Jump to content

रुपे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
रुपे
payment card, card scheme
उद्योगआर्थिक सेवा संपादन
स्थापना२६ मार्च 2012 संपादन
देशभारत संपादन
चालक कंपनीनॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया संपादन
अधिकृत संकेतस्थळhttps://www.rupay.co.in/ संपादन
रुपे
रुपे
उत्पादन प्रकार
मालक नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया
देश भारत
सुरु झाला 26 मार्च 2012; 14 वर्षां पूर्वी (2012-०३-26)
बाजारपेठा
टॅगलाइन एक आयुष्य. एक रुपे.
संकेतस्थळ rupay.co.in

रुपे कार्ड हे भारतीय डेबिट कार्ड आहे. मास्टरकार्ड आणि व्हिसाची मक्तेदारी मोडीत काढण्यासाठी २०१२ साली हे संपूर्ण देशी डेबिट कार्ड भारतीय बाजारात आले आहे . रिझर्व्ह बँकेने स्थापन केलेले नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियानी रुपे कार्ड या ब्रँड अंतर्गत हे कार्ड बाजारात आणले आहे. डेबिट कार्डमध्ये उपलब्ध असणाऱ्या सर्व सुविधा यात उपलब्ध असणार आहेत.