विकिपीडिया:स्वागत आणि साहाय्य चमू/मेंटॉर कार्यक्रम ओळख
लघुपथ: विपी:टाचण
मेंटॉर कार्यक्रमात स्वागत
मेंटॉर कार्यक्रम हा विकिपीडियात योगदान करु इच्छिणार्या नविन आणि अननुभवी सदस्यांसाठी तयार करण्यात आलेला आहे. त्याद्वारे, ते अनुभवी सदस्यांशी जोडले जाउन त्यांना त्यांच्या प्राथमिक कामगिरीदरम्यान सहाय्य मिळते.जर आपणास पुढील वाटचालीत काही मार्गदर्शन हवे असेल,तर विकिमार्गदर्शक आपल्या प्रश्नांची उत्तरे देईल,त्यांची सोडवणुक करेल व आपल्याला तांत्रिक बाबींवर सल्ला देइल.विकिमार्गदर्शकास संपर्क करण्यासाठी खालील सुचनांचे पालन करा:
१.खाली माझ्या सदस्य पानावर सहाय्य चमूतील विकि-मार्गदर्शकास पाठवा या कळीवर (बटनवर) टिचकी मारा.आपले सदस्यपान उघडेल आणि आपली विनंती आपोआप नोंदविल्या जाईल.
2. संपादन खिडकी खालील "जतन करा“ कळी वर टिचकी मारा .
जर आपणास विशिष्ट विकिमार्गदर्शकच हवा असेल तर स्वयंनिर्मित{{विकिमार्गदर्शक}} ऐवजी{{विकिमार्गदर्शक|मार्गदर्शकाचे नाव}}. असे बदल करा.
आपण
याचेही सदस्य बनुन अधिक माहिती घेउ शकता.विकिमार्गदर्शकांची यादी येथे आहे.
__असंपादनक्षम__
तुम्ही विकिपीडिया वर "$1" नावाने प्रवेश केला आहे.
- लेखन मराठीतच करावे.
- मराठी विकिपीडियावर तुम्ही युनिकोडातील तुमच्या आवडीची कोणतीही व्यक्तीगत/कस्टमाईज्ड टायपींग पद्धती वापरू शकता.व्यक्तिगत पद्धती वापरताना येथील पद्धती चालु करण्याची आवश्यकता नाही.
- येथील मराठी अक्षरांतरण पर्याय फोनेटीक सुविधा (जसे, marAThi=मराठी) पुरवते.
- येथील मराठी लिपी पर्याय ऑनलाईन इनस्क्रीप्ट पर्याय पुरवतो ज्या करता तुमच्या संगणकातील इन्स्क्रीप्ट कार्यरत असलीच पाहिजे असे नाही.
- अधिक धूळपाटी सहाय्याकरिता खाली सहाय्य दाखवा वर टिचकी मारा
१
(प्रायोगिक संपादन) बदल नुसते करून बघण्यासाठी हि धूळपाटी वापरा. साचा:धूळपाटी हा साचा धूळपाट्यांचे वर्गीकरण करतो.साचांवर प्रयोग करून पहाण्याकरिता साचा:धूळपाटीसाचा वापरा.
- विकिपीडिया:धूळपाटी**विकिपीडिया:धूळपाटी२
- विकिपीडिया:धूळपाटी३**विकिपीडिया:धूळपाटी४
- विकिपीडिया:धूळपाटी५**विकिपीडिया:धूळपाटी६
- विकिपीडिया:धूळपाटी७**विकिपीडिया:धूळपाटी८
- विकिपीडिया:धूळपाटी९**विकिपीडिया:धूळपाटी१०
- विकिपीडिया:धूळपाटी११**विकिपीडिया:धूळपाटी१२
- विकिपीडिया:धूळपाटी१३**विकिपीडिया:धूळपाटी१४
- विकिपीडिया:धूळपाटी१५**विकिपीडिया:धूळपाटी१६
- विकिपीडिया:धूळपाटी१७**विकिपीडिया:धूळपाटी१८
- विकिपीडिया:धूळपाटी१९**विकिपीडिया:धूळपाटी२०
- विकिपीडिया:धूळपाटी२१**विकिपीडिया:धूळपाटी२२
- विकिपीडिया:धूळपाटी२३**विकिपीडिया:धूळपाटी२४
- विकिपीडिया:धूळपाटी२५**विकिपीडिया:धूळपाटी२६
- विकिपीडिया:धूळपाटी२७**विकिपीडिया:धूळपाटी२८
- विकिपीडिया:धूळपाटी२९**विकिपीडिया:धूळपाटी३०
- विकिपीडिया:धूळपाटी३१**विकिपीडिया:धूळपाटी३२
- विकिपीडिया:धूळपाटी३३**विकिपीडिया:धूळपाटी३४
- विकिपीडिया:धूळपाटी३५**विकिपीडिया:धूळपाटी३६
- विकिपीडिया:धूळपाटी३७**विकिपीडिया:धूळपाटी३८
- विकिपीडिया:धूळपाटी३९**विकिपीडिया:धूळपाटी४०
- विकिपीडिया:धूळपाटी४१**विकिपीडिया:धूळपाटी४२
- विकिपीडिया:धूळपाटी४३**विकिपीडिया:धूळपाटी४४
- विकिपीडिया:धूळपाटी४५**विकिपीडिया:धूळपाटी४६
- साचा:धूळपाटीसाचा**साचा:धूळपाटीसाचा२
- साचा:धूळपाटीसाचा३**साचा:धूळपाटीसाचा४
- साचा:धूळपाटीसाचा५**साचा:धूळपाटीसाचा६
- साचा:धूळपाटीसाचा७**साचा:धूळपाटीसाचा८
- साचा:धूळपाटीसाचा९**साचा:धूळपाटीसाचा१०
- साचा:धूळपाटीसाचा११**साचा:धूळपाटीसाचा१०
- साचा:धूळपाटीसाचा१३**साचा:धूळपाटीसाचा१२
- साचा:धूळपाटीसाचा१५**साचा:धूळपाटीसाचा१४
- साचा:धूळपाटीसाचा१७**साचा:धूळपाटीसाचा१६
- साचा:धूळपाटीसाचा१९**साचा:धूळपाटीसाचा१८
- साचा:धूळपाटीसाचा२०**साचा:धूळपाटीसाचा२१
- सदस्यप्रवेश/नोंदणी * मदत मुख्यालय * कारण
२
साचा:WP help pages (header bar)
विकिपीडिया टाचणअधिक संपादन माहितीकरिता पान कसे संपादीत करावे लेख पहा | ||
माहिती | तुम्ही टाईप करा | तुम्हाला मिळेल |
इटालीक मजकूर |
''इटालीक'' |
इटालीक |
ठळक मजकूर |
'''ठळक''' |
ठळक |
ठळक आणि इटालीक |
'''''ठळक आणि इटालीक''''' |
ठळक आणि इटालीक |
अंतर्गत दुवा (विकिपीडियाच्या आत)
|
[[पानाचे नाव]] |
|
बाह्य दुवा (इतर संकेतस्थळांना)
|
[http://www.example.org दिसावयास हवा असा मजकुर] |
|
दुसर्या पानाकडे पुर्ननिर्देशन |
#पुर्ननिर्देशन[[लक्ष्य पान]] |
|
तळ टिपा/संदर्भ
क्रमांकन आपोआप तयार होते.
|
संदर्भ अथवा तळ टिप तयार करण्याकरिता,हा आराखडा वापरा:
लेख मजकुर.<ref name="उदाहरण">[http://www.example.org मजकुर दुवा], अतीरिक्त मजकुर.</ref> |
लेख मजकुर.[१] |
तीच नोंद पुन्हा वापरण्याकरिता ,ट्रेलींग स्लऍश सहीत नाव पुन्हा वापरा:
लेखातील मजकुर.<ref name="उदाहरण" /> | ||
नोंदी दाखवण्याकरिता, संदर्भ विभागात या पैकी एक ओळ वाढवा
<references/> |
| |
लेखातील विभागांना नावे[१] किमान चार विभाग असतील तेव्हा अनुक्रमणिका आपोआप तयार होईल.
|
== पातळी १ == |
पातळी १पातळी २पातळी ३पातळी ४पातळी ५ |
टाचणखुण सुची[१]
यादीत रिकाम्या ओळी टाळाव्यात(अनुक्रमांकीत याद्या पहा).
|
* एक |
|
अनुक्रमांकीत यादी[१]
यादीत रिकाम्या ओळी अनुक्रमांकन पुन्हा १ ने सुरू करते.
|
# एक |
|
लघुत्तम चित्र |
[[चित्र:Wiki.png|thumb|माहिती मजकुर]] |
|
For चर्चा पाने | ||
सही |
~~~~ ~~~ |
सदस्य नाव (चर्चा) ०१:०३, २२ नोव्हेंबर २०२४ (UTC) |
Indenting text[१] |
no indent (normal) |
no indent (normal)
|
हेसुद्धा पाहा
- वैशिष्ट्यांचा मागोवा घेण्याकरिता, पाहा विकिपीडियाशी ओळख.
- विकिपीडियातील जादुई शब्द
- धूळपाटी प्रयोग करून पाहण्यासाठी वापरा.
- एखादे पान कसे सपांदीत करावे याबद्दल अधिक माहिती
- विकिपीडिया मॅन्युअल ऑफ स्टाइल (इंग्लिश विकिपीडिया)
- आदर्श लेखातील आवश्यक घटकांची यादी: परफेक्ट आर्टिकल (इंग्लिश).
- हे टाचण छापण्याच्या दृष्टीने, पाहा आणि वापरा मिडियाविकी संदर्भ टाचण किंवापोस्टर आकाराचे टाचण (अनेक भाषांत उपलब्ध).
- टाचणे विश्वकोशीय लेख.
- संदर्भ साचे(इंग्रजी)
३
येथील "मराठी अक्षरांतरण" कळफलक उच्चारपद्धतीचा आहे.चालू करण्याची पद्धत शेजारच्या चित्रात दर्शविल्या प्रमाणे
इंग्रजी कळफलकावरून मराठी उच्चाराप्रमाणे कळा दाबल्यास देवनागरी लिहिता येते. खाली संपूर्ण तक्ता दिला आहे. ही पद्धत ओंकार जोशी यांच्या गमभनवर आधारित आहे.
- त्या खालील इनस्क्रीप्ट पर्याय निवडलात तर इनस्क्रीप्ट पर्याय चालू होईल
हाच कळफलक मराठी विकिपीडियावर वापरावा असे बंधन नाही आपण इतर आपल्या आवडीच्या मराठी यूनिकोड टायपींग पद्धतीसुद्धा वापरु शकता.
- नवं सदस्य खात मराठीत बनवायचय ? सदस्यनाव नीती आणि माहिती साहाय्य एकदा वाचून घ्या !
- खास करून नवे सदस्य खाते काढताना सदस्यनामात हलंत नाव (अथवा लेखन-चूक) सोडू अथवा नये - ते पूर्ण करावे. उदा. 'योगेश्' असे न सोडता 'योगेश' असे संपूर्ण करावे. अथवा पराग एवजी परग किंवा चव्हाण चे चव्हण असे अपुरे करु नये; अन्यथा पुढच्या वेळेस सदस्याची नोंद (login) करताना तुम्हाला हलंत किंवा तयार करताना सारखे अपुरे नाव टाईप करावे लागेल.
- आपणास मराठी टायपिंग जमू लागले असल्यास:
- अधिक सरावा साठी विकिपीडिया:धूळपाटी/केवळ मराठी येथे जा.
- अथवा मराठी विकिपीडियावर लिहिण्या साठी विषय माहिती असल्यास शोध खिडकीत शोधा.
- मराठी विकिपीडियावर लेखना साठी विषय सूचत नसल्यास विकिपीडिया:काय लिहू पहा.
- आपणास एक एक शब्द टायपींगचा सराव करतानाच विकिप्रकल्पास उपयूक्त ठरावे वाटत असल्या इंग्रजी विक्शनरी शब्द कोशात येथे पर्यायी मराठी शब्द भरा.
- आपणास द्रूतगती टायपिंगचा सराव करतानाच आधी पासून लिहिलेले उतारे हवे असल्यास मराठी विकिस्रोत बंधू प्रकल्पाकडे जा.
- आपली मराठी टायपिंग विषयक समस्या अद्याप सुटली नसल्यास विकिपीडिया चर्चा:Input System येथील चर्चा पानावर आपली समस्या मांडा.
मराठी विकिपीडियावर खालील कळा वापरून देवनागरी लिहीता येते | ||||||||
|
- मला हा कळफलक नको आहे, काय करू?<br\>यासाठी [[सदस्य:<सदस्यनाव>/monobook.js]] नावाचे नवीन रिकामे पान तयार करा. <सदस्यनाव> ऐवजी तुमचे नाव वापरा.
- ऱ्य कसा लिहावा?
- r+y+a र्य
- rr+y+a ऱ्य
- y+r+a य्र
- इकडे लक्ष द्या
- छ chha
- ज्ञ Jna
- क्ष kshha किंवा xa
- ष Sh किंवा shh
हेसुद्धा पहा
- विकिपीडिया:कळफलक शॉर्टकट्स
- fonthelp
- विकिपीडिया:Input System/तौलनिक कळफलक
- मिडियाविकी चर्चा:Translit.js
आपण संगणकप्रणाली तज्ज्ञ असाल आणि आपल्याला मराठी विकिपीडिया सुलभीकरणा अंतर्गत येथील मराठी कळफलकाच्या सुधारणांमध्ये रस असेल, तर आपण हा तुलनात्मक कळफलक पूर्ण करण्याकरिता सहकार्य करावेत.
आपण संगणकप्रणाली तज्ज्ञ असाल आणि आपल्याला मराठी विकिपीडिया सुलभीकरणाच्या अंतर्गत येथील मराठी कळफलक सुधारणांमध्ये रस असेल तर आपण विकिपीडियावरील पुढे दिलेल्या तांत्रिरीक चर्चांत सहभागी व्हावे: चर्चा:Input System, चर्चा:Translit.js कृपया, चाचणी अभिप्रायांच्या आणि संपूर्ण सहमतीच्याआधी नवीन गोष्टींच्या अंमलबजावणीची घाई करू नका.
__असंपादनक्षम__
- जर आपण आपल्या सदस्य पानावर (स्वागत आणि साहाय्य चमू/मेंटॉर कार्यक्रम ओळख संपादन (प्रतिक्रीया) ) पोहोचून खाली {{विकिमार्गदर्शक}} पहात असाल तर स्वतः बद्दल अधीक काही माहिती लिहावयाची असल्यास ती लिहून खाली आवर्जून जतन करा (सेव्ह) येथे टिचकी मारून पान जतन करा
विकिमार्गदर्शक लवकरात लवकर आपल्याशी संपर्क करतील.