Jump to content

दामाजीपंत

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
दामाजीपंत
जन्म इ.स.चे १५ वे शतक
मंगळवेढा, महाराष्ट्र
निर्वाण इ.स.चे १५ वे शतक
पंढरपूर, महाराष्ट्र
संप्रदाय वारकरी संप्रदाय
भाषा मराठी
साहित्यरचना अभंग
संबंधित तीर्थक्षेत्रे पंढरपूर

दामाजीपंत हे मंगळवेढा गावातील एक थोर संत. १५ व्या शतकातील दामाजीपंत हे विठ ठलाचे भक्त होते. हे मुळचे मंगळवेढाचे रहिवासी.