यूटीसी+०६:३०
Appearance
(यूटीसी+६:३० या पानावरून पुनर्निर्देशित)
रेखावृत्ते | |
---|---|
मध्यान्ह | रेखांश ९७.५ अंश पू |
यूटीसी+०६:३० ही यूटीसीच्या ६ तास ३० मिनिटे पुढे चालणारी प्रमाणवेळ आहे. ही वेळ म्यानमार देशात व ऑस्ट्रेलियाच्या कोकोस द्वीपसमूह येथे पाळली जाते.