कूली नंबर १
Appearance
कूली नंबर १ | |
---|---|
दिग्दर्शन | डेव्हिड धवन |
निर्मिती |
वशु भगनानी जॅकी भगनानी दीपशिखा देशमुख |
देश | भारत |
भाषा | हिंदी |
प्रदर्शित | २५ डिसेंबर २०२० |
|
कूली नंबर १ हा २०२०चा भारतीय हिंदी भाषेतील विनोदी चित्रपट आहे जो डेव्हिड धवन दिग्दर्शित आहे आणि वशु भगनानी निर्मित आहे[१]. हा चित्रपट त्याच नावाचा १९९५ च्या चित्रपटाची पुनर्निर्मिती आहे. या चित्रपटातील प्रमुख कलाकार आहेत वरुण धवन, सारा अली खान, परेश रावल सहाय्यक भूमिकेत आहेत. २५ डिसेंबर २०२० रोजी अमेझॉन प्राइम व्हिडिओवर नाताळाच्या दिवशी प्रदर्शित झाला होता.[२]
कथा
[संपादन]एका श्रीमंत व्यावसायिकाने अपमान केल्यावर पंडित जय किशन त्याला आपल्या मुलीचे लग्न राजूशी करून धडा शिकवतो.[३][४].
कलाकार
[संपादन]- वरुण धवन
- सारा अली खान
- परेश रावल
- जावेद जाफरी
- राजपाल यादव
- जॉनी लिव्हर
- साहिल वैद
- शिखा तलसानिया
- विकास वर्मा
- मनोज जोशी
- अनिल धवन
- भारती आचरेकर
- रजत रावले
- राकेश बेदी
- शशी किरण
- हेमंत पांडे
- फरहाद संभाजी
गाणी
[संपादन]- तेरी भाभी
- हुस्न है सुहाना न्यू
- मम्मी कसम
- मिर्ची लागी तोह
- तेरे शिव
- कूली नंबर १ (शीर्षक ट्रॅक)
बाह्य दुवे
[संपादन]कूली नंबर १ आयएमडीबीवर
संदर्भ
[संपादन]- ^ "Coolie No 1 Review: Rehash With Sara Ali Khan, Varun Dhawan Is Anything But Numero Uno". NDTV.com. 2020-12-31 रोजी पाहिले.
- ^ "Coolie No 1's IMDb rating takes a nosedive, fares worse than Race 3 and Himmatwala". Hindustan Times (इंग्रजी भाषेत). 2021-12-28. 2020-12-31 रोजी पाहिले.
- ^ "Coolie No 1 movie review: Zero wit, no flair". The Indian Express (इंग्रजी भाषेत). 2020-12-26. 2020-12-31 रोजी पाहिले.
- ^ "Explained: As the new Coolie No. 1 releases, a look at the 'coolie' in Hindi films". The Indian Express (इंग्रजी भाषेत). 2020-12-30. 2020-12-31 रोजी पाहिले.