राकेश झुनझुनवाला

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
राकेश झुनझुनवाला
Rj in office.jpg
जन्म राकेश झुनझुनवाला
५ जुलै १९६० (1960-07-05)
हैदराबाद, आंध्रप्रदेश (आताचे तेलंगणा)
मृत्यू १४ ऑगस्ट, २०२२ (वय ६२)
मुंबई, महाराष्ट्र
निवासस्थान मुंबई, महाराष्ट्र
वांशिकत्व भारतीय
नागरिकत्व भारतीय
शिक्षण चार्टर्ड अकाउंटंट
प्रशिक्षणसंस्था
  • सिडनहॅम कॉलेज
  • इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया
पेशा गुंतवणूकदार
जोडीदार रेखा झुनझुनवाला
अपत्ये

राकेश झुनझुनवाला (५ जुलै १९६० - १४ ऑगस्ट २०२२)[१] हे एक भारतीय अब्जाधीश उद्योगपती, शेअर मार्केट व्यापारी आणि गुंतवणूकदार होते. रेअर एंटरप्रायझेस या त्यांच्या मालमत्ता व्यवस्थापन कंपनीमध्ये ते भागीदार आणि व्यवस्थापक होते. [२] [३]

झुनझुनवाला मुंबईत एका राजस्थानी कुटुंबात वाढले, जिथे त्यांचे वडील आयकर आयुक्त म्हणून काम करत होते. त्यांनी सिडनहॅम कॉलेज [४] मधून पदवी प्राप्त केली आणि त्यानंतर इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियामध्ये प्रवेश घेतला.

त्यांच्याकडे अंदाजे $५.५ अब्ज (जुलै २०२२ पर्यंत) निव्वळ संपत्ती होती आणि ते भारतातील ३६ वे सर्वात श्रीमंत व्यक्ती होते. [५] [६] [७] २०२२ मध्ये त्यांनी अकासा एअर ही कमी किमतीची विमानसेवा भारतात स्थापन केली. [८]

संदर्भ[संपादन]

  1. ^ "Five lesser known facts about stock market expert Rakesh Jhunjhunwala". India Today (इंग्रजी भाषेत). July 5, 2021. 2021-07-09 रोजी पाहिले.
  2. ^ Jain, Surbhi (3 July 2021). "Rakesh Jhunjhunwala birthday today: Rs 5,000 investment to now Rs 34,000 cr; journey from 'bear' to 'big bull'". The Financial Express.
  3. ^ "Jhunjhunwala's Rare Enterprises to invest in Syska LED". ETRetail.com (इंग्रजी भाषेत). The Economic Times. 31 August 2021.
  4. ^ Nagar, Anupam (2019-12-13). "What does it take to make a Harshad Mehta? Not just Titan & Tata Tea". The Economic Times. 2020-04-07 रोजी पाहिले.
  5. ^ "Rakesh Jhunjhunwala" (इंग्रजी भाषेत). 2021-06-05 रोजी पाहिले. Cite journal requires |journal= (सहाय्य)
  6. ^ Shah, Vrutika (8 June 2020). "These are the 5 richest stock market investors of India and their net worth". GQ India (इंग्रजी भाषेत). 2021-05-23 रोजी पाहिले.
  7. ^ "WHO IS RAKESH JHUNJHUNWALA?". Business Standard India. 2022-03-07 रोजी पाहिले.
  8. ^ "Rakesh Jhunjhunwala-promoted Akasa Air Gets No-objection Certificate From Civil Aviation Ministry, DGCA: Reports". Moneycontrol. 2021-08-04. 2021-08-14 रोजी पाहिले.