त्रिशंकू

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

विश्वामित्र ऋषीने ज्याला सदेह स्वर्गात पाठवण्याचा प्रयत्न केला असा ईश्वाकु कुळातील राजा होता. तो सूर्यवंशातील निबंधन राजाचा मुलगा होता. त्रिशंकूचे मुळचे नाव सत्यव्रत. त्रिशंकूला हरिश्चंद्र नावाचा मुलगा होता; हा हरिश्चंद्र वेगळा आहे, तारामतीचा पती नाही.

त्रिशंकू या नावाची अनेक पुस्तके आहेत, त्यांपैकी काही ही :