वरुण धवन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(वरूण धवन या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation Jump to search
वरुण धवन
जन्म २४ एप्रिल, १९८७ (1987-04-24) (वय: ३३)
मुंबई
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनेता
कारकीर्दीचा काळ इ.स. २०१२ - चालू
वडील डेव्हिड धवन
आई करुणा धवन

वरुण धवन (जन्म: २४ एप्रिल १९८७) हा एक भारतीय सिने-अभिनेता असून बॉलिवुड दिग्दर्शक डेव्हिड धवन ह्याचा मुलगा आहे. वरुणने २०१२ साली प्रदर्शित झालेल्या करण जोहरच्या स्टुडन्ट ऑफ द इयर ह्या चित्रपटामध्ये सह-नायकाची भूमिका करून बॉलिवुडमध्ये पदार्पण केले. ह्या भूमिकेसाठी त्याला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते. वरूण धवन याचे ऑक्टोबर आणि सुईधागा हे येत्या काळात येणारे चित्रपट आहेत.

चित्रपट कारकीर्द[संपादन]

वर्ष चित्रपट भूमिका
२०१२ स्टुडन्ट ऑफ द इयर रोहन  नंदा
२०१४ मैं तेरा हीरो रीनाथ "सिनु" प्रसाद
२०१४ हॅम्पमी  शर्मा  की  दुल्हनिया   राकेश "हम्प्टी" शर्मा
२०१५ बदलापूर      राघव  "रघु " प्रताप  सिंग
२०१५ अबकड २ सुरेश "सुरु" मुकुंद
२०१५ दिलवाले वीर रणधीर  बक्षी
२०१६ दिशूम जुनैद "जे" अन्सारी
२०१७ बद्रीनाथ कि दुल्हनिया बद्रीनाथ "बद्री " बन्सल
जुडवा 2 प्रेम / राजा

बाह्य दुवे[संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत