"मराठा (जात)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
(चर्चा | योगदान)
ओळ ७०: ओळ ७०:
*मराठा-गवळी
*मराठा-गवळी
बोरे , गायकर, खेडेकर ,दिवेकर ,वरणकर ,कोटकर ,बिरवटकर ,महागावकर, बाणकोटकर ,घोसाळकर ,धुमाळ ,यादव ,कासार , काते, चिले , घोले, पाटील , राईन , बंडागळे, मोरे , किलजे , कांबळे ,तटकरे , दर्गे , पागार , मिरगळ , डिगे ,खताते ,पवार ,दळवी ,मोडशिंग,वीर .
बोरे , गायकर, खेडेकर ,दिवेकर ,वरणकर ,कोटकर ,बिरवटकर ,महागावकर, बाणकोटकर ,घोसाळकर ,धुमाळ ,यादव ,कासार , काते, चिले , घोले, पाटील , राईन , बंडागळे, मोरे , किलजे , कांबळे ,तटकरे , दर्गे , पागार , मिरगळ , डिगे ,खताते ,पवार ,दळवी ,मोडशिंग,वीर .

==पुस्तके==
* आम्ही शहाण्णव कुळी मराठे (लेखक बाबाराव विष्णुराव राणे)


===मराठ्यांचा मागासलेपणा===
===मराठ्यांचा मागासलेपणा===

१६:११, २६ नोव्हेंबर २०१४ ची आवृत्ती

महाराष्ट्रातील मराठा या नावाने ओळखल्या जाणार्‍या व लढाऊ समजल्या जाणार्‍या जातीत ९६ तथाकथित उच्च कुले अधिक इतर अनेक कुले आहेत असे समजले जाते. [१][२]

मराठे

चित्र:Rama Raghoba Rane.jpgचित्र:Smita Patil.jpg

शिवाजी महाराजशरद पवारपृथ्वीराज चव्हाणरितेश देशमुखरजनीकांत
एकूण लोकसंख्या
लोकसंख्येचे प्रदेश
प्रमुख लोकसंख्या ;
लक्षणीय लोकसंख्या ;
इतर ;
भाषा
मराठी
धर्म

हिंदू

related = इंडो-युरोपीय, इंडो-इराणी, इंडो-आर्यन



मराठा या शब्दाची व्युत्पत्ती

मराठा या शब्दाच्या उत्पत्तीविषयी मतमतांतरे आहेत तरीही सर्वात मान्यताप्राप्त उत्पत्ती म्हणजे "मल्ल + रट्टा" अथवा "महा + रट्टा" या शब्दा़ंच्या संयोगाने झाली असावे असे मानले जाते.[३]राष्ट्र्कुटांनंतर इ.स.८५० ते इ.स.१२५० बेळगावनजीकच्या भागावर "रट्टा" नामक मुळची आफ्रिकेची असणारे लोक राज्य करत होते.[४]रिस्ले या प्रसिद्ध मानववंशशास्त्रज्ञाने शक-द्रविडांच्या मिश्र जमातीपासून मराठे उदयाला आले असा सिद्धान्त मांडला. यातील रट्टा ही शक जाति.[५]बहुतेक संशोधकांच्या मते मराठा हे "रट्टा" या जमातीचे वंशज होत. भोसले, जाधव्, भोईटे, चव्हाण कुटुंबे .[६][७][८][९][१०].

इतिहास

प्रसिद्ध व्यक्तिमत्त्वे

मराठा कुळव्यवस्था

मराठा जात व कुळ व्यवस्था थोडक्यात -

  • मराठा-गवळी

बोरे , गायकर, खेडेकर ,दिवेकर ,वरणकर ,कोटकर ,बिरवटकर ,महागावकर, बाणकोटकर ,घोसाळकर ,धुमाळ ,यादव ,कासार , काते, चिले , घोले, पाटील , राईन , बंडागळे, मोरे , किलजे , कांबळे ,तटकरे , दर्गे , पागार , मिरगळ , डिगे ,खताते ,पवार ,दळवी ,मोडशिंग,वीर .

पुस्तके

  • आम्ही शहाण्णव कुळी मराठे (लेखक बाबाराव विष्णुराव राणे)

मराठ्यांचा मागासलेपणा

महाराष्ट्रातील मराठा ही जात आणि त्या जातीची जनता ही मागासलेली आहे, या गृहीतकावर तसे सिद्ध करण्याची जबाबदारी नारायण राणे समितीवर आली. यापूर्वी नेमलेल्या बापट कमिशनने मागासलेपणाचा हा दावा धुडकावून लावला होता.

