पारा (ब्राझील)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(पारा (ब्राझिल) या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation Jump to search
पारा
Pará
ब्राझीलचे राज्य
Bandeira do Pará.svg
ध्वज
Para Brasao.jpg
चिन्ह

ब्राझिलच्या नकाशावर पाराचे स्थान
ब्राझिलच्या नकाशावर पाराचे स्थान
देश ब्राझील ध्वज ब्राझील
राजधानी बेलेम
क्षेत्रफळ १२,४७,६९० वर्ग किमी (२ रा)
लोकसंख्या ७१,१०,४६५ (९ वा)
घनता ५.७ प्रति वर्ग किमी (२१ वा)
संक्षेप PA
http://www.pa.gov.br

पारा हे ब्राझील देशातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे राज्य आहे. बेलेम ही पारा राज्याची राजधानी आहे.