डीसा
Appearance
डीसा हे भारताच्या गुजरात राज्यातील उत्तर भागातील बनासकांठा जिल्ह्यामधील एक शहर आहे. २०११ च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या १,११,१४९ इतकी होती.[१]
हे शहर बनास नदीकाठी वसलेले आहे.
संदर्भ आणि नोंदी
[संपादन]- ^ "Deesa Census of India". 7 May 2012 रोजी पाहिले.