७४ (संख्या)
Appearance
७४-चौऱ्याहत्तर ही एक संख्या आहे, ती ७३ नंतरची आणि ७५ पूर्वीची नैसर्गिक संख्या आहे. इंग्रजीत: 74 - seventy-four .
| ||||
---|---|---|---|---|
० १० २० ३० ४० ५० ६० ७० ८० ९० १०० --संख्या - पूर्णांक-- १०० १०१ १०२ १०३ १०४ १०५ १०६ १०७ १०८ १०९ १०१० | ||||
अक्षरी | चौऱ्याहत्तर | |||
१, २, ३७, ७४ | ||||
LXXIV | ||||
௭௪ | ||||
七十四 | ||||
٧٤ | ||||
बायनरी (द्विमान पद्धती) |
१००१०१०२ | |||
ऑक्टल |
११२८ | |||
हेक्साडेसिमल |
४A१६ | |||
५४७६ | ||||
८.६०२३२५ |
गुणधर्म
[संपादन]- ७४ ही सम संख्या आहे.
- १/७४ = ०.०१३५१३५१३५१३५१३५
- ७४चा घन, ७४३ = ४०५२२४, घनमूळ ३√७४ = ४.१९८३३६४५३८०८४१
- ७४ ही एक अर्ध मुळसंख्या आहे.
वेगवेगळ्या क्षेत्रात संख्या म्हणून वापर
[संपादन]- ७४ हा टंगस्टन-Wचा अणु क्रमांक आहे.
- इ.स. ७४
- राष्ट्रीय महामार्ग ७४