Jump to content

रोखे बाजार

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

रोखे बाजार किंवा शेअर बाजार (इंग्लिश: Stock exchange, स्टॉक एक्सचेंज) ही समभाग, रोखे, बाँड इत्यादी वित्तीय घटकांच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार घडवणारी आर्थिक संस्था आहे. येथे शेअर दलाल व व्यापारी रोख्यांची देवाण-घेवाण करतात. रोखे बाजार हा समभाग बाजार ह्या मोठ्या आर्थिक संस्थेचा एक घटक आहे. रोखे बाजारामधील व्यवहार स्थावर वास्तूमध्ये पार पाडले जातात.

रोखे बाजार म्हणजे सर्व सहभागी घटकांदरम्यान परस्परसंबंध असलेली अशी व्यवस्था असते. हिच्याद्वारे खालील गोष्टी सुकर होतात :

 • रोखे खरीदणे व विकणे
 • नवीन रोखे जारी करून नवे भांडवल उभारणे
 • स्थावर मालमत्तेचे वित्तीय मालमत्तेत रूपांतर करणे
 • फायदा मिळवण्याच्या हेतूने अल्प व दीर्घ मुदतींसाठी पैसा गुंतवणे.

रोखे बाजाराचे स्तर

[संपादन]

जगातील प्रमुख रोखे बाजार

[संपादन]
क्रम रोखे बाजार देश मुख्यालय बाजार पुंजीकरण
($ अब्ज)
Year-to-date Trade Value
($ अब्ज)
प्रमाणवेळ Δ उन्हाळी वेळ खुला
(स्थानिक)
बंद
(स्थानिक)
भोजन
(स्थानिक)
खुला
(यूटीसी)
बंद
(यूटीसी)
1 न्यू यॉर्क रोखे बाजार Flag of the United States अमेरिका न्यू यॉर्क शहर 14,085 12,693 पूर्व प्रमाणवेळ/पूर्व उन्हाळी वेळ −5 मार्च-नोव्हेंबर 09:30 16:00 नाही 14:30 21:00
2 नॅसडॅक Flag of the United States अमेरिका न्यू यॉर्क शहर 4,582 8,914 पूर्व प्रमाणवेळ/पूर्व उन्हाळी वेळ −5 मार्च-नोव्हेंबर 09:30 16:00 नाही 14:30 21:00
3 तोक्यो रोखे बाजार जपान ध्वज जपान तोक्यो 3,478 2,866 जपान प्रमाणवेळ +9 09:00 15:00 11:30–12:30 00:00 06:00
4 लंडन रोखे बाजार Flag of the United Kingdom युनायटेड किंग्डम लंडन 3,396 1,890 ग्रीनविच प्रमाणवेळ/ब्रिटिश उन्हाळी वेळ +0 मार्च-ऑक्टो 08:00 16:30 नाही 08:00 16:30
5 युरोनेक्स्ट फ्रान्स ध्वज फ्रान्सFlag of the Netherlands नेदरलँड्सबेल्जियम ध्वज बेल्जियमपोर्तुगाल ध्वज पोर्तुगाल ॲम्स्टरडॅम 2,930 1,900 मध्य युरोपीय प्रमाणवेळ/मध्य युरोपीय उन्हाळी वेळ +1 मार्च-ऑक्टो 09:00 17:30 नाही 08:00 16:30
6 हाँग काँग रोखे बाजार हाँग काँग ध्वज हाँग काँग हाँग काँग 2,831 913 हाँग काँग वेळ +8 09:15 16:00 12:00–13:00 01:15 08:00
7 शांघाय रोखे बाजार Flag of the People's Republic of China चीन शांघाय 2,547 2,176 चिनी प्रमाणवेळ +8 09:30 15:00 11:30–13:00 01:30 07:00
8 टोराँटो रोखे बाजार कॅनडा ध्वज कॅनडा टोराँटो 2,058 1,121 पूर्व प्रमाणवेळ/पूर्व उन्हाळी वेळ −5 मार्च-नोव्हे 09:30 16:00 नाही 14:30 21:00
9 फ्रांकफुर्ट रोखे बाजार जर्मनी ध्वज जर्मनी फ्रांकफुर्ट 1,486 1,101 मध्य युरोपीय प्रमाणवेळ/मध्य युरोपीय उन्हाळी वेळ +1 मार्च-ऑक्टो 08:00 22:00 नाही 07:00 21:00
10 ऑस्ट्रेलियन समभाग बाजार ऑस्ट्रेलिया ध्वज ऑस्ट्रेलिया सिडनी 1,386 800 ऑस्ट्रेलियन पूर्व प्रमाणवेळ/ऑस्ट्रेलियन पूर्व उन्हाळी वेळ +10 ऑक्टो-एप्रिल 09:50 16:12 नाही 23:50 06:12
11 मुंबई रोखे बाजार भारत ध्वज भारत मुंबई 1,263 93 भारतीय प्रमाणवेळ +5.5 09:15 15:30 नाही 03:45 10:00
12 राष्ट्रीय रोखे बाजार भारत ध्वज भारत मुंबई 1,234 442 भारतीय प्रमाणवेळ +5.5 09:15 15:30 नाही 03:45 10:00
13 एस.आय.एक्स. स्विस बाजार स्वित्झर्लंड ध्वज स्वित्झर्लंड झ्युरिक 1,233 502 मध्य युरोपीय प्रमाणवेळ/मध्य युरोपीय उन्हाळी वेळ +1 मार्च-ऑक्टो 09:00 17:30 नाही 08:00 16:30
14 बी.एम.&एफ. बोव्हेस्पा ब्राझील ध्वज ब्राझील साओ पाउलो 1,227 751 ब्राझील प्रमाणवेळ/ब्राझील उन्हाळी वेळ −3 ऑक्टो-फेब्रु 10:00 17:30 नाही 13:00 20:00
15 कोरिया बाजार दक्षिण कोरिया ध्वज दक्षिण कोरिया सोल 1,179 1,297 कोरिया प्रमाणवेळ +9 09:00 15:00 नाही 00:00 06:00
16 षेंचेन रोखे बाजार Flag of the People's Republic of China चीन षेंचेन 1,150 2,007 चिनी प्रमाणवेळ +8 09:30 15:00 11:30–13:00 01:30 07:00
17 बी.एम.ई. स्पॅनिश बाजार स्पेन ध्वज स्पेन माद्रिद 995 731 मध्य युरोपीय प्रमाणवेळ/मध्य युरोपीय उन्हाळी वेळ +1 मार्च-ऑक्टो 09:00 17:30 नाही 08:00 16:30
18 जे.एस.ई. लिमिटेड दक्षिण आफ्रिका ध्वज दक्षिण आफ्रिका जोहान्सबर्ग 903 287 मध्य आफ्रिका प्रमाणवेळ +2 09:00 17:00 नाही 07:00 15:00
19 मॉस्को बाजार रशिया ध्वज रशिया मॉस्को 825 300 मॉस्को प्रमाणवेळ +4 10:00 18:45 नाही 06:00 14:45
20 सिंगापूर बाजार सिंगापूर ध्वज सिंगापूर सिंगापूर 765 215 सिंगापूर प्रमाणवेळ +8 09:00 17:00 नाही 01:00 09:00
21 तैवान रोखे बाजार Flag of the Republic of China तैवान तैपै 735 572 चिनी प्रमाणवेळ +8 09:00 13:30 नाही 01:00 05:30

