Jump to content

वसई रोड-रोहा रेल्वेमार्ग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

पश्चिम मार्ग डहाणू रोडकडे
वसई रोड
पश्चिम मार्ग चर्चगेटकडे
जुचंद्र
कामण रोड
खारबाव
भिवंडी रोड
मध्य मार्ग
कसारा आणि खोपोलीकडे
कोपर
दिवा जंक्शन
मध्य मार्ग छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे
दातिवली
निळजे
तळोजे पांचनंद
नावडे रोड
कळंबोली
हार्बर मार्ग कुर्लाकडे
मध्य मार्ग कर्जतकडे
पनवेल
बंदर मार्ग उरणकडे
सोमाटणे
रसायनी
आपटा
जिते
हमरापूर
पेण
कासू
नागोठणे
निडी
रोहे
कोकण रेल्वे मडगांव जंक्शनकडे

पश्चिम मार्गवरील वसई रोड ते मध्य मार्गवरील रोहा दरम्यान रोहा-पनवेल-दिवा-वसई मार्ग जातो. या मार्गावर एकूण २३ स्थानके असून भिवंडी रोड, पेण, पनवेल आणि दिवा जंक्शन यांसारखी महत्त्वाची स्थानके या मार्गावर आहेत. या मार्गावर दिवा-वसई, पनवेल-डहाणू, दिवा-रोहा, वसई-पनवेल, पेण-दिवा, डोंबिवली-बोईसर बोईसर-दिवा अशा मेमू धावतात.

अप फेऱ्या

[संपादन]
दिवा / वसई रोड / बोईसर / डहाणू रोड कडे
# सुटण्याची वेळ स्थानक पोहोचण्याची वेळ अंतिम स्थानक
५:१५रोहे७:४५दिवा
५:४९डोंबिवली८:२०बोईसर
६:४०रोहे९:१०दिवा
६:४५पेण८:३०दिवा
९:२०पनवेल११:०५वसई रोड
१०:३०पनवेल११:१०दिवा
११:३०दिवा१२:३०वसई रोड
१३:५५पेण१५:३०दिवा
१४:३३दिवा१५:२५वसई रोड
१०१४:३५पनवेल१६:१०वसई रोड
१११५:५५रोहे१८:५०दिवा
१२१६:२५दिवा१७:२५वसई रोड
१३१७:५५दिवा१८:५५वसई रोड
१४१८:०५पेण१९:४०दिवा
१५१९:०५पनवेल२२:३०डहाणू रोड

डाऊन फेऱ्या

[संपादन]
दिवा / पनवेल / पेण / रोहे कडे
# सुटण्याची वेळ स्थानक पोहोचण्याची वेळ अंतिम स्थानक
५:२५डहाणू रोड८:५५पनवेल
८:३५बोईसर१०:५०दिवा
८:४५दिवा११:०५रोहे
९:१०दिवा९:५०पनवेल
९:४०दिवा११:१५पेण
११:२०दिवा१२:५५पेण
१२:१०वसई रोड१३:४५पनवेल
१२:५५वसई रोड१३:५५दिवा
१५:३५वसई रोड१६:३५दिवा
१०१६:४०वसई रोड१८:२५पनवेल
१११७:३५वसई रोड१८:३५दिवा
१२१८:४५दिवा२१:२०रोहे
१३१९:१५वसई रोड२०:०७दिवा
१४१९:५०दिवा२१:२०पेण
१५२०:००दिवा२२:३०रोहे