Jump to content

"श्रीपाल सबनीस" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ ५१: ओळ ५१:


==पुरस्कार आणि सन्मान==
==पुरस्कार आणि सन्मान==
# पुण्यात भरलेल्या [[अंकुर साहित्य संमेलन]]ाचे अध्यक्षपद
# पुणे विद्यापीठ-संत नामदेव अध्यासनाचा "स्वामी स्वरूपानंद सरस्वती' पुरस्कार
# पहिले आदिवासी उलगुलान साहित्य संमेलन, चंद्रपूर (उद्‌घाटक)
# [[धर्मानंद दामोदर कोसंबी}डी. डी. कोसंबी]] पुरस्कार,
# [[महात्मा फुले]] पुरस्कार
# पुणे मराठी ग्रंथालयाचा [[न.चिं. केळकर]] पुरस्कार
# ग्रामीण साहित्य संमेलन, नामपूर, जि. नाशिक (उद्‌घाटक)
# पुणे मराठी ग्रंथालयाचा [[न.चिं. केळकर] पुरस्कार

# [[धर्मानंद दामोदर कोसंबी|डी. डी. कोसंबी]] पुरस्कार
# स्वातंत्र्यसेनानी चारठाणकर पुरस्कार
# स्वातंत्र्यसेनानी चारठाणकर पुरस्कार
# [[प्रबोधनकार ठाकरे]] पुरस्कार
# महाराष्ट्र शासनाचा राज्यस्तरीय 'आदर्श शिक्षक' पुरस्कार
# बडोद्याच्या साहित्य परिषदेने भरवलेल्या साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद
# यू. जी. सी.चा अडीच लाख रुपयांचा 'रिसर्च ॲवॉर्ड'
# प्रबोधनकार ठाकरे पुरस्कार
# महानुभावपंथीय महदंबा साहित्य संस्थेचा 'मनोहर स्मृती' पुरस्कार
# महानुभावपंथीय महदंबा साहित्य संस्थेचा 'मनोहर स्मृती' पुरस्कार
# महाराष्ट्र शासनाचा राज्यस्तरीय 'आदर्श शिक्षक' पुरस्कार
# 'चला कवितेच्या बनात' संस्थेचा "साहित्य साधना' पुरस्कार
# शामा प्रतिष्ठानचा राज्यस्तरीय "जाणीव' पुरस्कार
# [[महात्मा फुले]] पुरस्कार
# पुण्यात भरलेल्या युवा साहित्य संमेलनाच्या उद्‌घाटनाचा मान
# साहित्य परिषद बडोदे आयोजित साहित्य संमेलन (अध्यक्ष)
# ग्रंथ महोत्सव सातारा (उद्‌घाटक)
# युसास साहित्य व समाज प्रबोधन संमेलन नाशिक (उद्‌घाटक)
# यू. जी. सी.चे अडीच लाख रुपयांचे 'रिसर्च ॲवॉर्ड'
# अंकुर साहित्य संमेलन पुणे (अध्यक्ष)
# पहिले युवा साहित्य संमेलन पुणे (उद्‌घाटक)
# साहित्य व संस्कृती संमेलन, जळगाव (उद्‌घाटक)
# राष्ट्रीय एकात्मता संमेलन, एदलाबाद (अध्यक्ष)
# राष्ट्रीय एकात्मता संमेलन, एदलाबाद (अध्यक्ष)
# दुसरे विदर्भ साहित्य संस्कृती संमेलन, नागपूर (अध्यक्ष)
# पहिले आदिवासी उलगुलान साहित्य संमेलन, चंद्रपूर (उद्‌घाटक)
# ग्रामीण साहित्य संमेलन, नामपूर, जि. नाशिक (उद्‌घाटक)
# राष्ट्रीय संमेलन, भुसावळ (उद्‌घाटक)
# राष्ट्रीय संमेलन, भुसावळ (उद्‌घाटक)
# युसास साहित्य व समाज प्रबोधन संमेलन नाशिक (उद्‌घाटक)
# दुसरे विदर्भ साहित्य संस्कृती संमेलन, नागपूर (अध्यक्ष)
# शामा प्रतिष्ठानचा राज्यस्तरीय 'जाणीव' पुरस्कार
# अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, पुणे, सासवड, आळंदी, परभणी, औरंगाबाद व मध्यप्रदेश साहित्य संमेलन भोपाळ व बऱ्हाणपूर- व अस्मितादर्श साहित्य संमेलन- इंदौर, देगलूर, धुळे, जळगाव, कळंब यांत सहभाग
# साताऱ्यातील ग्रंथ महोत्सवाच्या उद्‌घाटकपदाचा मान
# साहित्य व संस्कृती संमेलन, [[जळगाव]] (उद्‌घाटक)
# अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, [[पुणे]], [[सासवड]], [[आळंदी]], [[परभणी]], [[औरंगाबाद]][[मध्यप्रदेश]] साहित्य संमेलन [[भोपाळ]][[बऱ्हाणपूर]]- व [[अस्मितादर्श साहित्य संमेलन]] - [[इंदूर]], [[देगलूर]], [[धुळे]], [[जळगाव]], [[कळंब]] यांत सहभाग
# अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन ([[पिंपरी-चिंचवड]])च्या अध्यक्षपदासाठी निवड (इ.स. २०१५)
# 'चला कवितेच्या बनात' संस्थेचा "साहित्य साधना' पुरस्कार
# पुणे विद्यापीठ-संत नामदेव अध्यासनाचा 'स्वामी स्वरूपानंद सरस्वती' पुरस्कार


















