[आत्मसाक्षात्कार]] झाला. तेव्हापासून ते संत आसाराम बापू म्हणून ओळखले जाऊ लागले. <br />
लीलाशाह बापू आपल्या प्रिय शिष्याला पाहून अतिशय आनंदित झाले. आसुमलची ईश्वरासाठीची ओढ पाहून त्याला परमतत्त्वाचे दर्शन करवून देण्याचे त्यांनी ठरविले. गुरुकृपेने [[आश्विन]] [[शुद्ध]] [[द्बितीया]] या दिवशी आसुमलला [[आत्मसाक्षात्कार]] झाला. तेव्हापासून ते संत आसाराम बापू म्हणून ओळखले जाऊ लागले. <br />
<div style="text-align: center;">
<div style="text-align: center;">
ओळ ६१: ओळ ६१:


=== दैवी कार्य ===
=== दैवी कार्य ===
तेव्हापासून ते आगळ्याच ’ब्रह्मानंद मस्तीत’ राहू लागले. गुरूंनी त्यांना "लोकांना ’ज्ञानोपदेश’ देऊन लोकांचा उद्धार कर" असा आदेश दिला. नंतर आसारामजी बापू गुजरातमधील [[डीसा]] गावात आले. असे म्हणतात की, तेथे एका मृत गायीला दयेने पुन्हा जिवंत केले{{संदर्भ हवा}}.
संत झाल्यानंतर ते आगळ्याच ’ब्रह्मानंद मस्तीत’ राहू लागले. तेव्हा गुरूंनी त्यांना "लोकांना ’ज्ञानोपदेश’ देऊन लोकांचा उद्धार कर" असा आदेश दिला. मग आसारामजी बापू गुजरातमधील [[डीसा]] गावात आले. असे म्हणतात की, तेथे एका मृत गायीला त्यांनी पुन्हा जिवंत केले{{संदर्भ हवा}}.


==लैंगिक छळाचा आरोप ( साबित झाला नाही)
==लैंगिक छळाचा आरोप (शाबीत झाला नाही)==
ऑगस्ट २०१३मध्ये आसारामजी बापूंवर आपल्या जोधपूरच्या आश्रमात एका सोळा वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप केला गेला. भूतप्रेताच्या तावडीतून तिची सुटका करण्याच्या बहाण्याने हा प्रकार केल्याचा दावा आहे.<ref name=HTAug29>{{cite news|शीर्षक=Controversial godman: Can Asaram come clean on the rape allegations?|दुवा=http://www.hindustantimes.com/India-news/Ahmedabad/Controversial-godman-Can-Asaram-come-clean-on-the-rape-allegations/Article1-1114370.aspx|newspaper=Hindustan Times|date=August 29, 2013|accessdate=2013-09-02|भाषा=इंग्लिश}}</ref><ref>{{cite news|शीर्षक=Rajasthan Police dispatches team to interrogate Asaram Bapu in rape case |दुवा=http://indiatoday.intoday.in/story/asaram-bapu-rape-case-rajasthan-police-teams-go-to-indore/1/301468.html|newspaper=India Today|date=August 26, 2013|accessdate=2013-09-02|भाषा=इंग्लिश}}</ref><ref>{{cite news|शीर्षक=After rape, Asaram Bapu threatened me to keep quiet, says girl|दुवा=http://www.financialexpress.com/news/after-rape-asaram-bapu-threatened-me-to-keep-quiet-says-girl/1160366|newspaper=Financial Express|date=August 26, 2013|accessdate=2013-09-02|भाषा=इंग्लिश}}</ref><ref>{{cite news|शीर्षक=Despite allegations ranging from murder to rape, why has Asaram Bapu never been arrested? 'BJP states' hold the answer|दुवा=http://daily.bhaskar.com/article/MP-IND-despite-allegations-ranging-from-murder-to-rape-why-has-asaram-bapu-never-been-a-4357024-NOR.html|newspaper=Daily Bhaskar|date=August 25, 2013|accessdate=2013-09-02|भाषा=इंग्लिश}}</ref><ref name="NDTVSep1">{{cite web|दुवा=http://www.ndtv.com/article/india/asaram-bapu-brought-to-jodhpur-after-late-night-arrest-412853|शीर्षक=Asaram Bapu brought to Jodhpur after late night arrest|publisher=NDTV|date=September 1, 2013|accessdate=2013-09-02|भाषा=इंग्लिश}}</ref> यानंतर दोन दिवसांनी संबंधित मुलीच्या पालकांनी दिल्लीमध्ये तक्रार नोंदवली. वैद्यकीय चाचणीने हे सिद्ध झाले की तिच्यावर लैंगिक अत्याचार झालेले नाहीत.
ऑगस्ट २०१३मध्ये आसारामजी बापूंवर आपल्या जोधपूरच्या आश्रमात एका सोळा वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप केला गेला. भूतप्रेताच्या तावडीतून तिची सुटका करण्याच्या बहाण्याने हा प्रकार केल्याचा दावा आहे.<ref name=HTAug29>{{cite news|शीर्षक=Controversial godman: Can Asaram come clean on the rape allegations?|दुवा=http://www.hindustantimes.com/India-news/Ahmedabad/Controversial-godman-Can-Asaram-come-clean-on-the-rape-allegations/Article1-1114370.aspx|newspaper=Hindustan Times|date=August 29, 2013|accessdate=2013-09-02|भाषा=इंग्लिश}}</ref><ref>{{cite news|शीर्षक=Rajasthan Police dispatches team to interrogate Asaram Bapu in rape case |दुवा=http://indiatoday.intoday.in/story/asaram-bapu-rape-case-rajasthan-police-teams-go-to-indore/1/301468.html|newspaper=India Today|date=August 26, 2013|accessdate=2013-09-02|भाषा=इंग्लिश}}</ref><ref>{{cite news|शीर्षक=After rape, Asaram Bapu threatened me to keep quiet, says girl|दुवा=http://www.financialexpress.com/news/after-rape-asaram-bapu-threatened-me-to-keep-quiet-says-girl/1160366|newspaper=Financial Express|date=August 26, 2013|accessdate=2013-09-02|भाषा=इंग्लिश}}</ref><ref>{{cite news|शीर्षक=Despite allegations ranging from murder to rape, why has Asaram Bapu never been arrested? 'BJP states' hold the answer|दुवा=http://daily.bhaskar.com/article/MP-IND-despite-allegations-ranging-from-murder-to-rape-why-has-asaram-bapu-never-been-a-4357024-NOR.html|newspaper=Daily Bhaskar|date=August 25, 2013|accessdate=2013-09-02|भाषा=इंग्लिश}}</ref><ref name="NDTVSep1">{{cite web|दुवा=http://www.ndtv.com/article/india/asaram-bapu-brought-to-jodhpur-after-late-night-arrest-412853|शीर्षक=Asaram Bapu brought to Jodhpur after late night arrest|publisher=NDTV|date=September 1, 2013|accessdate=2013-09-02|भाषा=इंग्लिश}}</ref>

