माझी मुलूखगिरी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
माझी मुलूखगिरी
लेखक मिलिंद गुणाजी
भाषा मराठी
देश भारत
साहित्य प्रकार प्रवासवर्णन
प्रकाशन संस्था राजहंस प्रकाशन, पुणे
प्रथमावृत्ती १० मे १९९८
चालू आवृत्ती सप्टेंबर, २००४
मुखपृष्ठकार सतीश देशपांडे
विषय प्रवासवर्णन
पृष्ठसंख्या १८३
आय.एस.बी.एन. ८१-७४३४-१०६-४

पुस्तकाविषयी[संपादन]

निसर्गाचे वेड लावणारे सौंदर्य अनुभवत मिलिंद गुणाजी यांनी महाराष्ट्रात अमर्याद भटकंती केली. निघोजच्या रांजणकुंडांपासून ते लोणारच्या निसर्गदत्त सरोवरांपर्यंत आणि पालच्या अभयारण्यापासून ते ताडोबाच्या जंगलापर्यंत सुमारे एकशेतीस लहान-मोठ्या पर्यटनस्थळांना त्यांनी भेटी दिल्या.

यातली काही ठिकाणे ही जिथे पर्यटकांसाठी सगळ्या सुविधा आहेत, अशी नेहमीचीच. पण बरीचशी ठिकाणे अशी की, जी जातिवंत ‘भटक्याला’ही माहीत नसावीत.. आज भटकंती करणार्‍यांची संख्या वाढते आहे, अशा उत्साही पर्यटकांसाठी महाराष्ट्रातल्या नामवंत आणि उपेक्षित स्थळांची सर्व माहिती देण्यारे हे पुस्तक आहे.

घाटमाथे आणि थंड हवेची ठिकाणे[संपादन]

 • माळशेज - महाराष्ट्रातील कुलू - मनाली
 • सातपुडा पर्वतराजीतील इतिहासकालीन चिखलदरा
 • मांढरदेवी डोंगराचा रम्य परिसर
 • वरंध घाटाची शोभा
 • पावसाळ्यातील सुखद अनुभव - मिरा डोंगर
 • इगतपुरीचा नयनरम्य परिसर
 • रौद्र कातळ सौंदर्य दाखविणारे तोरणमाळ
 • आजोबा डोंगर व देखणा परिसर
 • अहुपे घाटाचे रौद्रभीषण सौंदर्य
 • महाबळेश्वर
 • माथेरान
 • खंडाळा
 • लोणावळा
 • कनकेश्वर
 • ताडगांव, उद्धर, उन्हेरे
 • अज्ञात शिल्पकाराची निर्मिती - पाटेश्वर
 • सप्तशृंगी निवासिनी
 • खोडाळ, जव्हार, मोखाडा, देवबांध, सूर्यमाळ उपेक्षित, पण विलोभनीय प्रदेश
 • भीमाशंकर - तीर्थक्षेत्र अधिक पर्यटनस्थळ
 • उपेक्षित तुंगारेश्वर
 • दसऱ्याला फुलणारे ‘तिळसा’
 • पालीचा बल्लाळेश्वर
 • जैन तीर्थक्षेत्रांचे कुंडल
 • नाईक - निंबाळकरांचे फलटण

तलाव, जलाशय, धबधबे, गरम पाण्याचे झरे[संपादन]

 • मिनी काश्मीर - तापोळे तलाव
 • वर्षा ऋतुतील नंदनवन - गाडेश्वर तलाव
 • ग्रामीण सौंदर्याचा आविष्कार - कलोते तलाव
 • दाट झाडीने वेढलेला - कास तलाव
 • मुंबईजवळील निसर्गरम्य - काकुली तलाव
 • भ्रमंती भंडारदर्‍याची
 • रेखीव निसर्गचित्रासारखा अप्पर वैतरणा
 • माणिकडोहची मुशाफिरी
 • भोज तलाव आणि कुंडेश्वराचे सौंदर्य
 • पानशेतमधील वॉटर स्पोर्ट्‌स
 • बामणोलीला सामोरा येतो रौद्र सुंदर निसर्ग
 • कोंदणातील पाचूसारखा पेल्हार तलाव
 • सरोवरच्या सौंदर्याला मंदिर शिल्पांची जोड
 • उल्काघातामुळे तयार झालेले लोणार सरोवर
 • सातिवली येथील गरम पाण्याची कुंडे व वांद्री तलाव
 • सवच्या कुंडातील गरम पाणी
 • हिरव्याकंच परिसरातील नाढाळ तलाव
 • पावसाळी निसर्ग सौंदर्य - मुळशी तलाव
 • देखणा भिलवले तलाव
 • रेखीव देवकोप तलाव
 • सूर्या नदीच्या परिसरात
 • माणिकगडच्या पायथ्याशी सावने तलाव
 • पक्षी निरीक्षणाला चला साखरे तलावावर
 • आल्हाददायी मेघदूत जलाशय
 • जव्हार परिसरातील धबधबे
 • निघोज - कुकडी नदीतील विवरे
 • गड किल्ला नसलेले ‘पांडवगड’

किल्ले आणि मंदिरे[संपादन]

जंगले आणि अभयारण्ये[संपादन]

 • वनश्रीची विविधता
 • मनोहारी दाजीपूर अभयारण्य
 • सागरापासून दूर ‘सागरेश्वर’
 • मानवनिर्मित जंगल ‘सागरेश्वर’
 • मिनी भरतपूर : नांदूर मध्यमेश्वर
 • विक्रमगडचा लोभस निसर्ग
 • बिबळ्याचे घर ‘बिल्या डोंगर’
 • ‘पाल - यावल’ अभयारण्य
 • तानसा अभयारण्य
 • खानवेल : अल्याड नदी, पल्याड डोंगर...
 • नागझिरा’वर निसर्गाची कृपा
 • ताडोबा अभयारण्य
 • मेळघाट : (सेमाडोह व कोलकास)
 • जंगल जीवनाचा अनुभव ‘नवेगाव’
 • मुरुडनजीकच्या जंगलात
 • पेंच किंवा पं. जवाहरलाल नेहरू नॅशनल पार्क
 • अंबाखोरी
 • नान्नज पक्षी अभयारण्य
 • ठोसेघर! घनदाट जंगल, निळाशार तलाव
 • गर्द सभोवती रान ... मुंबई जवळील बोरीवली नॅशनल पार्क

लेणी[संपादन]

 • कुडाची लेणी
 • अजिंठा लेणी
 • वेरूळ लेणी
 • पितळखोरा लेणी
 • लोनाड लेणी
 • कार्ला, भाजे, बेडसे लेणी
 • इतर काही छोटी, मोठी लेणी