Jump to content

"मराठी गझलकार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ३९: ओळ ३९:
* [[रमण रणदिवे]]
* [[रमण रणदिवे]]
* डॉ.[[राम पंडित]]
* डॉ.[[राम पंडित]]
* [[ल.स. रोकडे ]]
* [[ल.स. रोकडे ]]. यांचा ’झळा’ नावाचा एक काव्यसंग्रह आहे.
* [[विजय आव्हाड]] (अंध गझलकार)
* [[विजय आव्हाड]] (अंध गझलकार)
* [[विजय कदम]]
* [[विजय कदम]]
ओळ ६३: ओळ ६३:
* मनोहर रणपिसे (मुंबई)
* मनोहर रणपिसे (मुंबई)
* डी.बी. रत्‍नाकर (कोल्हापूर)
* डी.बी. रत्‍नाकर (कोल्हापूर)
* ल.स. रोकडे (नागपूर).
* ल.स. रोकडे (नागपूर). यांचा ’झळा’ नावाचा एक काव्यसंग्रह आहे.
* ललित सोनोने (गुंजी, जिल्हा अमरावती)
* ललित सोनोने (गुंजी, जिल्हा अमरावती)



१२:२२, २७ डिसेंबर २०१४ ची आवृत्ती

गझल व रुबाई हे काव्यप्रकार फारसीतून मराठीत प्रथम आणण्याचे श्रेय माधवराव पटवर्धनांना दिले जाते. [ संदर्भ हवा ]


मराठी गझलांचे मुशायरे

मराठी गझलांचे मुशायरे २०११ पासून करणारी एक संस्था म्हणजे सुरेश भट गझलमंच. सुरेश भट गझलमंच या संस्थेचे शाहीर सुरेशकुमार वैराळकर यांनी मराठी गझलांच्या मुशायर्‍यांची कल्पना रंगमंचावर आणली. आतापर्यंत त्यांनी पुण्यासह इलचकरंजी, गोवा, नगर, यवतमाळ, अंबेजोगाई, अमरावती, मालेगाव, मुंबई अशा राज्यभरातील विविध ठिकाणी मुशायरे सादर केले आहेत. या यादीत काही नावे या कार्यक्रमांतून प्रकाशझोतात आली आहेत. []

मराठी गझलकारांची यादी

दलित गझलकार

  • गौरवकुमार आठवले (नासिक रोड). यांचे ’सवाल’ या नावाचे एक पुस्तक आहे.
  • पोपट आबा कांबळे (गडमुडशिंगी, जिल्हा कोल्हापूर)
  • हृदय उर्फ बंडू चक्रधर (नागपूर)
  • रमाकांत जाधव (मुंबई). यांचे गीतगझल नावाचे एक पुस्तक आहे.
  • द्शरथ दोरके (पुणे)
  • घनश्याम धेंडे (पुणे). यांचे ’बासरी’ नावाचे एक पुस्तक आहे.
  • भगवंत बनसोडे (मुंबई). यांचे ’दळा कांडा’ नावाचे एक पुस्तक आहे.
  • मनोहर रणपिसे (मुंबई)
  • डी.बी. रत्‍नाकर (कोल्हापूर)
  • ल.स. रोकडे (नागपूर). यांचा ’झळा’ नावाचा एक काव्यसंग्रह आहे.
  • ललित सोनोने (गुंजी, जिल्हा अमरावती)


मराठील गझलसंग्रह (आणि त्याचे कवी)

मराठी गझलगायक

  • अनिल आगरकर
  • अनिल खोब्रागडे
  • आशा भोसले
  • गोपाल कौशिक
  • दत्ता हरकरे
  • पद्मजा फेणाणी
  • प्रभाकर धाकडे
  • बबन सराडकर
  • भीमराव पांचाळे
  • माधव भागवत
  • मोरेश्वर निस्ताने
  • रमेश अंधारे
  • शरद सुतवणे
  • सविता महाजन
  • सुधाकर कदम
  • सुधाकर प्रधान
  • सुनील बर्दापूरकर,

गझलांना संगीत देणारे संगीतकार

संदर्भ व नोंदी

  1. ^ http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/pune/new-gazalkar/articleshow/42380168.cms. १३ सप्टेंबर, इ.स. २०१४ रोजी पाहिले. Text "- " ignored (सहाय्य); Text " प्रदीप निफाडकर " ignored (सहाय्य); |अॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य); Missing or empty |title= (सहाय्य)