#
== [[विशेष:योगदान/183.87.235.189|183.87.235.189]] १८:२८, २७ ऑगस्ट २०१५ (IST).<ref>{{cite news|शीर्षक=Asaram Bapu rape case: Medical test confirms sexual assault of victim|दुवा=http://indiatoday.intoday.in/story/asaram-bapu-rape-case-medical-test-confirms-sexual-assualt/1/300632.html|newspaper=India Today|date=August 21, 2013|accessdate=2013-09-02}}</ref> त्यानंतर आसाराम बापूं पोलिसांत हजर न झाल्याने<ref name=autogenerated2>{{Cite news| दुवा=http://www.thehindu.com/news/national/other-states/asaram-supporters-attack-on-journalists-condemned/article5079624.ece |शीर्षक=Asaram supporters attack on journalists condemned |प्रकाशक=The Hindu|भाषा=इंग्लिश|date=August 31, 2013 |last=Singh |first=Mahim Pratap}}</ref> दिल्ली पोलिसांनी त्यांच्यावर भारतीय दंडविधान कायदा कलम ३४२, ३७६, ५०६ खाली आणि ज्युव्हेनाइल जस्टिस अॅक्ट तसेच प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रेन फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्सेस अॅक्टखाली अटक करण्याची तयारी केली.<ref>[http://indiatoday.intoday.in/story/fir-registered-by-victim-against-asaram-bapu-reveals-a-horrific-tale-of-sexually-assault/1/304713.html FIR registered by victim against Asaram Bapu reveals a horrific tale of sexual assault : North, News - India Today<!-- Bot generated title -->]|भाषा=इंग्लिश</ref>
* अनुक्रम यादी घटक
== [[विशेष:योगदान/183.87.235.189|183.87.235.189]] १८:२८, २७ ऑगस्ट २०१५ (IST).<ref>{{cite news|शीर्षक=Asaram Bapu rape case: Medical test confirms sexual assault of victim|दुवा=http://indiatoday.intoday.in/story/asaram-bapu-rape-case-medical-test-confirms-sexual-assualt/1/300632.html|newspaper=India Today|date=August 21, 2013|accessdate=2013-09-02}}</ref> परंतु हे कुणी केले हे मात्र सिद्ध झालेले नाही. तरीही तक्रार आल्यामुळे व ऑगस्ट ३१पर्यंत आसारामजी बापू बापू पोलिसांत हजर न झाल्याने<ref name=autogenerated2>{{Cite news| दुवा=http://www.thehindu.com/news/national/other-states/asaram-supporters-attack-on-journalists-condemned/article5079624.ece |शीर्षक=Asaram supporters attack on journalists condemned |प्रकाशक=The Hindu|भाषा=इंग्लिश|date=August 31, 2013 |last=Singh |first=Mahim Pratap}}</ref> दिल्ली पोलिसांनी आसारामजी बापूंवर भारतीय दंडविधान कायदा कलम ३४२, ३७६, ५०६ खाली आणि ज्युव्हेनाइल जस्टिस ॲक्ट तसेच प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रेन फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्सेस ॲक्टखाली अटक करण्याची तयारी केली.<ref>[http://indiatoday.intoday.in/story/fir-registered-by-victim-against-asaram-bapu-reveals-a-horrific-tale-of-sexually-assault/1/304713.html FIR registered by victim against Asaram Bapu reveals a horrific tale of sexual assault : North, News - India Today<!-- Bot generated title -->]|भाषा=इंग्लिश</ref>


