Jump to content

विकिपीडिया चर्चा:मुखपृष्ठ अलीकडील मृत्यू

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

१६ ऑगस्ट २०२२ पासून Protected संपादन विनंत्या[संपादन]

या विभागात नवीन नोंदी आवश्यक आहेत. कृपया अद्यतनित करण्याचा विचार करा;

धर्माध्यक्ष (चर्चा) १०:०२, १६ ऑगस्ट २०२२ (IST)[reply]

@अभय नातू: जमल्यास मुखपृष्ठावरील "अलीकडील मृत्यू" भागात बदल करावा. खर तर इतर सदर पण संपादीत व्हावे. बरेच वर्ष झाले नही. धर्माध्यक्ष (चर्चा) १५:२५, १ सप्टेंबर २०२२ (IST)[reply]

झाले. -- अभय नातू (चर्चा) ०१:४९, २ सप्टेंबर २०२२ (IST)[reply]

३ ऑगस्ट २०२३ पासून Protected संपादन विनंत्या[संपादन]

अलीकडील मृत्यू :  • एस.पी. हिंदुजा (१७ मे २०२३),  • सुलोचना लाटकर (४ जून २०२३),  • गुफी पेंटल (५ जून २०२३),  • शारदा अय्यंगार (१४ जून २०२३),  • रवींद्र महाजनी (१२ जुलै २०२३),  • मंगला नारळीकर (१७ जुलै २०२३),  • उम्मन चंडी (१८ जुलै २०२३),  • शिरीष कणेकर (२५ जुलै २०२३),  • नितीन चंद्रकांत देसाई (२ ऑगस्ट २०२३),  • ना.धों. महानोर (३ ऑगस्ट २०२३) Khirid Harshad (चर्चा) ११:१२, ३ ऑगस्ट २०२३ (IST)[reply]