प्रभाकर मोरे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

प्रभाकर मोरे हे मराठी चित्रपट कलाकार आहेत. महाराष्ट्राची हस्य जत्रा ह्या विनोदी अभिनय करत आहेत.

चित्रपट[संपादन]

वर्ष. चित्रपट. भाषा.
२००८ बुडक्याचा बाजीराव मराठी चित्रपट
२०१९ ब्लाक लेबल मराठी चित्रपट
२०१९ टकाटक मराठी चित्रपट
२०१९ पांघरुण मराठी चित्रपट
२०२२ मी पुन्हा येईन मराठी चित्रपट
२०२२ वऱ्हाडी वाजंत्री मराठी चित्रपट
वर्ष चित्रपट भाषा
२०१४ कॉमेडीची बुलेट ट्रेन मराठी
२०१८ महाराष्ट्राची हास्यजत्रा मराठी