===विरोध===
===विरोध===
आसाराम बापू यांनी आपल्या इंदूरमधील आश्रमात आसरा घेतला आणि त्यांच्या भक्तांनी बाहेर पोलीस आणि पत्रकारांशी झटापटी चालू ठेवल्या.<ref name=autogenerated2 /> अखेर सप्टेंबर रोजी जोधपूर पोलिसांनी त्यांना आश्रमात जाऊन अटक केली.<ref name="NDTVSep1" /><ref name=GuardianSep1>{{cite news|शीर्षक=Indian guru Asaram Bapu arrested over rape claims|दुवा=http://www.theguardian.com/world/2013/sep/01/indian-guru-asaram-bapu-rape-claim|date=September 1, 2013}}</ref> आसाराम बापूने मुलीने लावलेला आरोप नाकारला आहे.<ref name=NDTVAug27>{{cite news|शीर्षक=Bakwaas: Asaram Bapu's response to charges that he threatened teen girl|दुवा=http://www.ndtv.com/article/india/bakwaas-asaram-bapu-s-response-to-charges-that-he-threatened-teen-girl-410966|newspaper=NDTV|date=August 27, 2013}}</ref> या मुलीला राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांनी भरीस पाडून आपल्याला संकटात आणल्याचे प्रतिपादन त्यांनी केले.<ref name=IndiaTodayAug29>{{cite news|शीर्षक=Asaram Bapu says Sonia Gandhi and her son Rahul behind conspiracy against him in sexual assault case|दुवा=http://indiatoday.intoday.in/story/asaram-bapu-says-sonia-gandhi-and-son-behind-his-sexual-rape-controversy/1/304399.html|प्रकाशक=इंडिया टुडे|दिनांक=२०१३-०८-२९|accessdate=2013-09-02|भाषा=इंग्लिश}}</ref><ref name=DeccanAug29>{{cite news|शीर्षक=आसाराम बापूंचे म्हणणे: सोनिया आणि राहुलने माझ्याविरुद्ध मोहीम उघडली आहे|दुवा=http://www.deccanchronicle.com/130829/news-current-affairs/article/sonia-rahul-running-campaign-against-me-says-asaram-bapu|वृत्तपत्र=डेक्कन क्रॉनिकल|दिनांक=२०१३-०८-२९|भाषा=इंग्लिश|accessdate=2013-09-02}}</ref>
आसाराम बापू यांनी आपल्या इंदूरमधील आश्रमात आसरा घेतला आणि त्यांच्या भक्तांनी बाहेर पोलीस आणि पत्रकारांशी झटापटी चालू ठेवल्या.<ref name=autogenerated2 /> अखेर सप्टेंबर २०१५ रोजी जोधपूर पोलिसांनी त्यांना आश्रमात जाऊन अटक केली.<ref name="NDTVSep1" /><ref name=GuardianSep1>{{cite news|शीर्षक=Indian guru Asaram Bapu arrested over rape claims|दुवा=http://www.theguardian.com/world/2013/sep/01/indian-guru-asaram-bapu-rape-claim|date=September 1, 2013}}</ref> आसाराम बापूने मुलीने लावलेला आरोप नाकारला आहे.<ref name=NDTVAug27>{{cite news|शीर्षक=Bakwaas: Asaram Bapu's response to charges that he threatened teen girl|दुवा=http://www.ndtv.com/article/india/bakwaas-asaram-bapu-s-response-to-charges-that-he-threatened-teen-girl-410966|newspaper=NDTV|date=August 27, 2013}}</ref> या मुलीला राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांनी भरीस पाडून आपल्याला संकटात आणल्याचे प्रतिपादन त्यांनी केले.<ref name=IndiaTodayAug29>{{cite news|शीर्षक=Asaram Bapu says Sonia Gandhi and her son Rahul behind conspiracy against him in sexual assault case|दुवा=http://indiatoday.intoday.in/story/asaram-bapu-says-sonia-gandhi-and-son-behind-his-sexual-rape-controversy/1/304399.html|प्रकाशक=इंडिया टुडे|दिनांक=२०१३-०८-२९|accessdate=2013-09-02|भाषा=इंग्लिश}}</ref><ref name=DeccanAug29>{{cite news|शीर्षक=आसाराम बापूंचे म्हणणे: सोनिया आणि राहुलने माझ्याविरुद्ध मोहीम उघडली आहे|दुवा=http://www.deccanchronicle.com/130829/news-current-affairs/article/sonia-rahul-running-campaign-against-me-says-asaram-bapu|वृत्तपत्र=डेक्कन क्रॉनिकल|दिनांक=२०१३-०८-२९|भाषा=इंग्लिश|accessdate=2013-09-02}}</ref>
देशविदेशात पसरलेले आसाराम बापूंचे लाखो भक्त देखील सदरील मुलीने केलेले आरोप पूर्णतः खोटे असल्याचा दावा करून बापू निर्दोष असल्याचे सांगतात. अनेक ठिकाणी भक्तांद्वारे बापूंच्या सुटकेसाठी निदर्शने, संत संमेलने इत्यादी केली गेली. प्रसिद्ध वकील राम जेठमलानी यांनी आसारामजी बापूंच्या बाजूने वक्तव्य देवून मुलीची कहाणी विश्वास करण्यायोग्य नसल्याचे म्हटले. प्रसिद्ध कायदेपंडित सुब्रम्हण्यम स्वामी यांनी देखील आसाराम बापू यांना फसवले जात असल्याचे सांगितले. सिनेस्टार गोविंदा याने देखील संत संमेलनामध्ये जाऊन बापूंच्या बाजूने असल्याचे दर्शविले आहे.
देशविदेशात पसरलेले आसाराम बापूंचे लाखो भक्त देखील सदरील मुलीने केलेले आरोप पूर्णतः खोटे असल्याचा दावा करून बापू निर्दोष असल्याचे सांगतात. अनेक ठिकाणी भक्तांद्वारे बापूंच्या सुटकेसाठी निदर्शने, संत संमेलने इत्यादी केली गेली. प्रसिद्ध वकील राम जेठमलानी यांनी आसारामजी बापूंच्या बाजूने वक्तव्य देवून मुलीची कहाणी विश्वास करण्यायोग्य नसल्याचे म्हटले. प्रसिद्ध कायदेपंडित सुब्रम्हण्यम स्वामी यांनी देखील आसाराम बापू यांना फसवले जात असल्याचे सांगितले. सिनेस्टार गोविंदा याने देखील संत संमेलनामध्ये जाऊन बापूंच्या बाजूने असल्याचे दर्शविले आहे.

