Jump to content

महाराष्ट्राची हास्यजत्रा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
महाराष्ट्राची हास्यजत्रा
दिग्दर्शक सचिन गोस्वामी
निर्माता सचिन मोटे
सचिन गोस्वामी
निर्मिती संस्था वेटक्लॉड प्रॉडक्शन्स
सूत्रधार प्राजक्ता माळी
पंच प्रसाद ओक
सई ताम्हणकर
भाषा मराठी
निर्मिती माहिती
स्थळ मुंबई, महाराष्ट्र, भारत
कॅमेरा शैलेंद्र राऊत
प्रसारणाची वेळ शनि-रवि रात्री ९ वाजता
प्रसारण माहिती
वाहिनी सोनी मराठी
प्रथम प्रसारण २१ सप्टेंबर २०१८ – चालू
अधिक माहिती

महाराष्ट्राची हास्यजत्रा हा सोनी मराठी वाहिनीवर प्रसारित होणारा एक कार्यक्रम आहे.

पर्व

[संपादन]
पर्व नाव भाग प्रसारण दिनांक वेळ
प्रथम प्रसारण अंतिम प्रसारण
महाराष्ट्राची हास्यजत्रा ३८+२ २२ ऑगस्ट २०१८ ३ जानेवारी २०१९ सोमवार - मंगळवार
रात्री ९:०० वा.
विनोदवीरांचा महासंग्राम २४+२ ७ जानेवारी २०१९ २ एप्रिल २०१९ सोमवार - मंगळवार
रात्री ९:०० वा.
रथी महारथींचा हास्यकल्लोळ ४० ९ जानेवारी २०१९ २३ मे २०१९ बुधवार - गुरुवार
रात्री ९:०० वा.
विनोदवीरांचा हास्यसंग्राम १४ ८ एप्रिल २०१९ २१ मे २०१९ सोमवार - मंगळवार
रात्री ९:०० वा.
विनोदाचा नवा हंगाम कॉमेडीची जहांगिरदारी ३० २१ ऑगस्ट २०१९ २६ नोव्हेंबर २०१९ सोमवार - मंगळवार
रात्री ९:०० वा.
पहिला आठवडा (बुधवार - गुरुवार)
विनोदाचा नवा हंगाम रथी महारथींचा हास्यकल्लोळ ६४ १९ ऑगस्ट २०१९ २८ नोव्हेंबर २०१९ बुधवार - गुरुवार
रात्री ९:०० वा.
४ डिसेंबर २०१९ २६ मार्च २०२० बुधवार - गुरुवार
रात्री ९:०० वा.
नव्या कोऱ्या विनोदाचा पुन्हा नवा हंगाम ५८५ + १३ जुलै २०२० २६ नोव्हेंबर २०२० सोमवार - गुरुवार
रात्री ९:०० वा.
२ डिसेंबर २०२० ११ मार्च २०२१ बुधवार - गुरुवार
रात्री ९:०० वा.
१५ मार्च २०२१ ८ जुलै २०२१ सोमवार - गुरुवार
रात्री ९:०० वा.
रविवारची हास्यजत्रा १८ जुलै २०२१ १२ सप्टेंबर २०२१ रविवार
रात्री ८:०० वा.
चार वार कॉमेडीचा चौकार २० सप्टेंबर २०२१ १८ नोव्हेंबर २०२१ सोमवार - गुरुवार
रात्री ९:०० वा.
२४ नोव्हेंबर २०२१ १ जानेवारी २०२२ बुधवार - शनिवार
रात्री ९:०० वा.
६ जानेवारी २०२२ २३ एप्रिल २०२२ गुरुवार - शनिवार
रात्री ९:०० वा.
२५ एप्रिल २०२२ ०४ जून २०२२ सोमवार - शनिवार
रात्री ९:०० वा.
हस्याचा चौकार १५ ऑगस्ट २०२२ २९ डिसेंबर २०२२ सोमवार - गुरुवार
रात्री ९:०० वा.
हस्याचा ट्रिपल डोस २ जानेवारी २०२३ २९ मार्च २०२३ सोमवार - बुधवार
रात्री ९:०० वा.
४ वार हस्याचा चौकार ३ एप्रिल २०२३ २५ मे २०२३ सोमवार - गुरुवार
रात्री ९:०० वा.
सहकुटुंब हसूया १५ ऑगस्ट २०२३ २ ऑक्टोबर २०२३ सोमवार - गुरुवार
रात्री ९:०० वा.
७ ऑक्टोबर २०२३ चालु शनिवार - रविवार

रात्री ९:०० वा.

परीक्षक / दर्दी हास्य रसिक

[संपादन]

पर्व १

[संपादन]
अतिथी परीक्षक

पर्व २

[संपादन]
सोमवार - मंगळवार
बुधवार - गुरुवार

पर्व ३

[संपादन]
सोमवार - मंगळवार
बुधवार - गुरुवार
अतिथी परीक्षक

कलाकार

[संपादन]

पर्व १

[संपादन]

हास्य खुर्द

[संपादन]
इनामदार
स्पर्धक

हास्य बुद्रुक

[संपादन]
इनामदार
स्पर्धक
  • गौरव मोरे आणि वनिता खरात (प्रथम स्थान)
  • अन्विता फलटणकर आणि मंदार मांडवकर (चौथं स्थान)
  • भक्ती रत्नपारखी आणि आशुतोष वाडेकर (सहावं स्थान)
  • अंकित म्हात्रे आणि मयुरी मोहिते (आठवं स्थान)

पर्व २

[संपादन]

विनोदवीरांची स्पर्धा

[संपादन]
हास्य खुर्द
[संपादन]
इनामदार
स्पर्धक
हास्य बुद्रुक
[संपादन]
इनामदार
स्पर्धक
  • पृथ्वीक प्रताप आणि शीतल कुलकर्णी-रेडकर (पहिलं स्थान)
  • रेणुका बोधनकर आणि अक्षय जोशी (चौथं स्थान)
  • किरण डांगे आणि नियती घाटे (पाचवं स्थान)

रथी महारथींचा हास्य कल्लोळ

[संपादन]

इतर पर्व

[संपादन]