- See more at: http://mimarathi.in/dr.shripal-sabnis#sthash.mbzcQOf0.dpuf
- See more at: http://mimarathi.in/dr.shripal-sabnis#sthash.mbzcQOf0.dpuf



१४:३७, ११ नोव्हेंबर २०१५ ची आवृत्ती

प्राचार्य डॉ. श्रीपाल मोहन सबनीस (जन्म: १९५० [] हाडोळी, निलंगा, लातूर, हयात) हे मराठी लेखक, समीक्षक आहेत. ते उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव येथे तौलनिक भाषा विभागात प्राध्यापक आणि विभागप्रमुख होते. विद्यापीठाच्या कला विद्याशाखेचे अधिष्ठाता होते. कुलगुरू पदासाठीच्या निवड पॅनलवर त्यांनी दॊन वेळा काम केले आहे. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक आणि उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव), सेवा-उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव येथील तौलनिक भाषा विभागप्रमुख आणि प्रोफेसर म्हणून, तसेच कला विद्याशाखेचे डीन म्हणून काम केल्यावर ते प्राचार्य पदावरून सेवानिवृत्त झाले आहेत. - See more at: http://mimarathi.in/dr.shripal-sabnis#sthash.mbzcQOf0.dpuf

कौटुंबिक माहिती

श्रीपाल सबनीस यांचे वडील मोहनराव पाटील (सबनीस) हे क्रांतिकारक होते. पूर्वीच्या हैद्राबाद स्टेटमधील निजामाच्या रझाकार सेनेशी तीनशे बंदुकांच्या हत्यारबंद टोळीसह लढणारे ते स्वातंत्र्यसैनिक होते. त्यांच्या निलंगा तालुक्यातील हाडोळी येथील गढीवजा घरास रझाकारांनी वेढा दिला होता, तेंव्हा त्यांनी हा लढा दिला.

लेखन

ग्रंथ

  1. आदिवासी, मुस्लीम, ख्रिश्चन साहित्य मीमांसा
  2. इहवादी संस्कृती शोध
  3. उगवतीचा क्रांतिसूर्य
  4. कलासंचित
  5. तौलनिक साहित्य आणि भाषांतर मीमांसा
  6. संत नामदेव तुकारामांचे सांस्कृतिक संचित
  7. नामदेवांचे संतत्व आणि कवित्व
  8. नारायण सूर्व्यांच्या कवितेची इहवादी समीक्षा
  9. परिवर्तनवादी प्रवाहाची तौलनिक समीक्षा
  10. बृहन्महाराष्ट्राचे वाड्‌मयीन संचित
  11. ब्राह्मणी सत्यशोधक
  12. ब्राह्मणी सत्यशोधकाचे अब्राह्मणी सौंदर्यशास्त्र
  13. भारतरत्न आणि बहिष्कृत भारत
  14. भारतीय प्रबोधन आणि नव-आंबेडकरवाद
  15. विद्रोही अनुबंध
  16. डॉ. श्रीपाल सबनीस यांची विद्रोही काव्यसमीक्षा
  17. संत साहित्यातील सेक्युलॅरिझम
  18. समतोल समीक्षा
  19. संस्कृती समीक्षेची तिसरी भूमिका
  20. साने गुरुजी विचार जागर
  21. सेक्युलर वाङ्मयीन अनुबंध
  22. सेक्युलॅरिझम : प्रबोधनाचा मानदंड
  23. ज्ञानेश्वर ते आंबेडकर