==आसाराम बापूंची संपत्ती==
आसाराम बापू यांच्या अटकेनंतर अनेक ठिकाणी त्यांच्या आश्रमावर चिडलेल्या जनतेने व पोलिसांनी छापे घातले.आणि मोडतोड केली आणि काही आश्रम पूर्णपणे ताब्यात घेतले.
राजस्थानातील आश्रमात अल्पवयीन मुलीवर २०१३ साली बलात्कार केल्यावरून अटकेत असलेला आसाराम बापू याची बेहिशेबी मालमत्ता २३०० कोटी रुपयांच्या घरात असल्याचे प्राप्‍तिकर खात्याने केलेल्या तपासात उघड झाले असून सरकारने त्याच्या करसवलती मागे घेण्याची सूचना प्राप्‍तिकर खात्याने केली आहे.

प्राप्‍तिकर खात्याचे एकूण ११ शहरांमधील आसारामच्या मालकीच्या ७१ ठिकाणांवर छापे घातले. छाप्यांत २२००० कागदपत्रे आणि ३०० गिगाबाइट्सचा डाटा हस्तगत केला. देशातील ४०० आश्रमांना कर सवलती मिळत असूनही त्याच्याकडून गेल्या २० वर्षांत प्रत्यक्ष उत्पन्नाच्या केवळ १० टक्के उत्पन्न जाहीझाल्याचे उघडकीस आले. ऑक्टोबर २०१३मधील कागदपत्रांवरून आश्रमाला एका वर्षांत व्याजापोटी ४१४ कोटी रुपये मिळाल्याचे स्पष्ट झाले तसेच १६३ कोटींची रोकड उघडकीस आली. जून २०१६पर्यंत आसाराम बापूंकडून ७ कोटीची रोकड हस्तगत झाली असून,. त्याच्या ५०० कोटी रुपये किमतीच्या १२१ मालमत्तांवर हंगामी जप्‍ती आणली आहे..