राणे समितीने अगदी पुराण काळापासून मराठे कसे मागासलेले आहेत, आणि त्यांच्यावर कसा अन्याय होत गेला हे आपल्या रिपोर्टात सांगितले आहे. परशुरामाने पृथ्वी २१ वेळा निःक्षत्रिय केली होती, हेही सांगितले आहे. हा रिपोर्ट बनवताना राणे यांनी एकूण साडे अठरा लाख लोकांचे फक्त ११ दिवसात सर्वेक्षण करून हा रिपोर्ट बनवला. या रिपोर्टाच्या आधारे, निवडणुकीपूर्वी मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय राज्य सरकारने घाईघाईने घेतला. तथापि, या निर्णयाला उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे.

राणे रिपोर्टाची निरीक्षणे आणि शिफारसी

१. मराठा समाजाची राज्यातील लोकसंख्या ३२ टक्के आहे.
२. उच्च शिक्षण घेणारे मराठे १२ टक्के आहेत.

  • मराठा समाजाला मागास न समजणारा बापट अहवाल फेटाळावा.
महाराष्ट्र राज्याच्या उच्च न्यायालयाने रिपोर्टवर घेतलेले आक्षेप

१. राज्यात इ.स. १९६२नंतर जातिनिहाय जनगणना झालेली नाही, त्यामुळे मराठे एकूण लोकसंख्येच्या ३२ टक्के आहे हे कशावरून?
२. उच्चशिक्षणातील वैद्यकीय, कृषी आणि व्यापाराशी संबंधित आकडेवारी उपलब्ध नाही.
३ शाळा, महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांचा तपशीलही नाही.
४. इ.स.१९८०मधील मंडल अहवाल आणि २०००मधील राष्ट्रीय मागासवर्ग आयोग अहवाल यांची राणेंकडून दखल नाही.
५. या अहवालांमधील मते दुर्लक्षून मराठा समाजाला सामाजिक आणि शैक्षणिक मागासवर्ग म्हणता येणार नाही.

उच्च न्यायालय काय म्हणते?

१. राणे समिती आणि बापट आयोग यांचे अहवाल विधिमंडळासमोर ठेवण्यात आले नव्हते, याकडेही उच्च न्यायालयाने लक्ष वेधले आहे. त्यामुळे राणे समितीच्या अहवालातील त्रुटी दूर करून सर्वोच्च न्यायालयात विशेष याचिका दाखल करू किंवा मराठा आरक्षणासाठी नवे विधेयक आणू, असे सांगणार्‍या विद्यमान राज्य सरकारला या मुद्द्याचाही विचार करावा लागेल.
२. सर्वोच्च न्यायालयाने इंद्र साहनी प्रकरणात सांगितल्यानुसार राणे समितीची रचना नाही.
३. राणे यांनी केवळ ९ ते १९ फेब्रुवारी या ११ दिवसांत घाईघाईने सर्वेक्षण केले.
४. एन. एम. थॉमस प्रकरणात न्या. फझल अली यांनी १९७६मध्ये दिलेली मते राणे यांनी स्वीकारली; मात्र ती मते इंद्र साहनी खटल्यात फेटाळण्यात आली आहेत.
५. आरक्षणाचे ५० टक्के प्रमाण फक्त विरळात विरळा प्रकरणीच शिथिल होऊ शकते, असा सर्वोच्च न्यायालयाचा आदेश. तथापि, मराठा आरक्षण प्रकरण विरळात विरळा कसे आहे, हे सांगण्याचा प्रयत्‍नही राणे यांनी केला नाही.
६. मंडल आयोगाच्या अहवालानुसार व्यवसाय आणि सामाजिक स्थान लक्षात घेता मराठा समाजाचे अनेक शतके वर्चस्व दिसते. ऐतिहासिक, सामाजिक तपशील पाहिल्यास मराठा समाजातील नागरिकांचे सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय स्थान १४व्या शतकापासून उच्च होते. त्यामुळे मराठा समाजाला सामाजिकदृष्ट्या मागास म्हणता येणार नाही. याचे आकलन झाल्यानेच राणे समितीने मराठा समाजाला शैक्षणिक आणि आर्थिकदृष्ट्या मागास ठरवण्याची शिफारस केली.

हेसुद्धा पाहा

संदर्भ