Jump to content

"खासबाग" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ५: ओळ ५:


या खासबाग मैदानावर मारुती माने, सादिक पंजाबी, गोगा, दादू चौगुले, बाळू पाटील, लक्ष्मण वडार, विष्णू जोशीलकर, हरिश्चंद्र बिराजदार, नामदेव मोळे, विजय कुमार, झारखंडेराय यांनी आणि शिवाय अनेक पाकिस्तानी मल्लांनी मैदान मारले आहे.
या खासबाग मैदानावर मारुती माने, सादिक पंजाबी, गोगा, दादू चौगुले, बाळू पाटील, लक्ष्मण वडार, विष्णू जोशीलकर, हरिश्चंद्र बिराजदार, नामदेव मोळे, विजय कुमार, झारखंडेराय यांनी आणि शिवाय अनेक पाकिस्तानी मल्लांनी मैदान मारले आहे.

==खासबाग मैदानात गाजलेल्या कुस्त्या==
पहिली कुस्ती

शाहू महाराजांनी १९१३ मध्ये या मैदानाचे काम सुरू असताना पहिली कुस्ती खलिफा गुलाम मोहिद्दीन विरुद्ध इमामबक्ष पैलवान यांच्यात लावली होती. त्यात इमामबक्ष पैलवान विजयी झाले.

मैदानातील गाजलेल्या कुस्त्या
* १९१३ - गुलाम मोहिद्दीन विरुद्ध इमामबक्ष
* ७ एप्रिल १९२४ - ज्ञानू माने विरुद्ध गुलमहमद कलावाला
* २१ आॅक्टोबर १९३६ - जगद्विख्यात जर्मन पैलवान व्हॉन केमर विरुद्ध मल्लापा तडाखे
* १७ मार्च १९४० - गामा पंजाबी विरुद्ध शिवगौडा मुत्नाळे
* १३ मार्च १९७६ - युवराज पाटील विरुद्ध विजयकुमार
* १ एप्रिल १९७८ - युवराज पाटील विरुद्ध सतपाल
* १५ एप्रिल १९७८ - दादू चौगुले विरुद्ध सादिक पंजाबी
* १३ एप्रिल १९७९ - विष्णू फडतारे विरुद्ध रामा माने
** दादू चौगुले विरुद्ध सतपाल
* १६ एप्रिल १९८३ - तारिक लाहोरवाला विरुद्ध बाळू पाटील
* ११ फेब्रुवारी १९८४ - युवराज पाटील विरुद्ध सतपाल
** लक्ष्मण वडार विरुद्ध बाळू पाटील
* ७ फेब्रुवारी १९८७ - विष्णू जोशीलकर विरुद्ध नामदेव मोळे
* ११ फेब्रुवारी १९८९ - गुलाब बर्डे विरुद्ध नामदेव मोळे


[[वर्ग:कुस्ती]]
[[वर्ग:कुस्ती]]

१४:४३, १८ एप्रिल २०१६ ची आवृत्ती


या लेखातील मजकूर http://divyamarathi.bhaskar.com/article/SPO-article-vijay-sathe-on-malla-3175220.html येथून कॉपी-पेस्ट करून उतरवल्याप्रमाणे वाटत आहे आणि हा प्रकार संभाव्य प्रताधिकारभंग ठरण्याची शक्यता आहे.
या लेखातील अ-मुक्त, प्रताधिकारित आशय हटवायला आणि प्रताधिकारमुक्त आशय भरायला ह्या लेखाचे संपादन करावे. यथोचित संपादन झाल्यावर हा साचा येथून काढावा.(२३/०६/२०१३)



खासबाग हा कोल्हापुरातील कुस्तीचा आखाडा आहे. इ.स. १९०७ साली हा कुस्तीचा आखाडा बांधण्यास सुरुवात झाली आणि इ.स. १९१२ मध्ये आखाडा बांधून पूर्ण झाला. या संपूर्ण मैदानात सुमारे २५ ते ३० हजार लोक भारतीय बैठकांवर बसू शकतात. या मैदानाच्या कोणत्याही कोपर्‍यात बसले तरी प्रत्येकाला कुस्ती दिसते, हेच या मैदानाचे वैशिष्ट्य आहे.

या मैदानाच्या उद्‌घाटनाच्या वेळी जगज्जेता पहिलवान गामा याचा भाऊ इमामबक्ष व गुलाम मोहिद्दीन यांच्यात लढत झाली होती. हे दोन्ही मल्ल अफाट ताकदीचे अल्याने यावेळी जोरदार लढत पाहायला मिळाली होती. यात इमामबक्षने मोहिद्दीनला अस्मान दाखवले. शाहू महाराजांनी इमामला चांदीची गदा बक्षीस दिली तसेच पराभूत मल्लालादेखील बक्षीस दिले. तेव्हापासून चांदीची गदा देणे आणि पराभूत मल्लांचा सन्मान करणे या परंपरेलाही सुरुवात झाली.

या खासबाग मैदानावर मारुती माने, सादिक पंजाबी, गोगा, दादू चौगुले, बाळू पाटील, लक्ष्मण वडार, विष्णू जोशीलकर, हरिश्चंद्र बिराजदार, नामदेव मोळे, विजय कुमार, झारखंडेराय यांनी आणि शिवाय अनेक पाकिस्तानी मल्लांनी मैदान मारले आहे.

खासबाग मैदानात गाजलेल्या कुस्त्या

पहिली कुस्ती

शाहू महाराजांनी १९१३ मध्ये या मैदानाचे काम सुरू असताना पहिली कुस्ती खलिफा गुलाम मोहिद्दीन विरुद्ध इमामबक्ष पैलवान यांच्यात लावली होती. त्यात इमामबक्ष पैलवान विजयी झाले.

मैदानातील गाजलेल्या कुस्त्या

  • १९१३ - गुलाम मोहिद्दीन विरुद्ध इमामबक्ष
  • ७ एप्रिल १९२४ - ज्ञानू माने विरुद्ध गुलमहमद कलावाला
  • २१ आॅक्टोबर १९३६ - जगद्विख्यात जर्मन पैलवान व्हॉन केमर विरुद्ध मल्लापा तडाखे
  • १७ मार्च १९४० - गामा पंजाबी विरुद्ध शिवगौडा मुत्नाळे
  • १३ मार्च १९७६ - युवराज पाटील विरुद्ध विजयकुमार
  • १ एप्रिल १९७८ - युवराज पाटील विरुद्ध सतपाल
  • १५ एप्रिल १९७८ - दादू चौगुले विरुद्ध सादिक पंजाबी
  • १३ एप्रिल १९७९ - विष्णू फडतारे विरुद्ध रामा माने
    • दादू चौगुले विरुद्ध सतपाल
  • १६ एप्रिल १९८३ - तारिक लाहोरवाला विरुद्ध बाळू पाटील
  • ११ फेब्रुवारी १९८४ - युवराज पाटील विरुद्ध सतपाल
    • लक्ष्मण वडार विरुद्ध बाळू पाटील
  • ७ फेब्रुवारी १९८७ - विष्णू जोशीलकर विरुद्ध नामदेव मोळे
  • ११ फेब्रुवारी १९८९ - गुलाब बर्डे विरुद्ध नामदेव मोळे
  1. ^ संदर्भाचा संदर्भhttp://indiacode.nic.in/fullact1.asp?tfnm=196123 हे संस्थळ २० एप्रील २०१४ रोजी सायं १७ वाजून १५ मिनीटांनी जसे अभ्यासले