Jump to content

अक्षयकुमार काळे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

डॉ. अक्षयकुमार काळे (२७ जुलै, इ.स. १९५३ - ) हे डोंबिवली येथे फेब्रुवारी २०१७ मध्ये झालेल्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होत. ते मूळचे वरुड, जि. अमरावती येथील असून ते नागपूर विद्यापीठाच्या मराठी विभागातून प्राध्यापक व विभागप्रमुख म्हणून निवृत्त झाले आहेत.