आसाराम बापूने २००८-२००९ पासून ही माया गोळा केल्याचे तपासात निष्पन्न झाले. कोलकात्यातील सात कंपन्या त्याने विकत घेतल्या होत्या आणि त्यांच्यामार्फत रिअल इस्टेट, म्युच्युअल फंड, शेअर बाजार, किसान विकास पत्रे आणि बँकेतील ठेवींमध्ये गुंतवणूक केली होती. तो व्याजावर रक्कमही फिरवत होता. आसाराम अनेक व्यक्ती व कंपन्यांना महिन्याला १ ते २ टक्के व्याजदराने मोठी रक्कम देत होता. त्याने १९९१-१९९२ पासून देशातील सुमारे १४००जणांना ३८०० कोटी रुपये कर्जाऊ दिल्याचे उघडकीस आले. त्यात अनेक बिल्डरांचाही समावेश आहे. आश्रमाला मिळणाऱ्या देणग्यांच्या नावाखाली हे व्यवहार लपवले जात असत.



{{संदर्भनोंदी}}
{{संदर्भनोंदी}}

१२:३६, ३१ जुलै २०१६ ची आवृत्ती

आसाराम बापू
पूर्ण नावआसुमल थाऊमल सिरुमलानी
जन्म एप्रिल १७ इ.स. १९४१
चैत्र कृष्ण ६, शा.श. १९९८
बेरानी, नवाब जिल्हा, सिंध
राष्ट्रीयत्व भारतीय
भाषा गुजराती, हिंदी, इंग्रजी व अन्य अनेक भाषा[ संदर्भ हवा ]
प्रमुख विषय वेद, राजयोग, भक्तियोग
प्रसिद्ध लिखाण आश्रमातर्फे नित्य पुस्तके प्रकाशित
प्रभाव लीलाशाह बापू
प्रभावित सुरेशानंदजी महाराज, नारायण सांई,
यांच्यासह भारतातील असंख्य भक्तगण
वडील थाऊमल सिरुमलानी
आई महेंगीबा
स्वाक्षरी चित्र:Bapu sign1.JPG
संकेतस्थळ आश्रम.ऑर्ग

'आसाराम बापू , जन्म नाव आसुमल थाऊमल सिरुमलानी, (एप्रिल १७ इ.स. १९४१ - हयात) हे वर्तमान काळातील एक तथाकथित संत आहेत. त्यांचे अनुयायी त्यांना "बापूजी" या आदरवाचक नावाने उल्लेखतात. सप्टेंबर १, इ.स. २०१३ रोजी आसाराम बापूंना अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण केल्याच्या आरोपाखाली त्यांच्या इंदूर येथील आश्रमातून अटक झाली.

जन्म

आसाराम बापू यांचा जन्म भारताच्या सिंध प्रांतातील नवाब जिल्ह्यातील बेरानी या लहानशा खेड्यात झाला. त्यांचा जन्म होत असतांना गावातून एक पाळणेवाला जात होता. तेव्हा त्या पाळणेवाल्याला गावात कुणीतरी संत जन्म घेत असल्याची उपजत प्रेरणा झाली[ संदर्भ हवा ] आणि तो पाळणा घेऊन तेथे दाखल झाला, अशी आख्यायिका आहे. ही अपूर्व घटना पाहून घरातील मंडळींच्या आनंदाला पारावार उरला नाही. हे बाळ तीन बहिणींच्या पाठीवर जन्मले हॊते. त्यांचे नाव ’आसुमल’ ठेवले गेले.

बालपण

आसुमल (आसाराम बापू ) लहानपणापासूनच अतिशय तल्लख बुद्धीचे आणि हसतमुख होते. त्यांची आई मेहंगीबा यांनी त्यांना लहानपणापासूनच ध्यान व पूजा करणे शिकविले हॊते. तेव्हापासून त्यांना ध्यानाची आवड आणि भक्तीची ओढ लागली होती. १९४७ मध्ये हिंदुस्थान देशाचे विभाजन झाले तेव्हा त्यांचे कुटुंब पाकिस्तानमध्ये आपली संपत्ती सोडून भारतात अहमदाबादला आले. त्यांचे शालेय शिक्षण सुरू झाले असले तरी त्यांना शिक्षणात रुची नव्ह्ती, त्यांची खरी ओढ अध्यात्माकडेच होती. शाळेमध्ये मधली सुटी झाल्यावर जेव्हा इतर मुले खेळात मग्न होत, तेव्हा आसुमल ईश्वराचे ध्यान करीत असत. शाळेतदेखील या आसुमलचा हसरा स्वभाव बघून शिक्षक त्यांना ’हसमुखभाई’ म्हणत. दरम्यानच्या काळात त्यांच्या वडिलांचे निधन झाले. तेव्हा त्यांना आपल्या राहत्या घराला निरोप द्यावा लागला. त्यामुळे त्यांचे सर्व वैभव आणि शालेय शिक्षण तेथेच सुटले.

