Jump to content

नवाब

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
नवाब
title, पद
उपवर्गराज्यपाल संपादन
देशमुघल साम्राज्य संपादन
कार्यक्षेत्र भागMughal dynasty संपादन

नवाब ही स्वातंत्र्यपूर्व भारतातील स्थानिक शासकांना सार्वभौम शासकाने दिलेली पदवी होती. ही पदवी सहसा मुसलमान शासकांना दिली जायची तर हिंदू शासकांना राजा किंवा महाराजा ही पदवी दिली जायची.