सुक्रे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
सुक्रे
Sucre
बोलिव्हिया देशाची राजधानी


ध्वज
चिन्ह
सुक्रे is located in बोलिव्हिया
सुक्रे
सुक्रे
सुक्रेचे बोलिव्हियामधील स्थान

गुणक: 19°2′2″S 65°15′45″W / 19.03389°S 65.26250°W / -19.03389; -65.26250

देश बोलिव्हिया ध्वज बोलिव्हिया
प्रांत चुक्विसाका विभाग
स्थापना वर्ष २९ सपप्टेंबर १५३९
समुद्रसपाटीपासुन उंची ९,०२२ फूट (२,७५० मी)
लोकसंख्या  
  - शहर २,२५,०००
प्रमाणवेळ यूटीसी−०४:००
http://www.sucre.gob.bo/


सुक्रे (स्पॅनिश: Sucre) हे बोलिव्हिया देशाच्या दोन राजधानीच्या शहरांपैकी एक आहे. सुमारे २.२५ लाख लोकवस्ती असलेले सुक्रे शहर बोलिव्हियाच्या दक्षिण भागात चुक्विसाका विभागामध्ये वसले आहे.


बाह्य दुवे[संपादन]