Jump to content

मिस ग्रँड इंटरनॅशनल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
मिस ग्रँड इंटरनेशनल
Miss Grand International
सामान्य माहिती
प्रतिशब्द MGI
स्थापना केली २५ नोव्हेंबर २०१३
बोधवाक्य युद्ध आणि हिंसाचार थांबवा
व्यवस्थापन
अध्यक्ष थायलंड नवत इटसाराग्रिसिल
उपाध्यक्ष थायलंड टेरेसा चैविसुत
कार्यरत क्षेत्र जगभर
मुख्य कार्यालय थायलंड बँकॉक, थायलंड
स्थान 1213/414, Soi Lat Phrao 94 (Pancha Mit), Lat Phrao Road, Phapphla, Wang Thonglang, बँकॉक, थायलंड
सभासद ७० पेक्षा जास्त देश
मिस ग्रँड इंटरनेशनल व्हेनेझुएला व्हॅलेंटीना फिग्युरा (२०१९)
संबंधित संस्था
मालक Miss Grand International Co., Ltd.
उपसंस्था Miss Grand Thailand Co., Ltd.
ऑनलाइन माध्यम
अधिकृत संकेतस्थळ MissGrandInternational.com
   
मिस ग्रँड इंटरनेशनल २०२०
भारतीय प्रतिनिधी
मिस ग्रँड इंडिया २०१५
वर्तिका सिंह

मिस ग्रँड इंटरनेशनल (इंग्लिश: Miss Grand Internatioanl) ही दरवर्षी घेतली जाणारी एक जागतिक सौंदर्य स्पर्धा आहे. मिस ग्रँड इंटरनेशनल ऑर्गनायझेशन ही थायलंडच्या बँकॉकत स्थित असलेली कंपनी ह्या स्पर्धेचे आयोजन करते. भारतामधील फेमिना मिस इंडिया स्पर्धेमध्ये फेमिना मिस इंडिया ग्रँड आंतरराष्ट्रीय हा खिताब जिंकणाऱ्या महिलेला मिस ग्रँड इंटरनेशनलमध्ये भारताचे प्रतिनिधीत्व करण्यासाठी निवडले जाते.

२०१३ साली थायलंडच्या बँकॉक शहरामध्ये ही सौंदर्य स्पर्धा सर्वप्रथम भरवली गेली. व्हेनेझुएलाची व्हॅलेंटीना फिग्युरा ही २०१९ सालची मिस ग्रँड इंटरनेशनल आहे.

मिस ग्रँड इंटरनेशनल विजेत्या

[संपादन]
वर्ष मिस ग्रँड इंटरनेशनल देश/प्रदेश यजमान स्पर्धा करणारे
२०१३ जनेली चापरो[१] पोर्तो रिको ध्वज पोर्तो रिको नोन्थाबुरी, थायलंड ७१
२०१४ लिस गार्सिया[२][३] क्युबा ध्वज क्युबा बँकॉक, थायलंड ८५
२०१५ अ‍ॅनिया गार्सिया[४] Flag of the Dominican Republic डॉमिनिकन प्रजासत्ताक बँकॉक, थायलंड ७७
क्लेअर एलिझाबेथ पार्कर[४] ऑस्ट्रेलिया ध्वज ऑस्ट्रेलिया
२०१६ अरिस्का पुत्री पर्तिवी[१][५] इंडोनेशिया ध्वज इंडोनेशिया लास व्हेगस, संयुक्त राज्य ७४
२०१७ मारिया जोसे लोरा[६] पेरू ध्वज पेरू फु कोकोक, व्हिएतनाम ७७
२०१८ क्लारा सोसा[७][८] पेराग्वे ध्वज पेराग्वे यांगून, म्यानमार ७५
२०१९ व्हॅलेंटीना फिग्युरा[९] व्हेनेझुएला ध्वज व्हेनेझुएला काराकास, व्हेनेझुएला ६०
२०२० अबेना अप्प्या Flag of the United States अमेरिका बँकॉक, थायलंड ६३
२०२१ गुयेन थुक थुय तिएन व्हियेतनाम ध्वज व्हियेतनाम बँकॉक, थायलंड ५९
२०२२ इसाबेला मेनिन ब्राझील ध्वज ब्राझील जकार्ता, इंडोनेशिया ६८
२०२३ लुसियाना फस्टर पेरू ध्वज पेरू हो चि मिन्ह सिटी, व्हिएतनाम ६९

फोटो गॅलरी

विजेते देश

[संपादन]
देश/प्रदेश विजेतेपदे वर्षे
पेरू ध्वज पेरू २०१७, २०२३
ब्राझील ध्वज ब्राझील २०२२
व्हियेतनाम ध्वज व्हियेतनाम २०२१
Flag of the United States अमेरिका २०२०
व्हेनेझुएला ध्वज व्हेनेझुएला २०१९
पेराग्वे ध्वज पेराग्वे २०१८
इंडोनेशिया ध्वज इंडोनेशिया २०१६
ऑस्ट्रेलिया ध्वज ऑस्ट्रेलिया २०१५
Flag of the Dominican Republic डॉमिनिकन प्रजासत्ताक २०१५
क्युबा ध्वज क्युबा २०१४
पोर्तो रिको ध्वज पोर्तो रिको २०१३

