Jump to content

"ब्राह्मण समाज" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छोNo edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
'''ब्राह्मण समाज''' हा लेख [[हिंदू]] [[ब्राह्मण (जात)]]असलेल्या लोकांच्या समाज रचनेवर आधारीत आहे. भारतीय [[ब्राह्मण]] समाजाची मुख्यतः दोन गटात विभागणी केली जाते.सर्वसाधारणपणे त्यास '''उत्तरेकडचे ब्राह्मण''' ([[पंच गौड]] ब्राह्मण) आणि '''दक्षिणेकडचे ब्राह्मण'''([[पंच द्रविड]] ब्राह्मण) असे संबोधतात.१२ व्या शतकातील [[कल्हण]] निर्मित [[राजतरंगिणी]] ह्या काव्यात एका श्लोकात ब्राह्मणांचे वर्गीकरण देण्यात आले आहे.ते असे:<br />
'''ब्राह्मण समाज''' हा लेख [[हिंदू]] [[ब्राह्मण (जात)]]असलेल्या लोकांच्या समाज रचनेवर आधारित आहे. भारतीय [[ब्राह्मण]] समाजाची मुख्यतः दोन गटांत विभागणी केली जाते. सर्वसाधारणपणे त्यांस '''उत्तरेकडचे ब्राह्मण''' ([[पंच गौड]] ब्राह्मण) आणि '''दक्षिणेकडचे ब्राह्मण'''-दक्षिणी ब्राह्मण ([[पंच द्रविड]] ब्राह्मण) असे संबोधतात. १२ व्या शतकातील [[कल्हण]] निर्मित [[राजतरंगिणी]] ह्या काव्यात एका श्लोकात ब्राह्मणांचे वर्गीकरण देण्यात आले आहे. ते असे:<br />
:{{lang|sa|कर्णाटकाश्च तैलंगा द्राविडा महाराष्ट्रकाः ।}}
:{{lang|sa|कर्णाटकाश्च तैलंगा द्राविडा महाराष्ट्रकाः ।}}
:{{lang|sa|गुर्जराश्चेति पञ्चैव द्राविडा विन्ध्यदक्षिणे ॥}}
:{{lang|sa|गुर्जराश्चेति पञ्चैव द्राविडा विन्ध्यदक्षिणे ॥}}
:{{lang|sa|सारस्वताः कान्यकुब्जा गौडा उत्कलमैथिलाः ।}}
:{{lang|sa|सारस्वताः कान्यकुब्जा गौडा उत्कलमैथिलाः ।}}
:{{lang|sa|पन्चगौडा इति ख्याता विन्ध्स्योत्तरवासिनः ॥}}
:{{lang|sa|पन्चगौडा इति ख्याता विन्ध्स्योत्तरवासिनः ॥}}
* '''अर्थ''' : विंध्य पर्वताच्या दक्षिणेकडे राहणारे म्हणजे [[कर्नाटक]],[[महाराष्ट्र]],[[गुजरात]],तेलंगी([[आंध्र प्रदेश]])व द्राविड ([[तमिळनाडू]]+[[केरळ]]) प्रदेशांतील ब्राह्मणांना '''द्रविड ब्राह्मण''' म्हणावे (पंच द्रविड राज्य)तर पर्वताच्या उत्तरेकडे राहणारे म्हणजे सारस्वत ,कान्यकुब्ज,गौड,उत्कल आणि मिथिला ह्या प्रदेशांतील ब्राह्मणांना (पंच गौड) '''गौड ब्राह्मण''' म्हणतात जे सामान्यतः आजच्या [[उत्तर प्रदेश|उत्तरप्रदेश]](उत्तरांचल),[[बिहार]](झारखंड),[[पश्चिम बंगाल]],[[ओडिशा|ओडिशा]] आणि उत्तरेकडील लहान राज्यात ([[दिल्ली]],[[हरयाना]]) विखुरले आहेत.
* '''अर्थ''' : विंध्य पर्वताच्या दक्षिणेकडे राहणारे म्हणजे [[कर्नाटक]], [[महाराष्ट्र]], [[गुजरात]], तेलंगी([[आंध्र प्रदेश]]) व द्राविड ([[तमिळनाडू]]+[[केरळ]]) प्रदेशांतील-पंचद्रविड राज्यातील ब्राह्मणांना '''द्रविड ब्राह्मण''' म्हणावे, तर विंध्य पर्वताच्या उत्तरेकडे राहणारे म्हणजे सारस्वत, कान्यकुब्ज, गौड, उत्कल आणि मिथिला ह्या प्रदेशांतील ब्राह्मणांना (पंच गौड) '''गौड ब्राह्मण''' म्हणावे. हे ब्राह्मण आजच्या [[उत्तर प्रदेश|उत्तरप्रदेश]] (उत्तरांचल), [[बिहार]], झारखंड, [[पश्चिम बंगाल]], [[ओडिशा|ओडिशा]] आणि उत्तरेकडील [[दिल्ली]], [[हरयाना]]) या लहानलहान राज्यांत विखुरले आहेत.

