३६ (संख्या)
Appearance
३६-छत्तीस ही एक संख्या आहे, ती ३५ नंतरची आणि ३७ पूर्वीची नैसर्गिक संख्या आहे. इंग्रजीत: 36 - thirty-six.
| ||||
|---|---|---|---|---|
|
० १० २० ३० ४० ५० ६० ७० ८० ९० १०० --संख्या - पूर्णांक-- १०० १०१ १०२ १०३ १०४ १०५ १०६ १०७ १०८ १०९ १०१० | ||||
अक्षरी | छत्तीस | |||
| १, २, ३, ४, ६, ९, १२, १८, ३६ | ||||
| XXXVI | ||||
| ௩௬ | ||||
| 三十六 | ||||
| ٣٦ | ||||
बायनरी (द्विमान पद्धती) |
१००१००२ | |||
ऑक्टल |
४४८ | |||
हेक्साडेसिमल |
२४१६ | |||
| १२९६ | ||||
| ६ | ||||
संख्या वैशिष्ट्ये | पूर्ण वर्ग | |||
गुणधर्म
[संपादन]- ३६ ही सम संख्या आहे.
- १/३६ = ०.०२७७७७७७७७७७७७७८
- ३६चा घन, ३६३ = ४६६५६, घनमूळ ३√३६ = ३.३०१९२७२४८८९४६३
- ३६ ही एक हर्षद संख्या आहे.
वेगवेगळ्या क्षेत्रात संख्या म्हणून वापर
[संपादन]- हंगेरी (+३६) या देशाचा आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक (कॉलिंग कोड).
- ३६ हा क्रिप्टॉन-Krचा अणु क्रमांक आहे.
- मराठीतील व्यंजने ३६.
- इ.स. ३६
- ३६ गुण.
- महाराष्ट्रातील जिल्ह्यांची संख्या ३६.
- राष्ट्रीय महामार्ग ३६