मैं तेरा हीरो

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
मैं तेरा हीरो
दिग्दर्शन डेव्हिड धवन
निर्मिती शोभा कपूर, एकता कपूर
कथा मिलाप झवेरी
प्रमुख कलाकार वरूण धवन
इलिआना डिक्रुझ
नर्गिस फखरी
संगीत साजिद-वाजिद
देश भारत
भाषा हिंदी
प्रदर्शित ४ एप्रिल २०१४
वितरक बालाजी मोशन पिक्चर्स
अवधी १२८ मिनिटे
निर्मिती खर्च भारतीय रूपया ४० कोटीमैं तेरा हीरो हा एक २०१४ साली प्रदर्शित झालेला एक विनोदी बॉलिवूड चित्रपट आहे. हा चित्रपट डेव्हि़ड धवन यांनी दिग्दर्शित केला आहे.

कलाकार[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]