शेअर मार्केटसंबंधी पुस्तके

[संपादन]
 • गलगली सूत्रे - शेअर बाजारातील युक्त्या (गोपाल गलगली)
 • गुंतवणूक गाथा (गोपाल गलगली)
 • तरुण वृद्धांनो मुद्दल खर्च करायला लागा (गोपाल गलगली)
 • दाम दसपट (गोपाल गलगली)
 • भारतातील शेअर बाजाराची ओळख (जितेंद्र गाला)
 • व्हा शेअर बाजार तज्ज्ञ (गौरव मुठे)
 • शेअर बाजार जुगार? छे, बुद्धिबळाचा डाव! (रवींद्र देसाई)
 • शेअर बाजार एक अनोखे कारकीर्द (अनुवादित, शुभांगी वाड-देशपांडे, मूळ लेखिका - सुरेखा मश्रूवाला)
 • शेअर बाजाराची यथार्थ ओळख (कृ.भा. परांजपे)
 • शेअर मार्केट (गोपाल गलगली)
 • शेअर मार्केट अभ्यास आणि अनुभव (उदय कुलकर्णी)
 • शेअर मार्केटची तोंडओळख (डाॅ. ह.ना. कुंदेन)
 • शेअर मार्केटची सूत्रे (अरुण वामन पितळे)
 • शेअर मार्केटच्या ट्रेडिंग ट्रिक्स (सुनील हरदास)
 • शेअर मार्केट म्हणजेच भरपूर पैसा (रवींद्र पटील)
 • शेअर मार्केट रेडी रेकनर आणि बॅलन्सशीट कसा वाचावा? (गोपाल गलगली)

संदर्भ

[संपादन]


 1. ^ Chen, James. "Over-The-Counter Market". Investopedia (इंग्रजी भाषेत). 2019-07-26 रोजी पाहिले.