वणी (यवतमाळ)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
  ?Wun (British), Wani (Post-British)
Black Diamond Cityवणी (यवतमाळ)
महाराष्ट्र • भारत
—  तालुका  —
महाराष्ट्रराज्य
महाराष्ट्रराज्य
प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
प्रांत विदर्भ
विभाग अमरावती
जिल्हा यवतमाळ
भाषा मराठी
तहसील वणी (यवतमाळ)
पंचायत समिती वणी (यवतमाळ)
कोड
पिन कोड

• ४४५३०४
संकेतस्थळ: [१]

गुणक: 20°03′20″N 78°57′12″E / 20.05556°N 78.95333°E / 20.05556; 78.95333


वणी (यवतमाळ) (Wani/Wun) हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातल्या विदर्भ भागातील यवतमाळ जिल्ह्याचा एक तालुका आहे.

तालुक्यातील गावे[संपादन]

आगाशी आहेरी आकापूर आमलोण बाबापूर बेलघाट बेलोरा बेसा भालार भांडेवाडा भुरकी बोदाडबुद्रुक बोरडा बोरगाव बोरी ब्राम्हणी

इतिहास[संपादन]

या तालुक्यात दगडी कोळसाचुनखडी या खनिजांच्या खाणी मोठ्या प्रमाणात आढळतात. वणी शहर यवतमाळ जिल्हातील एकमेव (Yeotmal/Yavatmal) हे रेल्वे जंक्शन आहे. वणी शहरात विष्णूचे प्रसिद्ध मंदिर आहे. ते मंदिर रंगनाथस्वामी मंदिर या नावाने ओळखले जाते. या मंदिराची विशेषता म्हणजे इथे शेषशय्येवर आडवे पहुडलेल्या भगवान विष्णूची मूर्ती आढळते, जी प्राचीन काळापासून अस्तित्वात आहे, असे म्हटले जाते. वणी शहरात जैताई मंदिर आणि हनुमान मंदिर अशी दोन देवळेसुद्धा आहेत.

वणी शहराच्या प्रवेशद्वारावर ब्लॅक डायमंड सिटी (Black Diamond City) असे लिहिलेले आढळते. त्यावरून शहराची ओळख कोळसा उत्पादनामुळे आहे, असे कळते.

वणी जवळील नांदेपेरा हे गाव प्रसिद्ध मराठी साहित्यिक दिवंगत राम शेवाळकर यांचे मूळ गाव आहे. लोकनायक बापूजी अणे यांचे सुद्धा जन्म स्थान वणी हेच होय.

कापूस हे येथील शेतीच्या मुख्य पिकांपैकी एक आहे.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.
यवतमाळ जिल्ह्यातील तालुके
उमरखेड | झरी जामणी | घाटंजी | आर्णी | केळापूर | कळंब | दारव्हा | दिग्रस | नेर | पुसद | बाभुळगाव | यवतमाळ तालुका | महागांव | मारेगांव | राळेगांव | वणी, यवतमाळ