निवळी (वणी)
Appearance
| ?निवळी महाराष्ट्र • भारत | |
| — गाव — | |
| प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
| जवळचे शहर | वणी |
| जिल्हा | यवतमाळ जिल्हा |
| भाषा | मराठी |
| सरपंच | - |
| बोलीभाषा | |
| कोड • आरटीओ कोड |
• एमएच/२९ |
निवळी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील वणी तालुक्यातील एक गाव आहे.
काळी माती आणि सुपीक जमीन आहेत. त्याच सोबत खान परिसर आहे . या गावात जिल्हा परिषदेच्या आमची वरिष्ठ प्राथमिक शाळा निवली आहे .त्यात वर्ग १ ते ७ पर्यंतचे प्राथमिक शिक्षण दिले जाते.
हवामान
[संपादन]येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो.