राजयोग
Appearance
राजयोग हा वेदांमध्ये उल्लेखित ’ईश्वरप्राप्ती’ साठीचा एक मार्ग आहे. भारतातील अनेक संतांनी या मार्गाचा अवलंब करून पूर्णत्व प्राप्त केले. ध्यानसाधना ही या मार्गातील मुख्य प्रक्रिया आहे.
प्रकार
[संपादन]राजयोगाचे तीन प्रकार आहेत, असे श्रीअरविंद म्हणतात.
पूरक वाचन
[संपादन]- श्रीअरविंद लिखित प्रकरणाचे शीर्षक - राजयोग (इंग्रजीमध्ये) - (CWSA - खंड ०१ : पृष्ठ क्र. ५०७-५११)
- श्रीअरविंद लिखित प्रकरणाचे शीर्षक - राजयोग (इंग्रजीमध्ये), (CWSA - खंड २३-२४ : ५३६-५४२), मराठी अनुवाद - सेनापती बापट, योगसमन्वय या ग्रंथात समाविष्ट, (पृष्ठ क्र. ६६४-६७४)
संदर्भ
[संपादन]- ↑ Sri Aurobindo (2003). Early cultural writings. THE COMPLETE WORKS OF SRI AUROBINDO. 01. Pondicherry: Sri Aurobindo Ashram Publication Department.