ललित लेखन

  1. उपेक्षितांची पहाट
  2. जीव रंगला रंगला
  3. मुक्तक

संपादित ग्रंथ

  1. महाराष्ट्राच्या इतिहासातील स्त्रियांचे योगदान
  2. संस्कृती स्पंदनाचा मराठी आलेख
  3. प्रबोधनपर्व (प्रा. विलास वाघ गौरवग्रंथ)
  4. फ. म. शहाजिंदे यांची निवडक कविता

नाटक

  1. मुंबईला घेऊन चला (वगनाट्य)
  2. शुक्राची चांदणी (वगनाट्य)

एकांकिका

  • कॉलेज कॉर्नर
  • क्रांती (राज्यस्तरीय लेखन व प्रथम पुरस्कार)
  • सत्यकथा ८२ (सुवर्णपदक विजेती एकांकिका)

पुरस्कार आणि सन्मान

  1. पुण्यात भरलेल्या अंकुर साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद
  2. पहिले आदिवासी उलगुलान साहित्य संमेलन, चंद्रपूर (उद्‌घाटक)
  3. पुणे मराठी ग्रंथालयाचा न.चिं. केळकर पुरस्कार
  4. ग्रामीण साहित्य संमेलन, नामपूर, जि. नाशिक (उद्‌घाटक)
  1. डी. डी. कोसंबी पुरस्कार
  2. स्वातंत्र्यसेनानी चारठाणकर पुरस्कार
  3. प्रबोधनकार ठाकरे पुरस्कार
  4. बडोद्याच्या साहित्य परिषदेने भरवलेल्या साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद
  5. महानुभावपंथीय महदंबा साहित्य संस्थेचा 'मनोहर स्मृती' पुरस्कार
  6. महाराष्ट्र शासनाचा राज्यस्तरीय 'आदर्श शिक्षक' पुरस्कार
  7. महात्मा फुले पुरस्कार
  8. पुण्यात भरलेल्या युवा साहित्य संमेलनाच्या उद्‌घाटनाचा मान
  9. युसास साहित्य व समाज प्रबोधन संमेलन नाशिक (उद्‌घाटक)
  10. यू. जी. सी.चे अडीच लाख रुपयांचे 'रिसर्च ॲवॉर्ड'
  11. राष्ट्रीय एकात्मता संमेलन, एदलाबाद (अध्यक्ष)
  12. राष्ट्रीय संमेलन, भुसावळ (उद्‌घाटक)
  13. दुसरे विदर्भ साहित्य संस्कृती संमेलन, नागपूर (अध्यक्ष)
  14. शामा प्रतिष्ठानचा राज्यस्तरीय 'जाणीव' पुरस्कार
  15. साताऱ्यातील ग्रंथ महोत्सवाच्या उद्‌घाटकपदाचा मान
  16. साहित्य व संस्कृती संमेलन, जळगाव (उद्‌घाटक)
  17. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, पुणे, सासवड, आळंदी, परभणी, औरंगाबादमध्यप्रदेश साहित्य संमेलन भोपाळबऱ्हाणपूर- व अस्मितादर्श साहित्य संमेलन - इंदूर, देगलूर, धुळे, जळगाव, कळंब यांत सहभाग
  18. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन (पिंपरी-चिंचवड)च्या अध्यक्षपदासाठी निवड (इ.स. २०१५)
  19. 'चला कवितेच्या बनात' संस्थेचा "साहित्य साधना' पुरस्कार
  20. पुणे विद्यापीठ-संत नामदेव अध्यासनाचा 'स्वामी स्वरूपानंद सरस्वती' पुरस्कार










- See more at: http://mimarathi.in/dr.shripal-sabnis#sthash.mbzcQOf0.dpuf

हेही वाचा

संदर्भ

  1. ^ संमेलनाध्यक्षपदी डॉ. श्रीपाल सबनीस, सकाळ दि.०७ नोव्हेंबर २०१५, http://www.esakal.com/NewsDetails.aspx?NewsId=4697262762114297416&SectionId=10&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A5%87&NewsDate=20151107&Provider=-%20%E0%A4%B5%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BE&NewsTitle=%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%AA%E0%A4%A6%E0%A5%80%20%E0%A4%A1%E0%A5%89.%20%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B2%20%E0%A4%B8%E0%A4%AC%E0%A4%A8%E0%A5%80%E0%A4%B8