कायेन
Jump to navigation
Jump to search
कायेनचे फ्रेंच गयानामधील स्थान
कायेन (फ्रेंच: Cayenne) ही फ्रेंच गयाना ह्या फ्रान्सच्या दक्षिण अमेरिकेमधील प्रांताची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. अटलांटिक महासागराच्या किनाऱ्यावर वसलेल्या कायेन शहराची लोकसंख्या सुमारे ५८,००० इतकी आहे.