भारतीय प्रतिनिधी

[संपादन]
रंग बटण
 •   विजेता
 •   उपविजेता (Top ५)
 •   अंतिम खेळाडू (Top १०/Top २०-२१)
वर्ष राष्ट्रीय पुरस्कार प्रतिनिधी राज्य किंवा प्रदेश आंतरराष्ट्रीय निकाल विशेष पुरस्कार
व्हेनेझुएला २०२०
व्हेनेझुएला २०१९ मिस ग्रँड इंडिया २०१९
(मिस इंडिया २०१९ दुसरे स्थान)
शिवानी जाधव[१०] छत्तीसगढ प्लेसमेंट नाही
 • Top २० — सर्वोत्कृष्ट राष्ट्रीय पोशाख
म्यानमार २०१८ मिस ग्रँड इंडिया २०१८
(मिस इंडिया २०१८ दुसरे स्थान)
मीनाक्षी चौधरी[११][१२] हरियाणा २ रा स्थान
 • Top १२ — सर्वोत्कृष्ट राष्ट्रीय पोशाख
व्हियेतनाम २०१७ मिस ग्रँड इंडिया २०१७
(मिस इंडिया २०१७: ४ था स्थान)
अनुकृति गोसाई उत्तराखण्ड Top २०
 • Top १० — सर्वश्रेष्ठ राष्ट्रीय पोशाक
अमेरिका २०१६ मिस ग्रँड इंडिया २०१६
(मिस इंडिया २०१६ दुसरे स्थान)
पंखुरी गिदववनि उत्तर प्रदेश प्लेसमेंट नाही
 • Top १० — सर्वोत्कृष्ट राष्ट्रीय पोशाख
थायलंड २०१५ मिस ग्रँड इंडिया २०१५
(मिस इंडिया २०१५ तिसरे स्थान)
वर्तिका सिंह[१३][१४] उत्तर प्रदेश ३ रा स्थान
 • Top २० — सर्वोत्कृष्ट राष्ट्रीय पोशाख
थायलंड २०१४ भारतीय राजकन्या २०१४ मोनिका शर्मा[१५] नवी दिल्ली प्लेसमेंट नाही
 • Top २० — सर्वोत्कृष्ट राष्ट्रीय पोशाख
थायलंड २०१३ भारतीय राजकन्या २०१३ रूपा खुराना[१६] महाराष्ट्र प्लेसमेंट नाही

हे सुद्धा पहा

[संपादन]

संदर्भ

[संपादन]
 1. ^ a b Voltaire E. Tayag (2017-10-21). "Miss Grand International: A Pageant for Peace". The Rappler (इंग्रजी भाषेत). 2018-07-15 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2019-11-11 रोजी पाहिले.
 2. ^ Hot in Juba (2014). "Miss Grand International Lees Garcia is in Juba" (इंग्रजी भाषेत). 2017-09-27 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2019-11-12 रोजी पाहिले.
 3. ^ Miss Grand International (2015-05-23). "Lees Garcia - Miss Grand International 2014 Inside The Refugee Camp" (इंग्रजी भाषेत). 2019-11-11 रोजी पाहिले.
 4. ^ a b Jenna Clarke (2016-03-02). "Sexual assault allegations engulf Miss Grand International as Claire Parker adopts crown". The Sydney Morning Herald (इंग्रजी भाषेत). 2019-11-11 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2019-11-11 रोजी पाहिले.
 5. ^ Concurso Nacionalde Beleza (2017-04-21). "Conheça os detalhes sobre o Miss Grand International 2017!" (पोर्तुगीज भाषेत). 2018-04-27 रोजी पाहिले.
 6. ^ Global Beauties (2017-10-25). "Miss Grand International 2017 is Miss Peru!" (इंग्रजी भाषेत). 2018-04-27 रोजी पाहिले.
 7. ^ Rappler.com (2018-10-26). "Miss Grand International 2018 Clara Sosa faints on stage after winning title" (इंग्रजी भाषेत). 2018-11-23 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2018-11-12 रोजी पाहिले.
 8. ^ Testbook.com (2018). Current Affairs Capsule October 2018 (इंग्रजी भाषेत). October 2018. Testbook.com. p. 28.
 9. ^ Metro Puerto Rico (2019-10-28). "Valentina Figuera conquista Miss Grand International en su tierra" (पोर्तुगीज भाषेत). 2019-11-05 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2019-10-30 रोजी पाहिले.
 10. ^ Lifestyle Desk (2019-06-17). "Femina Miss India 2019: Suman Rao crowned Miss India 2019, Shivani Jadhav Miss Grand India and Shreya Shanker Miss India United Continents". indianexpress.com (इंग्रजी भाषेत). The Indian Express. 2019-10-08 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2020-01-06 रोजी पाहिले.
 11. ^ "Meenakshi Chaudhary is 1st runner-up at Miss Grand International 2018". Femina (इंग्रजी भाषेत). 2018-10-25. 2018-10-26 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2020-01-06 रोजी पाहिले.
 12. ^ India Times (2018-10-25). "Meenakshi Chaudhary will now Represent India at Miss Universe 2019 | Miss Universe India 2019" (इंग्रजी भाषेत). Indiatimes. 2020-01-05 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2020-01-06 रोजी पाहिले.
 13. ^ "Vartika Singh on Representing India at Miss Universe, 'Feel Immense Pressure, Responsibility'". News18 (इंग्रजी भाषेत). 2019-11-15. 2019-11-16 रोजी मूळ पान पासून संग्रहित.
 14. ^ "MGI'15 2nd Runner-up Vartika Singh unfurls the tricolor in Lucknow". The Times of India (इंग्रजी भाषेत). 2016-04-30. 2017-09-11 रोजी मूळ पान पासून संग्रहित.
 15. ^ "Contestant: Miss Monika Sharma" (इंग्रजी भाषेत). Miss Grand international. 2014. 2019-05-29 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2015-04-26 रोजी पाहिले.
 16. ^ Ctnadmin (2014). "Rupa Khurana" (इंग्रजी भाषेत). Trens Celeb Nows. 2020-01-05 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2020-01-06 रोजी पाहिले.

बाह्य दुवे

[संपादन]