Jump to content

"शनि (ज्योतिष)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २: ओळ २:
हा भारतीय [[ज्योतिष|फलज्योतिषातील]] ग्रह आहे. [[कुंडली]]मध्ये याचे स्थान महत्त्वाचे आहे. शनीविषयी ज्योतिषशास्त्रातील कल्पना :-
हा भारतीय [[ज्योतिष|फलज्योतिषातील]] ग्रह आहे. [[कुंडली]]मध्ये याचे स्थान महत्त्वाचे आहे. शनीविषयी ज्योतिषशास्त्रातील कल्पना :-


शनीच्या दशा, अंतर्दशा आणि महादशा यामध्ये कर्मांनुसार फळ प्राप्त होते. शनीची महादशा १९ वर्षाची आहे. शनीची दशा ही अडीच वर्षे आणि परिणाम साडेसात वर्षे दिसून येतो. म्हणून जेव्हा एकाद्या व्यक्तीच्या जन्मराशीत किंवा त्या राशीच्या अलीकडील-पलीकडील राशीत शनि असतो तेव्हा त्या व्यक्तीस [[साडेसाती]] आहे असे म्हणतात. (आकाशातला शनि हा ग्रह एका राशीत अडीच वर्षे असतो. मध्यंतरीच्या काळात वक्री झाला नसता तर त्याच राशीत ३० वर्षांनी आला असता.) हा न्यायप्रिय ग्रह आहे. व्यक्तीच्या कर्मानुसार त्याला साडेसातीचे [[फळ]] मिळते.
शनीच्या दशा, अंतर्दशा आणि महादशा यामध्ये कर्मांनुसार फळ प्राप्त होते. शनीची महादशा १९ वर्षाची आहे. शनीची दशा ही अडीच वर्षे आणि परिणाम साडेसात वर्षे दिसून येतो. म्हणून जेव्हा एकाद्या व्यक्तीच्या जन्मराशीत किंवा त्या राशीच्या अलीकडील-पलीकडील राशीत शनि असतो तेव्हा त्या व्यक्तीस [[साडेसाती]] आहे असे म्हणतात. (आकाशातला शनि हा ग्रह एका राशीत अडीच वर्षे असतो. मध्यंतरीच्या काळात वक्री झाला नसता तर त्याच राशीत ३० वर्षांनी आला असता. मात्र आकाशस्थ शनि अनेकदा वक्री होतो(म्हणजे मागच्या राशीत जातो), आणि त्यानंतर साधारणपणे १३५ दिवसांनी मार्गी होतो.) हा न्यायप्रिय ग्रह आहे. व्यक्तीच्या कर्मानुसार त्याला साडेसातीचे [[फळ]] मिळते.


काळा रंग हा शनीला प्रिय असतो असे मानले आहे. शनि हा [[सूर्य (ज्योतिष)]] पुत्र आहे. परंतु त्यांच्यात मैत्री नसते. शनि चे कारकत्त्व यश, ऐश्वर्य, दीर्घ आयुष्य आणि चिंतनशक्ति यात आहे. हे स्थानानुसार आणि भावानुसार बदलते. याचे वाहन [[कावळा]] आहे असे समजण्यात येते. ज्योतिषाप्रमाणे याची माहिती खालील प्रमाणे आहे-
काळा रंग हा शनीला प्रिय असतो असे मानले आहे. शनि हा [[सूर्य (ज्योतिष)]] पुत्र आहे. परंतु त्यांच्यात मैत्री नसते. शनि चे कारकत्त्व यश, ऐश्वर्य, दीर्घ आयुष्य आणि चिंतनशक्ति यात आहे. हे स्थानानुसार आणि भावानुसार बदलते. याचे वाहन [[कावळा]] आहे असे समजण्यात येते. ज्योतिषाप्रमाणे शनीची माहिती खालील प्रमाणे आहे-


* अनुकूल भाव -
* अनुकूल भाव -

२३:२९, १५ ऑक्टोबर २०१२ ची आवृत्ती

हा भारतीय फलज्योतिषातील ग्रह आहे. कुंडलीमध्ये याचे स्थान महत्त्वाचे आहे. शनीविषयी ज्योतिषशास्त्रातील कल्पना :-

शनीच्या दशा, अंतर्दशा आणि महादशा यामध्ये कर्मांनुसार फळ प्राप्त होते. शनीची महादशा १९ वर्षाची आहे. शनीची दशा ही अडीच वर्षे आणि परिणाम साडेसात वर्षे दिसून येतो. म्हणून जेव्हा एकाद्या व्यक्तीच्या जन्मराशीत किंवा त्या राशीच्या अलीकडील-पलीकडील राशीत शनि असतो तेव्हा त्या व्यक्तीस साडेसाती आहे असे म्हणतात. (आकाशातला शनि हा ग्रह एका राशीत अडीच वर्षे असतो. मध्यंतरीच्या काळात वक्री झाला नसता तर त्याच राशीत ३० वर्षांनी आला असता. मात्र आकाशस्थ शनि अनेकदा वक्री होतो(म्हणजे मागच्या राशीत जातो), आणि त्यानंतर साधारणपणे १३५ दिवसांनी मार्गी होतो.) हा न्यायप्रिय ग्रह आहे. व्यक्तीच्या कर्मानुसार त्याला साडेसातीचे फळ मिळते.

काळा रंग हा शनीला प्रिय असतो असे मानले आहे. शनि हा सूर्य (ज्योतिष) पुत्र आहे. परंतु त्यांच्यात मैत्री नसते. शनि चे कारकत्त्व यश, ऐश्वर्य, दीर्घ आयुष्य आणि चिंतनशक्ति यात आहे. हे स्थानानुसार आणि भावानुसार बदलते. याचे वाहन कावळा आहे असे समजण्यात येते. ज्योतिषाप्रमाणे शनीची माहिती खालील प्रमाणे आहे-

  • अनुकूल भाव -
  • प्रतिकूल भाव -
  • बाधस्थान -
  • अनुकूल राशी -
  • प्रतिकूल राशी -
  • मित्र ग्रह - शुक्र (ज्योतिष)
  • सम ग्रह -
  • नवीन ग्रहाशी
  • मूल त्रिकोण - तूळ
  • स्वराशीचे अंश -
  • उच्च राशी - मकर
  • नीच राशी - मेष
  • मध्यम गती-
  • संख्या-
  • देवता - भैरव
  • अधिकार - नोकर चाकर, षष्टम स्थान
  • दर्शकत्व -
  • शरीर वर्ण - काळा
  • शरीरांतर्गत धातू
  • तत्त्व - संकोच
  • कर्मेन्द्रिय -
  • ज्ञानेन्द्रिय -
  • त्रिदोषांपैकी दोष -
  • त्रिगुणापैकी गुण -
  • लिंग -
  • रंग - काळा, निळा
  • द्र्व्य -
  • निवासस्थान - उकिरडा, घाण ठिकाणे.
  • दिशा - पश्चिम
  • जाती- तेली
  • रत्न -नीलम
  • रास - कुंभ
  • ऋतु -
  • वय -
  • दृष्टी - ३, ७, १० वे घर
  • उदय -
  • स्थलकारकत्व -
  • भाग्योदय वर्ष -वयाच्या ३६व्या वर्षानंतर