वावुनीया जिल्हा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


वावुनीया जिल्हा
{{{नकाशा शीर्षक}}}
प्रांतउत्तर प्रांत
राजधानीवावुनीया
सरकार
विभाग सचिव [१]
ग्राम निलाधरी विभाग १०२[१]
प्रदेश्य सभा संख्या [२]
महानगरपालिका संख्या [२]
नगरपालिका संख्या [२]
क्षेत्रफळ
क्षेत्रफळ १,९६७[३] वर्ग किमी
लोकसंख्या
लोकसंख्या १,८३,०४६[४]
संकेतस्थळ
http://www.ds.gov.lk/dist_vavuniya/english/ [मृत दुवा]

श्रीलंकेच्या उत्तर प्रांतामधील वावुनीया हा एक जिल्हा असून त्याचे क्षेत्रफळ १,९६७[३] वर्ग किमी आहे. २००७ च्या अंदाजानुसार वावुनीया जिल्ह्याची लोकसंख्या १,८३,०४६[४] होती.

वस्तीविभागणी[संपादन]

जातीनुसार लोकसंख्या[संपादन]

वर्ष सिंहल तमिळ मुसलमान इतर एकूण
२००७ (अंदाजे) १३,५३५ १,५७,९१७ ११,५९४ १,८३,०४६
स्रोत [४]

स्थानीय सरकार[संपादन]

वावुनीया जिल्हयात १[२] नगरपालिका, ४[१] विभाग सचिव आणि ४[२] प्रदेश्य सभा आहेत. ४ विभागांचे अजुन १०२[१] ग्राम निलाधारी उपविभागात विभाजन करण्यात आले आहे.

नगरपालिका[संपादन]

  • वावुनीया

प्रदेश्य सभा[संपादन]

  • वावुनीया
  • वावुनीया उत्तर
  • वावुनीया दक्षिण
  • वेंगलाछेड्डीकूलम

विभाग सचिव[संपादन]

  • वावुनीया उत्तर (२० ग्राम निलाधारी उपविभाग)
  • वावुनीया दक्षिण (२० ग्राम निलाधारी उपविभाग)
  • वावुनीया (४२ ग्राम निलाधारी उपविभाग)
  • वेंगलाछेड्डीकूलम (२० ग्राम निलाधारी उपविभाग)

संदर्भ व नोंदी[संपादन]

  1. ^ a b c d "GN Divisions- Vavuniya". Archived from the original on 2011-02-18. 2009-04-07 रोजी पाहिले.
  2. ^ a b c d e "District Secretariat- Vavuniya". Archived from the original on 2011-02-18. 2009-04-07 रोजी पाहिले.
  3. ^ a b "जनगणना आणि सांख्यिकी विभाग, श्रीलंका [[वर्ग:मृत बाह्य दुवे असणारे सर्व लेख]][[वर्ग:मृत बाह्य दुवे असणारे लेख ]][[[Wikipedia:Link rot|मृत दुवा]]]" (PDF). URL–wikilink conflict (सहाय्य)
  4. ^ a b c "POPULATION BY ETHNIC GROUP IN VAVUNIYA DISTRICT _ 1881 - 1981 & 2001-2004 & 2007" (PDF). Archived from the original (PDF) on 2009-03-04. 2009-04-07 रोजी पाहिले.