फिरोजपूर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(फिरोजपुर या पानावरून पुनर्निर्देशित)

फिरोजपूर भारताच्या पंजाब राज्यातील एक शहर आहे.

हे शहर फिरोजपूर जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे.