"बोरी नदी" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
No edit summary |
No edit summary |
||
ओळ १: | ओळ १: | ||
'''बोरी नदी''' ही महाराष्ट्राच्या उस्मानाबाद जिल्ह्यामधून वाहणारी एक नदी आहे. याच नावाची एक नदी |
'''बोरी नदी''' ही महाराष्ट्राच्या [[उस्मानाबाद]] जिल्ह्यामधून वाहणारी एक नदी आहे. याच नावाची एक नदी [[नाशिक]] जिल्ह्यातून आणि [[खानदेश]]ातील [[जळगांव]] व [[धुळे]] जिल्ह्यातून वाहते. |
||
==[[जळगाव]] जिल्ह्यातील बोरी नदी== |
|||
ही बोरी नदी [[तापी नदी]]ची उपनदी आहे. [[नाशिक]] जिल्ह्यातील [[मालेगाव]] तालुक्यातील मोहद गावाजवळ तिचा उगम आहे. [[जळगाव]] जिल्ह्यातील बोहोरे गावाजवळ ती [[तापी नदी|तापीला]] मिळते. [[भोकरीबारी नदी]], [[चिखली नाला]] व [[कानोली नदी]] या बोरीच्या उपनद्या आहेत. |
|||
१३:४२, १९ मार्च २०१५ ची आवृत्ती
बोरी नदी ही महाराष्ट्राच्या उस्मानाबाद जिल्ह्यामधून वाहणारी एक नदी आहे. याच नावाची एक नदी नाशिक जिल्ह्यातून आणि खानदेशातील जळगांव व धुळे जिल्ह्यातून वाहते.
जळगाव जिल्ह्यातील बोरी नदी
ही बोरी नदी तापी नदीची उपनदी आहे. नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील मोहद गावाजवळ तिचा उगम आहे. जळगाव जिल्ह्यातील बोहोरे गावाजवळ ती तापीला मिळते. भोकरीबारी नदी, चिखली नाला व कानोली नदी या बोरीच्या उपनद्या आहेत.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |