दालन:विशेष लेखन
* सूचना: हे पान अर्धसुरक्षित आहे. फक्त प्रवेश केलेले सदस्य याच्यात बदल करू शकतात.
सफर · ज्ञानभांडाराची रूपरेषा · मागोवा · विषय · संज्ञांची यादी · दालन · विशेष लेखन · वर्गीकरणे · अ ते ज्ञ अनुक्रम
विकिपीडियातील विशेष लेखनखालील भागाचे सुयोग्य भाषांतरास मदत करा.
विशेष लेखन दालन विकिपीडियातील सर्वांत खास वाचनीय लेखन प्रदर्शित करते.
हे विशेष लेखन म्हणजे लेख, चित्रे व इतर योगदाने होत जी विकिपीडिया चालन करणार्यांच्या संयुक्त परिश्रमाने तावून सुलाखुन उत्कृष्ट केल्या जावुन प्रदर्शित होतात. प्रत्येक विशेष लेखन हे अनेक सखोल पुनर्विलोकन प्रणालीतुन[विशिष्ट अर्थ पहा] पार होते जेथे याची खात्री केल्या जाते की,ते अत्युच्च प्रतीचे राहुन आपल्या अंतीम ध्येयासाठीचे उदाहरण ठरेल. पानाच्या उजव्या कोपर्यात वर असलेली एक छोटी पितळी तारका ( हे पान, विकिपीडियाच्या सर्व विशेष लेखन पानांशी दुवे जोडते व प्रत्येक प्रकाराचे एक नमुनेदाखल उदाहरण प्रदर्शित करते. आपण दुसरी अविशिष्ट मजकुर निवडपाहू शकता. |
|
सचिन रमेश तेंडुलकर (एप्रिल २४, १९७३:मुंबई) १०० धावा १०० वेळा करणारा तो क्रिकेट विश्वातील पहिला खेळाडू आहे, त्याने मार्च २०१२ च्या एशिया कप मध्ये हे रेकॉर्ड आपल्या नावावर केले. १६ मार्च २०१२ रोजी बांगलादेश विरुद्ध एक दिवसीय सामन्यामध्ये शतक करून आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये १०० शतके पूर्ण केली. |
चर्चा आणि विवाद
|
प्रासंगिक विषय: दालन:विशेष लेखन/विषय |
|---|
| {{:विकिपीडिया:प्रासंगिक विषय/दालन:विशेष लेखन/विषय}} |
नवे विशेष लेखन edit |
|---|
2020 चे पदम् पुरस्कार
1:- पदम् विभूषण
7 व्यक्तींना मिळाला
१) अनिरुद्ध जुगनौत(मॉरिशचे माजी
पंतप्रधान)
२)मेरी कॉम
३) छान्नुलाल मिश्रा
४) विश्वेक तीर्थ
५) सुषमा स्वराज
६) अरुण जेटली
७) जॉर्ज फर्नांडिस
|
विशेष लेखन पद्धत procedures |
|---|