आध्यात्मिक प्रवास

ईश्वराची ओढ आणि युवावस्था

जीवनातील संघर्ष सुरू असतांना ते सिद्धपूर येथे नोकरी करण्यासाठी आले. तेथील कृष्णमंदिरात जाऊन ते नित्य ध्यान करीत आणि व्याकुळ होऊन अश्रू ढाळीत. नोकरी करीत असताना एक घटना घडली ती अशी - एक दिवस एक महिला त्यांच्याकडे येऊन म्हणाली की, "खोट्या खुनाच्या खटल्यात माझी दोन्ही मुले कारागृहात आहेत. त्यामुळे मला अतिशय दुःख होत आहे" तेव्हा आसुमल म्हणाले की, "चिंता करू नका. तुमची मुले निर्दोष सुटून घरी येतील." आणि त्यानंतर खरोखरच तसे घडले[ संदर्भ हवा ]. आसुमलची ही वाचासिद्धी पाहून जनमानसांवर त्यांचा प्रभाव पडू लागला[ संदर्भ हवा ]. सिद्धपूर येथे तीन वर्षे नोकरी केल्यानंतर ते अहमदाबादला परतले.

पुन्हा घरात ऐश्वर्य नांदू लागले

आता आसुमलची आई त्यांच्या लग्नाचा विचार करू लागली. परंतु आसुमलचे मन पूर्णतः विरक्त होते. तरीही सर्वांनी बळजबरीने त्यांचा साखरपुडा केला. जेव्हा लग्न करून देण्याची तयारी सुरू झाली तेव्हा आसुमलने घरातून पलायन केले. या विरक्त आसुमलला शोधता शोधता सर्वांची दमछाक झाली.. शेवटी ते भरुच येथे अशोक आश्रमात सापडले. घ्रराण्याच्या अब्रूची आण देऊन त्यांना आदिपूरला आणण्यात आले. तेथे त्यांचे लग्न ’लक्ष्मीदेवी’ यांच्याशी लावून दिले. तरीही आसुमलचे मन ईश्वराशिवाय कुठेच लागत नव्हते. संस्कृत ग्रंथांचा अभ्यास करीत असताना एक श्लोक त्यांच्या मनी वसला. ते थेट पत्‍नीकडे आले आणि तिला समजावले की, "मी आता घर सोडून जात आहे. ईश्वरप्राप्‍ती करून पुन्हा परत येईन."

ईश्वराचा शोध

आसुमल घराचा त्याग करून ईश्वरप्राप्‍तीसाठी निघाले. केदारनाथवृंदावन येथे देवदर्शन करीत असतांना त्यांना नैनीताल येथे जाण्याची प्रेरणा मिळाली. तेथे गेल्यावर त्यांना ब्रह्मनिष्ठ संत लीलाशाह बापू भेटले. ७० दिवसांची कठोर परीक्षा घेऊन लीलाशाहजींनी आसुमलला शिष्य म्हणून स्वीकारले. परंतु "ध्यान आणि भजन घरीच करीत जा." असा आदेश दिला.

गुरूंच्या आज्ञेने घरी परतत असतांना ते एका रात्री नर्मदा नदीकिनारी ध्यानास बसले होते. कुणीतरी डाकू असावा असा विचार करीत लोक लाठ्या-काठ्या घेऊन त्यांना मारण्यासाठी धावले. तेव्हा आसुमलचे ध्यान तुटले आणि त्यांनी डोळे उघडले. त्यांच्या चेहर्‍यावरील अपूर्व तेज पाहून कुणी त्यांना मारण्यास धजावले नाही[ संदर्भ हवा ]. ते उठले आणि चालू लागले.

"समदृष्टी पाही सर्वांना, चालही शांत गंभीर ।
सशस्त्र गर्दीला सहज, चिरून गेले पीर ॥"


त्यानंतर त्यांच्या आई व पत्‍नी तेथे दाखल झाल्या. सर्व लोकांनी समजूत काढून आसुमलला त्यांच्याबरोबर धाडले. मात्र, अहमदाबादला जात असतांना मियांगाव येथून पळून ते गुरूंना भेटण्यासाठी मुंबईला आले.

