Jump to content

ब्राझिलिया

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(ब्रासिलिया या पानावरून पुनर्निर्देशित)
ब्राझीलिया
Brasília
ब्राझील देशाची राजधानी


ब्राझीलिया is located in ब्राझील
ब्राझीलिया
ब्राझीलिया
ब्राझीलियाचे ब्राझीलमधील स्थान

गुणक: 15°48′S 47°54′W / 15.800°S 47.900°W / -15.800; -47.900

देश ब्राझील ध्वज ब्राझील
राज्य शासकीय जिल्हा
स्थापना वर्ष २१ एप्रिल १९६०
क्षेत्रफळ ५,८०२ चौ. किमी (२,२४० चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची ३,८४५ फूट (१,१७२ मी)
लोकसंख्या  
  - शहर २६,०६,८८५
  - घनता ४३६ /चौ. किमी (१,१३० /चौ. मैल)
http://www.brasilia.df.gov.br/


ब्राझीलिया ही ब्राझील देशाची राजधानी आहे. येथील लोकसंख्या २४,५५,९०३ आहे.