९३ (संख्या)
Appearance
९३-त्र्याण्णव ही एक संख्या आहे, ती ९२ नंतरची आणि ९४ पूर्वीची नैसर्गिक संख्या आहे. इंग्रजीत: 93 - ninety-three.
| ||||
---|---|---|---|---|
० १० २० ३० ४० ५० ६० ७० ८० ९० १०० --संख्या - पूर्णांक-- १०० १०१ १०२ १०३ १०४ १०५ १०६ १०७ १०८ १०९ १०१० | ||||
अक्षरी | त्र्याण्णव | |||
१, ३, ३१, ९३ | ||||
XCIII | ||||
௯௩ | ||||
九十三 | ||||
٩٣ | ||||
बायनरी (द्विमान पद्धती) |
१०१११०१२ | |||
ऑक्टल |
१३५८ | |||
हेक्साडेसिमल |
५D१६ | |||
८६४९ | ||||
९.६४३६५१ |
गुणधर्म
[संपादन]- ९३ ही विषम संख्या आहे.
- १/९३ = ०.०१०७५२६८८१७२०४३
- ९३चा घन, ९३३ = ८०४३५७, घनमूळ ३√९३ = ४.५३०६५४८९६०८३४९
- ९३ ही एक अर्ध मुळसंख्या आहे.
वेगवेगळ्या क्षेत्रात संख्या म्हणून वापर
[संपादन]- अफगाणिस्तान (+९३) या देशाचा आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक (कॉलिंग कोड)
- ९३ हा नेपट्यूनियम-Npचा अणु क्रमांक आहे.
- इ.स. ९३
- राष्ट्रीय महामार्ग ९३