ईश्वरप्राप्‍ती

लीलाशाह बापू आपल्या प्रिय शिष्याला पाहून अतिशय आनंदित झाले. आसुमलची ईश्वरासाठीची ओढ पाहून त्याला परमतत्त्वाचे दर्शन करवून देण्याचे त्यांनी ठरविले. गुरुकृपेने आश्विन शुद्ध द्बितीया या दिवशी आसुमलला आत्मसाक्षात्कार झाला. तेव्हापासून ते संत आसाराम बापू म्हणून ओळखले जाऊ लागले.

"पूर्ण मिळविली गुरुकृपा, पूर्ण गुरूचे ज्ञान ।
आसुमलातून प्रगटले, सांई आसारामजी बापू ॥"

दैवी कार्य

संत झाल्यानंतर ते आगळ्याच ’ब्रह्मानंद मस्तीत’ राहू लागले. तेव्हा गुरूंनी त्यांना "लोकांना ’ज्ञानोपदेश’ देऊन लोकांचा उद्धार कर" असा आदेश दिला. मग आसारामजी बापू गुजरातमधील डीसा गावात आले. असे म्हणतात की, तेथे एका मृत गायीला त्यांनी पुन्हा जिवंत केले[ संदर्भ हवा ].

लैंगिक छळाचा आरोप (शाबीत झाला नाही)

ऑगस्ट २०१३मध्ये आसारामजी बापूंवर आपल्या जोधपूरच्या आश्रमात एका सोळा वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप केला गेला. भूतप्रेताच्या तावडीतून तिची सुटका करण्याच्या बहाण्याने हा प्रकार केल्याचा दावा आहे.[][][][][]

== 183.87.235.189 १८:२८, २७ ऑगस्ट २०१५ (IST).[] त्यानंतर आसाराम बापूं पोलिसांत हजर न झाल्याने[] दिल्ली पोलिसांनी त्यांच्यावर भारतीय दंडविधान कायदा कलम ३४२, ३७६, ५०६ खाली आणि ज्युव्हेनाइल जस्टिस अॅक्ट तसेच प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रेन फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्सेस अॅक्टखाली अटक करण्याची तयारी केली.[]

विरोध

आसाराम बापू यांनी आपल्या इंदूरमधील आश्रमात आसरा घेतला आणि त्यांच्या भक्तांनी बाहेर पोलीस आणि पत्रकारांशी झटापटी चालू ठेवल्या.[] अखेर १ सप्टेंबर २०१५ रोजी जोधपूर पोलिसांनी त्यांना आश्रमात जाऊन अटक केली.[][] आसाराम बापूने मुलीने लावलेला आरोप नाकारला आहे.[१०] या मुलीला राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांनी भरीस पाडून आपल्याला संकटात आणल्याचे प्रतिपादन त्यांनी केले.[११][१२] देशविदेशात पसरलेले आसाराम बापूंचे लाखो भक्त देखील सदरील मुलीने केलेले आरोप पूर्णतः खोटे असल्याचा दावा करून बापू निर्दोष असल्याचे सांगतात. अनेक ठिकाणी भक्तांद्वारे बापूंच्या सुटकेसाठी निदर्शने, संत संमेलने इत्यादी केली गेली. प्रसिद्ध वकील राम जेठमलानी यांनी आसारामजी बापूंच्या बाजूने वक्तव्य देवून मुलीची कहाणी विश्वास करण्यायोग्य नसल्याचे म्हटले. प्रसिद्ध कायदेपंडित सुब्रम्हण्यम स्वामी यांनी देखील आसाराम बापू यांना फसवले जात असल्याचे सांगितले. सिनेस्टार गोविंदा याने देखील संत संमेलनामध्ये जाऊन बापूंच्या बाजूने असल्याचे दर्शविले आहे.

आसाराम बापूंची संपत्ती

आसाराम बापू यांच्या अटकेनंतर अनेक ठिकाणी त्यांच्या आश्रमावर चिडलेल्या जनतेने व पोलिसांनी छापे घातले.आणि मोडतोड केली आणि काही आश्रम पूर्णपणे ताब्यात घेतले. राजस्थानातील आश्रमात अल्पवयीन मुलीवर २०१३ साली बलात्कार केल्यावरून अटकेत असलेला आसाराम बापू याची बेहिशेबी मालमत्ता २३०० कोटी रुपयांच्या घरात असल्याचे प्राप्‍तिकर खात्याने केलेल्या तपासात उघड झाले असून सरकारने त्याच्या करसवलती मागे घेण्याची सूचना प्राप्‍तिकर खात्याने केली आहे.

