Jump to content

मेसा (ॲरिझोना)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
मेसा
Mesa
अमेरिकामधील शहर


ध्वज
मेसा is located in अ‍ॅरिझोना
मेसा
मेसा
मेसाचे अ‍ॅरिझोनामधील स्थान
मेसा is located in अमेरिकेची संयुक्त संस्थाने
मेसा
मेसा
मेसाचे अमेरिकामधील स्थान

गुणक: 33°24′54″N 111°49′53″W / 33.41500°N 111.83139°W / 33.41500; -111.83139

देश Flag of the United States अमेरिका
राज्य अ‍ॅरिझोना
स्थापना वर्ष इ.स. १८७८
क्षेत्रफळ ३२४.२ चौ. किमी (१२५.२ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची १,२०१ फूट (३६६ मी)
लोकसंख्या  (२०१०)
  - शहर ४,३९,०४१
  - घनता १,२४३ /चौ. किमी (३,२२० /चौ. मैल)
प्रमाणवेळ यूटीसी - ७:००
www.mesaaz.gov


मेसा (इंग्लिश: Mesa) ही अमेरिका देशाच्या अ‍ॅरिझोना राज्यामधील एक शहर व फीनिक्स महानगराचे एक उपनगर आहे. सुमारे ४.४ लाख लोकसंख्या लोकसंख्या असलेले मेसा अमेरिकेतील सर्वात मोठे उपनगर व ३८ व्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. अ‍ॅरिझोनामध्ये मेसाचा लोकसंखेच्या दृष्टीने तिसरा क्रमांक लागतो.


बाह्य दुवे[संपादन]

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: