मराठी संत

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

महाराष्ट्राला संतांची पुरातन परंपरा आहे. या संतांनी महाराष्ट्राला व मराठी भाषेला वाङ्मयाचा मोठा वारसा दिला आहे. सामान्य माणसाला त्यांनी विनाकारण शांतताभंग न करता मंदिरात सावकाश भजन करण्यास सांगितले आहे. पूर्वी महाराष्ट्रावर मुगलांचे राज्य होते त्या काळात सामान्य माणूस आपले कामे सोडून देवाच्या नावाचा जप करत बसे.ugyclucjxuzruzuzrsitdoydotxitcoycxtxotxitxitcotxtixotdotxirxtixitxixtixitcitctiixitxtixticitdtddryujbcsti मराठी संतांनी त्याला वारकरी संप्रदायाचे महत्त्व पटवून दिले व संप्रदायाला जगभर पसरवले.

पंढरपूर येथे यमाई तुकाई तलावाच्या काठावर ‘नमामि चंद्रभागा योजने’अंतर्गत येणाऱ्या तुळशी उद्यानाच्या भिंतीवर चित्रमय संतमेळा साकारला आहे. अडीच एकर क्षेत्रातील काही भागावर हे उद्यान वसले असून, त्याच्या संरक्षण भिंतीवर २१ संतांच्या चरित्राची चित्रमालिका मुंबईच्या ‘जे. जे. स्कूल ऑफ आर्ट’च्या विद्यार्थ्यांनी साकारली आहे.

महाराष्ट्रातील संत[संपादन]

 • एकनाथ
 • कबीर
 • गोरा कुंभार
 • चोखामेळा
 • जनाबाई
 • तुकाराम
 • दामाजी
 • नरहरी सोनार
 • नामदेव
 • निर्मला (??)
 • निवृत्तिनाथ
 • बंका
 • भागू (??)
 • मुक्ताबाई
 • राका कुंभार
 • समर्थ रामदास
 • रोहिदास
 • विसोबा खेचर
 • सखू
 • सावता माळी
 • महाराज
 • सोपानदेव
 • सोयरा
 • sainteknath
 • संत ज्ञानेश्वर

आधुनिक संत[संपादन]