प्राप्‍तिकर खात्याचे एकूण ११ शहरांमधील आसारामच्या मालकीच्या ७१ ठिकाणांवर छापे घातले. छाप्यांत २२००० कागदपत्रे आणि ३०० गिगाबाइट्सचा डाटा हस्तगत केला. देशातील ४०० आश्रमांना कर सवलती मिळत असूनही त्याच्याकडून गेल्या २० वर्षांत प्रत्यक्ष उत्पन्नाच्या केवळ १० टक्के उत्पन्न जाहीझाल्याचे उघडकीस आले. ऑक्टोबर २०१३मधील कागदपत्रांवरून आश्रमाला एका वर्षांत व्याजापोटी ४१४ कोटी रुपये मिळाल्याचे स्पष्ट झाले तसेच १६३ कोटींची रोकड उघडकीस आली. जून २०१६पर्यंत आसाराम बापूंकडून ७ कोटीची रोकड हस्तगत झाली असून,. त्याच्या ५०० कोटी रुपये किमतीच्या १२१ मालमत्तांवर हंगामी जप्‍ती आणली आहे..

आसाराम बापूने २००८-२००९ पासून ही माया गोळा केल्याचे तपासात निष्पन्न झाले. कोलकात्यातील सात कंपन्या त्याने विकत घेतल्या होत्या आणि त्यांच्यामार्फत रिअल इस्टेट, म्युच्युअल फंड, शेअर बाजार, किसान विकास पत्रे आणि बँकेतील ठेवींमध्ये गुंतवणूक केली होती. तो व्याजावर रक्कमही फिरवत होता. आसाराम अनेक व्यक्ती व कंपन्यांना महिन्याला १ ते २ टक्के व्याजदराने मोठी रक्कम देत होता. त्याने १९९१-१९९२ पासून देशातील सुमारे १४००जणांना ३८०० कोटी रुपये कर्जाऊ दिल्याचे उघडकीस आले. त्यात अनेक बिल्डरांचाही समावेश आहे. आश्रमाला मिळणाऱ्या देणग्यांच्या नावाखाली हे व्यवहार लपवले जात असत.


संदर्भ आणि नोंदी

  1. ^ Hindustan Times (इंग्लिश भाषेत). August 29, 2013 http://www.hindustantimes.com/India-news/Ahmedabad/Controversial-godman-Can-Asaram-come-clean-on-the-rape-allegations/Article1-1114370.aspx. 2013-09-02 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)
  2. ^ India Today (इंग्लिश भाषेत). August 26, 2013 http://indiatoday.intoday.in/story/asaram-bapu-rape-case-rajasthan-police-teams-go-to-indore/1/301468.html. 2013-09-02 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)
  3. ^ Financial Express (इंग्लिश भाषेत). August 26, 2013 http://www.financialexpress.com/news/after-rape-asaram-bapu-threatened-me-to-keep-quiet-says-girl/1160366. 2013-09-02 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)
  4. ^ Daily Bhaskar (इंग्लिश भाषेत). August 25, 2013 http://daily.bhaskar.com/article/MP-IND-despite-allegations-ranging-from-murder-to-rape-why-has-asaram-bapu-never-been-a-4357024-NOR.html. 2013-09-02 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)
  5. ^ a b (इंग्लिश भाषेत). NDTV. September 1, 2013 http://www.ndtv.com/article/india/asaram-bapu-brought-to-jodhpur-after-late-night-arrest-412853. 2013-09-02 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)
  6. ^ India Today. August 21, 2013 http://indiatoday.intoday.in/story/asaram-bapu-rape-case-medical-test-confirms-sexual-assualt/1/300632.html. 2013-09-02 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  7. ^ a b Singh, Mahim Pratap (August 31, 2013). (इंग्लिश भाषेत) http://www.thehindu.com/news/national/other-states/asaram-supporters-attack-on-journalists-condemned/article5079624.ece. Missing or empty |title= (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)
  8. ^ FIR registered by victim against Asaram Bapu reveals a horrific tale of sexual assault : North, News - India Today|भाषा=इंग्लिश
  9. ^ . September 1, 2013 http://www.theguardian.com/world/2013/sep/01/indian-guru-asaram-bapu-rape-claim. Missing or empty |title= (सहाय्य)
  10. ^ NDTV. August 27, 2013 http://www.ndtv.com/article/india/bakwaas-asaram-bapu-s-response-to-charges-that-he-threatened-teen-girl-410966. Missing or empty |title= (सहाय्य)
  11. ^ (इंग्लिश भाषेत) http://indiatoday.intoday.in/story/asaram-bapu-says-sonia-gandhi-and-son-behind-his-sexual-rape-controversy/1/304399.html. 2013-09-02 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)
  12. ^ (इंग्लिश भाषेत) http://www.deccanchronicle.com/130829/news-current-affairs/article/sonia-rahul-running-campaign-against-me-says-asaram-bapu. 2013-09-02 रोजी पाहिले. Unknown parameter |वृत्तपत्र= ignored (सहाय्य); Missing or empty |title= (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)