==ब्राह्मणांविरुद्धच्या द्वेषमूलक अपप्रचाराला प्रत्युत्तर देणार्‍या पुस्तिका==
* आधी रोखल्या बंदुका आता उगारल्या तलवारी ([[ह.मो. मराठे]])
* गंध, शेंडी, जानवे आणि ब्राह्मण चळवळ ([[ह.मो. मराठे]])
* संत तुकारामांचा खून खरोखरच ब्राह्मणांनी केला असेल का? ([[ह.मो. मराठे]])
* परशुरामाने पृथ्वी खरोखरीच निःक्षत्रिय केली होती का? (प्रा. लीला दीक्षित)
* महात्मा फुले यांच्या कार्यात ब्राह्मणांचा सहभाग ([[विद्याधर वासुदेव भिडे]])
* डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यात ब्राह्मणांचा सहभाग (प्रा. डॉ. माधव पोतदार)
* ब्राह्मण चळवळ कशासाठी? ([[ह.मो. मराठे]])
* ब्राह्मणनिंदेची नवी लाट ([[ह.मो. मराठे]])
* ब्राह्मण परकीय आहेत का? (डॉ.. नी.र. वर्‍हाडपांडे)
* ब्राह्मणमानस (संकलन, संपादन [[ह.मो. मराठे]])
* ब्राह्मणांना आणखी किती झोडपणार? ([[ह.मो.मराठे]])
* ब्राह्मणेतर तरुणांनो, ही घ्या तुमच्या शंकांची उत्तरे ! (पुष्पक प्रकाशन)
* मराठी स्वराज्य ब्राह्मण पेशव्यांनी बुडविले काय? (डॉ. भा.रा. अंधारे)
* विद्रोही ब्राह्मण ([[ह.मो. मराठे]])
* शंबुक, एकलव्य यांच्या दुःखांना ब्राह्मण जबाबदार आहेत का? (स्वाती देशपांडे)
* छत्रपती श्री[[शिवाजी]] महाराज यांच्या कार्यात ब्राह्मणांचा सहभाग (श्यामसुंदर मुळे)


[[वर्ग:ब्राह्मण]]
[[वर्ग:ब्राह्मण]]

१३:५५, १७ नोव्हेंबर २०१४ ची आवृत्ती

ब्राह्मण समाज हा लेख हिंदू ब्राह्मण (जात)असलेल्या लोकांच्या समाज रचनेवर आधारित आहे. भारतीय ब्राह्मण समाजाची मुख्यतः दोन गटांत विभागणी केली जाते. सर्वसाधारणपणे त्यांस उत्तरेकडचे ब्राह्मण (पंच गौड ब्राह्मण) आणि दक्षिणेकडचे ब्राह्मण-दक्षिणी ब्राह्मण (पंच द्रविड ब्राह्मण) असे संबोधतात. १२ व्या शतकातील कल्हण निर्मित राजतरंगिणी ह्या काव्यात एका श्लोकात ब्राह्मणांचे वर्गीकरण देण्यात आले आहे. ते असे:

कर्णाटकाश्च तैलंगा द्राविडा महाराष्ट्रकाः ।
गुर्जराश्चेति पञ्चैव द्राविडा विन्ध्यदक्षिणे ॥
सारस्वताः कान्यकुब्जा गौडा उत्कलमैथिलाः ।
पन्चगौडा इति ख्याता विन्ध्स्योत्तरवासिनः ॥

ब्राह्मणांविरुद्धच्या द्वेषमूलक अपप्रचाराला प्रत्युत्तर देणार्‍या पुस्तिका

  • आधी रोखल्या बंदुका आता उगारल्या तलवारी (ह.मो. मराठे)
  • गंध, शेंडी, जानवे आणि ब्राह्मण चळवळ (ह.मो. मराठे)
  • संत तुकारामांचा खून खरोखरच ब्राह्मणांनी केला असेल का? (ह.मो. मराठे)
  • परशुरामाने पृथ्वी खरोखरीच निःक्षत्रिय केली होती का? (प्रा. लीला दीक्षित)
  • महात्मा फुले यांच्या कार्यात ब्राह्मणांचा सहभाग (विद्याधर वासुदेव भिडे)
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यात ब्राह्मणांचा सहभाग (प्रा. डॉ. माधव पोतदार)
  • ब्राह्मण चळवळ कशासाठी? (ह.मो. मराठे)
  • ब्राह्मणनिंदेची नवी लाट (ह.मो. मराठे)
  • ब्राह्मण परकीय आहेत का? (डॉ.. नी.र. वर्‍हाडपांडे)
  • ब्राह्मणमानस (संकलन, संपादन ह.मो. मराठे)
  • ब्राह्मणांना आणखी किती झोडपणार? (ह.मो.मराठे)
  • ब्राह्मणेतर तरुणांनो, ही घ्या तुमच्या शंकांची उत्तरे ! (पुष्पक प्रकाशन)
  • मराठी स्वराज्य ब्राह्मण पेशव्यांनी बुडविले काय? (डॉ. भा.रा. अंधारे)
  • विद्रोही ब्राह्मण (ह.मो. मराठे)
  • शंबुक, एकलव्य यांच्या दुःखांना ब्राह्मण जबाबदार आहेत का? (स्वाती देशपांडे)
  • छत्रपती श्रीशिवाजी महाराज यांच्या कार्यात ब्राह्मणांचा सहभाग (श्यामसुंदर मुळे)