Jump to content

मराठीतील गौरवग्रंथ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मराठीमध्ये आजवर विविध गौरवग्रंथ प्रकाशित झाले आहेत. त्याची यादी करण्याचा हा प्रयत्न आहे.

ग्रंथाचे नाव [] कोणाच्या गौरवार्थ प्रकाशित प्रकाशन वर्ष प्रकाशनाचे निमित्त संपादक
मराठी कविता: परंपरा आणि दर्शन प्राचार्य राम शेवाळकर
समीक्षेची क्षितिजे प्रा.द.भि.कुलकर्णी अमृतमहात्सवी वर्षानिमित्त
साहित्यऋषी प्रा.द.भि.कुलकर्णी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड
अर्वाचीन मराठी काव्यमीमांसा डॉ० अक्षयकुमार काळे
साहित्यव्रती डॉ० उषा देशमुख
साहित्य: अध्यापन आणि प्रकार प्रा.वा.ल.कुळकर्णी
संतसाहित्य संस्कृतीमंथन डॉ.शं.दा.पेंडसे
प्राचीन अर्वाचीन साहित्यानुबंध प्रा.म.सं.बावगावकर
समीक्षा विविधा डॉ.लीला गोविलकर
उपयोजित मराठी (डॉ.गं.ना.जोगळेकर कृतज्ञताग्रंथ)' डॉ.गं.ना.जोगळेकर डॉ.केतकी मोडक, संतोष शेणईसुजाता शेणई
पुनर्भेट डॉ.कल्याण काळे अमृतमहात्सवी वर्षानिमित्त[]
संतसाहित्य: अभ्यासाच्या काही दिशा [] डॉ.मु.श्री.कानडे
आजचे नाटककार डॉ.मु.श्री.कानडे
स्नेहानुबंध (२०२३) डॉ.अशोक कामत वयाची ८० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त
डॉ.पु.ग.सहस्रबुद्धे
अमृतसंचय डॉ.प्र.ल.गावडे अमृतमहात्सवी वर्षानिमित्त []
डॉ.रा.श्री.जोग
श्री.म.माटे
श्री.पु.भागवत
द.के.केळकर
डॉ.कृ.पा.कुलकर्णी
अ.का.प्रियोळकर
डॉ० के.ना.वाटवे
डॉ.शं.गो.तुळपुळे
डॉ.रा.शं.वाळिंबे
गं.बा.सरदार
न.र.फाटक
डॉ. रंगनाथ कुलकर्णी
डॉ.यू.म.पठाण
डॉ.एस.एस.भोसले
भगवंत देशमुख
डॉ.हे.वि.इनामदार
वसंत दावतर
डॉ. सुधीर रसाळ
डॉ. नागनाथ कोत्तापल्ले
डॉ.सरोजिनी वैद्य
डॉ. विजया राजाध्यक्ष
यास्मिन शेख -मूर्तिमंत मराठी प्रेम प्रा. यास्मिन शेख भानू काळेदिलीप फलटणकर

संदर्भ

[संपादन]
  1. ^ शुभांगी पातुरकर (हिवाळा २०२२). "मराठीतील गौरवग्रंथांच्या निमित्ताने". भाषा आणि जीवन. वर्ष ४०, अंक ०१: ५६-६३.
  2. ^ डॉ.अंजली सोमण. "डॉ.कल्याण काळे - विसरता न येणारे कृतार्थ व्यक्तिमत्त्व". भाषा आणि जीवन. वर्ष ३९, अंक ३-४ : २०२१.
  3. ^ दिलीप धोंडगे. "कल्याण काळे : एक व्रतस्थ अभ्यासक". भाषा आणि जीवन. वर्ष ३९, अंक ०३-०४, २०२१.
  4. ^ "ज्येष्ठ शिक्षणतज्ञ डॉ. प्र. ल. गावडे यांचे वृद्धापकाळाने निधन – Maharashtra Education Society". mespune.in. 2024-02-06 रोजी पाहिले.