८१ (संख्या)
Appearance
८१-एक्क्याऐंशी ही एक संख्या आहे, ती ८० नंतरची आणि ८२ पूर्वीची नैसर्गिक संख्या आहे. इंग्रजीत: 81 - eighty-one.
| ||||
---|---|---|---|---|
० १० २० ३० ४० ५० ६० ७० ८० ९० १०० --संख्या - पूर्णांक-- १०० १०१ १०२ १०३ १०४ १०५ १०६ १०७ १०८ १०९ १०१० | ||||
अक्षरी | एक्क्याऐंशी | |||
१, ३, ९, २७, ८१ | ||||
LXXXI | ||||
௮௧ | ||||
八十一 | ||||
٨١ | ||||
बायनरी (द्विमान पद्धती) |
१०१०००१२ | |||
ऑक्टल |
१२१८ | |||
हेक्साडेसिमल |
५११६ | |||
६५६१ | ||||
९ | ||||
संख्या वैशिष्ट्ये | पूर्ण वर्ग |
गुणधर्म
[संपादन]- ८१ ही विषम संख्या आहे.
- १/८१ = ०.०१२३४५६७९०१२३४५७
- ८१चा घन, ८१३ = ५३१४४१, घनमूळ ३√८१ = ४.३२६७४८७१०९२२२३
- ८१ ही एक हर्षद संख्या आहे.
वेगवेगळ्या क्षेत्रात संख्या म्हणून वापर
[संपादन]- जपान (+८१) या देशाचा आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक (कॉलिंग कोड)
- ८१ हा थॅलियम-Tlचा अणु क्रमांक आहे.
- इ.स. ८१
- राष्ट्रीय महामार्ग ८१