Jump to content

"उमरगा तालुका" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
(चर्चा | योगदान)
खूणपताका: विशेषणे टाळा
ओळ ७५: ओळ ७५:

==तालुक्यातील जिल्हा परिषद मतदारसंघ गट==
==तालुक्यातील जिल्हा परिषद मतदारसंघ गट==
{{*}}कवठा {{*}}बलसूर {{*}}दाळींब {{*}}येणेगूर {{*}}गुंजोटी {{*}}आलूर {{*}}कदेर
{{*}}कवठा {{*}}बलसूर {{*}}दाळिंब {{*}}येणेगूर {{*}}गुंजोटी {{*}}आलूर {{*}}कदेर

उमरगा शहर हे उमरगा तालुक्याचे मुख्य ठिकाण आहे.
उमरगा येथे महादेव मंदिर आहे मंदिराचे बांधकाम हेमाडपंथी आहे. या मंदिरावर हत्ती, घोडे, मोर, यश, गंधर्व, किन्नर यांच्या मूर्ती कोरलेल्या आहेत. हे मंदिर ७व्या दशकातील आहे महाशिवराञी येथे मोठा उत्सव भक्तांची गर्दी असते

बालाघाट पठाराचा प्रदेश Ξ उमरगा तालुकातील बहुतेक भाग बालाघाट पठाराचा आहे.
उमरगा या गावी महादेवाचे मंदिर आहे. मंदिराचे बांधकाम हेमाडपंथी आहे. या मंदिरावर हत्ती, घोडे, मोर, यश, गंधर्व, किन्नर यांच्या मूर्ती कोरलेल्या आहेत. हे मंदिर ७व्या शतकातील आहे. प्रत्येक महाशिवरात्रीला येथे मोठा उत्सव होतो, तेव्हा भक्तांची गर्दी असते.

नदी →बेनीतुरा नदीचा उगम देवबेट टेकडीवर होतो…हि नदी उमरगा तालुक्यातुन वाहते
बालाघाट पठाराचा प्रदेश उमरगा तालुकातील बहुतेक भाग बालाघाट पठाराचा आहे.

उमरगा तालुक्यातील धरणे→जकेकुर,तुरोरी,कोळसुर,बेनीतुरा,सावळसुर...
हवामान → उष्ण व कोरडे

पिके → ज्वारी,तांदुळ,तूर,उडीद,हरभरा,
नदी बेनीतुरा नदीचा उगम देवबेट टेकडीवर होतो…ही नदी उमरगा तालुक्यातून वाहते.

नगदी पिके→ऊस,द्राक्षे,केळी..
उमरगा तालुक्यातील धरणे→जकेकूर,तुरोरी,कोळसूर,बेनीतुरा,सावळसूर...

प्राणी → हरिण,राणडुक्कर,माकड,वानर,खारू
पिके → ज्वारी, तांदूळ, तूर, उडीद, हरभरा

पक्षी → मोर,पोपट,कबुतर,
नगदी पिके→ ऊस, द्राक्षे, केळी..

अचलबेट → विठठल रखुमाईचे प्रसिद्ध मंदिर आहेत हे मंदिर बालाघाट डोंगरा मध्ये आहे हे निसगॅ रम्य ठिकाण आहे..
प्राणी → हरीण, रानडुक्कर, माकड, वानर, खार

हवामान → उषण व कोरडे
पक्षी → मोर, पोपट, कबूतर

कसगी → जनावरांच्या बाजारासाठी प्रसिद्ध ,येथे सिधेश्वराचे प्राचीन मंदिर आहे.
अचलबेट → येथे विठ्ठल रखुमाईचे प्रसिद्ध मंदिर आहे. हे मंदिर बालाघाट डोंगरामध्ये आहे. हे एक निसर्गरम्य ठिकाण आहे..

कसगी → जनावरांच्या बाजारासाठी प्रसिद्ध, येथे सिद्धेश्वराचे प्राचीन मंदिर आहे.
{{Location map
{{Location map

१४:०६, २५ ऑगस्ट २०१२ ची आवृत्ती

115.246.196.211 १४:०५, २५ ऑगस्ट २०१२ (IST)गणेश बिद्री

?उमरगा तालुका

महाराष्ट्र • भारत
टोपणनाव: ढोर उमरगा
—  तालुका  —
महाराष्ट्र राज्य
महाराष्ट्र राज्य
महाराष्ट्र राज्य
Map

१७° ५२′ ५९.८८″ N, ७६° ३७′ ५९.८८″ E

प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
जवळचे शहर सोलापुर्
प्रांत महाराष्ट्रराज्य
विभाग औरगाबाद
भाषा मराठी
संसदीय मतदारसंघ उस्मानाबाद
तहसील उमरगा तालुका
पंचायत समिती उमरगा तालुका
(नगरपरिषद} उमरगा तालुका
कोड
पिन कोड
दूरध्वनी
आरटीओ कोड

• ४१३६०६
• +०२४७५
• एम् एच् २५

उमरगा तालुका हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील उस्मानाबाद जिल्ह्याचा एक तालुका आहे.

तालुक्यातील जिल्हा परिषद मतदारसंघ गट

• कवठा  • बलसूर  • दाळिंब  • येणेगूर  • गुंजोटी  • आलूर  • कदेर

उमरगा शहर हे उमरगा तालुक्याचे मुख्य ठिकाण आहे.

उमरगा या गावी महादेवाचे मंदिर आहे. मंदिराचे बांधकाम हेमाडपंथी आहे. या मंदिरावर हत्ती, घोडे, मोर, यश, गंधर्व, किन्नर यांच्या मूर्ती कोरलेल्या आहेत. हे मंदिर ७व्या शतकातील आहे. प्रत्येक महाशिवरात्रीला येथे मोठा उत्सव होतो, तेव्हा भक्तांची गर्दी असते.
बालाघाट पठाराचा प्रदेश → उमरगा तालुकातील बहुतेक भाग बालाघाट पठाराचा आहे.
हवामान → उष्ण व कोरडे
नदी → बेनीतुरा नदीचा उगम देवबेट टेकडीवर होतो…ही नदी उमरगा तालुक्यातून वाहते.
उमरगा तालुक्यातील धरणे→जकेकूर,तुरोरी,कोळसूर,बेनीतुरा,सावळसूर...
पिके → ज्वारी, तांदूळ, तूर, उडीद, हरभरा
नगदी पिके→ ऊस, द्राक्षे, केळी..
प्राणी → हरीण, रानडुक्कर, माकड, वानर, खार
पक्षी → मोर, पोपट, कबूतर
अचलबेट → येथे विठ्ठल रखुमाईचे प्रसिद्ध मंदिर आहे. हे मंदिर बालाघाट डोंगरामध्ये आहे. हे एक निसर्गरम्य ठिकाण आहे..
कसगी → जनावरांच्या बाजारासाठी प्रसिद्ध, येथे सिद्धेश्वराचे प्राचीन मंदिर आहे.

उमरगा is located in India
उमरगा
उमरगा
उमरगा (India)
धाराशिव जिल्ह्यातील तालुके
धाराशिव तालुका | तुळजापूर तालुका | उमरगा तालुका | लोहारा तालुका | कळंब तालुका | भूम तालुका | वाशी तालुका | परांडा तालुका