पंच गौड

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

पंच गौड हा एक ब्राह्मण समाजातील गट आहे जो भारताच्या उत्तरेकडील राज्यात राहत असे. विंध्य पर्वत रांगेच्या उत्तरेकडे राहणारे म्हणजे सारस्वत, कान्यकुब्ज, गौड, उत्कल आणि मिथीला ह्या प्रदेशांतील ब्राह्मणांना 'पंच गौड' ब्राह्मण म्हणतात जे सामान्यतः आजच्या उत्तरप्रदेश (उत्तरांचल), बिहार (झारखंड), पश्चिम बंगाल, ओडिशा आणि उत्तरेकडील लहान राज्यात (दिल्ली, हरयाना) विखुरले आहेत.